एक्स्प्लोर
ग्राहकांनंतर व्होडाफोनचा आता कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा
नवी दिल्ली : व्होडाफोनने नोटबंदीच्या सरकारच्या निर्णयानंतर कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. ऑफिसमधील कँटिनमध्ये कर्मचाऱ्यांना आता 'एम-पेसा'चा वापर करता येणार आहे.
व्होडाफोनने कर्मचाऱ्यांसाठी एटीएमद्वारे पैशांची व्यवस्था तर केलीच आहे. शिवाय सुट्ट्या पैशांची कमतरता पाहता खाण्यापिण्याच्या वस्तूंसाठी 'एम-पेसा'चा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे.
व्होडाफोनने यापूर्वी मुंबई सर्कलच्या ग्राहकांसाठी डेटा आणि बॅलन्स क्रेडिट देण्याचा निर्णय घेतला होता. व्होडाफोनकडून प्री-पेड ग्राहकांसाठी 10 रुपये बॅलन्स आणि 30 MB डेटा 24 तासांच्या व्हॅलिडिटीसह क्रेडिटच्या स्वरुपात देण्यात येत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement