एक्स्प्लोर

smartphone tips: स्मार्टफोन चोरी झालाय? डेटा डिलीट करण्यासाठी 'या' ट्रिक करतील मदत

तुमचा स्मार्टफोन चोरी झाला असेल किंवा हरवला तर तुम्ही त्या मोबाईलमधील डेटा ऑनलाइन पद्धतीने डिलीट करू शकता.

Phone Tips: चोरी झालेल्या किंवा हरवलेल्या फोनमधील डेटा परत तर मिळत नाही. आपले वैयक्तिक फोटो  आणि कॉन्टॅक्ट्स  फोनमध्ये असतात. ही वैयक्तिक माहिती जर तुम्हाला फोन हरवल्यानंतर किंवा चोरी झाल्यानंतर डिलीट करायची असेल तर या सोप्या ट्रिकचा वापर करा. जर तुमचा स्मार्टफोन चोरी झाला असेल किंवा हरवला असेल तर तुम्ही त्या मोबाईलमधील डेटा ऑनलाइन पद्धतीने डिलीट करू शकता. फोन जरी तुमच्या पासून दूर असेल तरी देखील तुम्ही डेटा डिलीट करू शकता. 

असा करा डेटा डिलीट
डेटा डिलीट करण्यासाठी सर्वप्रथम  कोणत्याही कंप्यूटर किंवा फोनवर इंटरनेट ब्राउजर ओपन करा. 
इंटरनेट ब्राउजवर  https://www.google.com/android/find टाइप करा
त्यानंतर तुम्हाला फोनमधील जीमेल आयडी लॉग इन करावा लागेल, जो त्या हरवलेल्या किंवा चोरी झालेल्या स्मार्टफोनमध्ये देखील  आहे. 
तुमच्या समोर   प्ले साउंड, सिक्योर डिव्हाइस आणि इरेज डिव्हाइस असे तिन ऑप्शन दिसतील. 
यामध्ये फोनमधील डेटा डिलीट करण्याचा ERASE DEVICE हा ऑप्शन दिसेल. 
 ERASE DEVICE सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला जीमेल  पासवर्ड टाकावा लागेल.
जर त्या  हरवलेल्या किंवा चोरी झालेल्या फोनचे  इंटरनेट ऑन असेल तर सर्व डेटा डिलीट होईल.   

OnePlus 9RT Smartphone 2021 : दमदार फिचर्ससह वन प्लसचा क्लासी स्मार्टफोन; काय असेल किंमत?

असे लॉक करा फोटो 
Locked Folder चा वापर करत असताना यूजरला सर्वांत पहिले  गूगल फोटोजच्या लायब्ररीमध्ये जावे लागेल. 
लायब्ररीमध्ये गेल्यानंतर  Utilities ऑप्शनवर टॅप करा. 
तुम्ही टॅप केल्यानंतर तुम्हाला  Locked Folder चे ऑप्शन दिसेल.   
त्यानंतचर तुम्ही या फोल्डरमध्ये तुमचे खाजगी फोटो आणि व्हिडीओ लॉक करू शकता. 
यामध्ये तुम्ही पासवर्ड देखील लावू शकता. त्यामुळे या फोटो आणि व्हिडीओला कोणही पाहू शकणार नाही.  

Apple iPhone 13 Pro Max : आयफोनचा असाही वापर! डोळ्यांवर उपचारासाठी होतेय मदत

Google Photos : डिलीट झालेले फोटो परत मिळवायचेत? ट्राय करा 'ही' सोपी ट्रिक

Amazon Great Indian Festival Sale: फक्त 10 हजारात मिळवा उत्तम क्वॉलिटीचा कॅमेरा असलेला स्मार्टफोन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prajakta Mali Trimbakeshwar | प्राजक्ता माळीच्या नृत्याला विरोध, वादाचा 'तांडव' Special ReportMalvan| छत्रपतींच्या मालवणमध्ये देशद्रोह्यांचा मुक्काम? भारत-पाक सामन्यानंतर देशविरोधी घोषणाGangster Gaja Marne | गजा मारणेवर कारवाई, नेत्यांमधील कोल्ड वॉर? Special ReportZero Hour Full | गजा मारणेसारख्या प्रवृत्तींना आपली यंत्रणा पाठीशी का घालते? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
गोंदियात रेल्वे इंजिन अनियंत्रित झाल्याने थेट भिंतीवर आदळलं; सुदैवाने जिवीतहानी टळली
गोंदियात रेल्वे इंजिन अनियंत्रित झाल्याने थेट भिंतीवर आदळलं; सुदैवाने जिवीतहानी टळली
Indrajit Sawant : इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
Sushma Andhare On Neelam Gorhe: नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
Embed widget