एक्स्प्लोर

Amazon Great Indian Festival Sale: फक्त 10 हजारात मिळवा उत्तम क्वॉलिटीचा कॅमेरा असलेला स्मार्टफोन

कमी बजेटमध्ये चांगल्या क्वॉलिटीचा मोबाईल घ्यायचा असेल तर अ‍ॅमेझॉनची ही ऑफर एकदा पाहा

कमी बजेटमध्ये चांगल्या क्वॉलिटीचा मोबाईल घ्यायचा असेल तर अ‍ॅमेझॉनची ही ऑफर एकदा चेक करा. या ऑफरमध्ये तुम्हाला 10 हजारपेक्षा कमी किंमतीचे फोन मिळतील. पहा टॉप 5 स्मार्टफोनच्या डिल्स 

Link For Amazon Great Indian Festival Sale

Redmi 9A (Nature Green, 2GB RAM, 32GB Storage)
रेडमीचा 9A हा मोबाईल अ‍ॅमेझॉनच्या सेलमध्ये 6,799 रूपयांमध्ये मिळणार आहे. या फोनमध्ये 13MP rear camera आहे. तसेच ड्यूअल सिमचा ऑप्शन आहे. AI portrait, AI scene recognition हे मोड आहेत. तसेच 5MP चा फ्रंट कॅमेरा आहे. या फोनच्या एचडी स्क्रिनचा साइज 6.53 इंच आहे. फोनमझ्ये 2GB रॅम आणि स्टोरेज 32 GB आहे. या फोनमध्ये 5000mAH lithium-polymer बॅटरी देखील आहे. 

Buy Redmi 9A (Nature Green, 2GB RAM, 32GB Storage)

Redmi 9 Sporty Orange, 4GB RAM, 64GB Storage
अ‍ॅमेझॉनमध्ये रेडमीच्या  9 Sporty या फोनवर देखील ऑफर आहे. 
2-Redmi 9 Sporty Orange, 4GB RAM, 64GB Storage या फोनची किंमत 10999 रूपये असून तो अ‍ॅमेझॉनच्या ऑफरमध्ये 8499 मध्ये मिळणार आहे.फोनची एचडी स्क्रिन 6.53 इंचाची आहे. फोनमध्ये Mediatek Helio G35 octa core हे प्रोसेसर आहे. तसेच 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज आहे. 

Buy Redmi 9 Sporty Orange, 4GB RAM, 64GB Storage

Tecno Spark 7 T 
ecno Spark 7T या फोनची किंमत 10,999 असून तो अ‍ॅमेझॉनच्या ऑफरमध्ये 8,499 रूपयांमध्ये मिळणार आहे. या फोनमध्ये ड्यूअल कॅमेरा आणि 8MP Selfie कॅमेरा आहे. फोनमध्ये 6000mAh ची पाव्हरफुल बॅटरी आहे. तसेच 6.52 इंचाची HD स्क्रिन देखील आहे. 

Buy Tecno Spark 7T(Nebula Orange, 4GB RAM, 64GB Storage)

TECNO Spark 7T 
टेक्नो स्मार्ट या कंपनीच्या या फोनची किंमत 11,999 रूपये आहे. हा फोन अ‍ॅमेझॉन सेलमध्ये 10,599 रूपयांना मिळणार आहे. या फोनमध्ये 4GB रॅम आहे आणि स्टोरेज  128GB आहे. फोनची बॅटरी 6000 mAh आहे. जी बऱ्याच वेळ टिकते. तसेच यामध्ये  48 MPचा ड्यूअल कॅमेरा देखील आहे. टेक्नो स्मार्टच्या या फोनमध्ये   AI Dual Rear कॅमेरा आहे, ज्यामध्ये 8MP सेल्फि कॅमेरा आहे. या मोबाईलची स्क्रिन एचडी आहे आणि स्क्रिनची साइज 6.52 आहे. 

Buy TECNO Spark 7T(Jewel Blue, 4GB RAM, 128GB Storage)

Samsung Galaxy M12
डील ऑफ द डेमध्ये सॅमसंगच्या  Galaxy M12 या फोनवर चांगली ऑफर आहे. फोनची किंमत  12,999 रुपये असून अ‍ॅमेझॉन सेलमध्ये तो  9,499 रूपयांना मिळणार आहे. फोनमध्ये  48MP+5MP+2MP+2MP Quad camera आहे.

Buy Samsung Galaxy M12 (Blue,4GB RAM, 64GB Storage)

टिम-  ही सर्व माहिती अॅमेझॉनच्या वेबसाईटवरूनच घेण्यात आली आहे. मालाशी संबंधित कोणत्याही तक्रारीसाठी, आपल्याला Amazon जाऊन संपर्क करावा लागेल. एबीपी माझा येथे नमूद केलेल्या उत्पादनांची गुणवत्ता, किंमत आणि ऑफरची पुष्टी करत नाही.

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑक्टोबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑक्टोबर 2026 | बुधवार
Pune Teacher Election : पुणे शिक्षकमध्ये भाजपचे कौस्तुभ गावडे, काँग्रेसचे जयंत आसगावकर अन् अपक्ष दत्तात्रय सावंत आणि सचिन सानप रिंगणात, कोण बाजी मारणार?
पुणे शिक्षकमध्ये भाजपचे कौस्तुभ गावडे, काँग्रेसचे जयंत आसगावकर अन् अपक्ष दत्तात्रय सावंत आणि सचिन सानप रिंगणात, कोण बाजी मारणार?
Nashik Crime : नाशिक हादरले! 13 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव, नमाज पठणाचा व्हिडीओ करून...
नाशिक हादरले! 13 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव, नमाज पठणाचा व्हिडीओ करून...
वरिष्ठांना पत्र लिहून मागणी, राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवाडींना जीवे मारण्याची धमकी; मिरज पोलिसात तक्रार
वरिष्ठांना पत्र लिहून मागणी, राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवाडींना जीवे मारण्याची धमकी; मिरज पोलिसात तक्रार

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑक्टोबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑक्टोबर 2026 | बुधवार
Pune Teacher Election : पुणे शिक्षकमध्ये भाजपचे कौस्तुभ गावडे, काँग्रेसचे जयंत आसगावकर अन् अपक्ष दत्तात्रय सावंत आणि सचिन सानप रिंगणात, कोण बाजी मारणार?
पुणे शिक्षकमध्ये भाजपचे कौस्तुभ गावडे, काँग्रेसचे जयंत आसगावकर अन् अपक्ष दत्तात्रय सावंत आणि सचिन सानप रिंगणात, कोण बाजी मारणार?
Nashik Crime : नाशिक हादरले! 13 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव, नमाज पठणाचा व्हिडीओ करून...
नाशिक हादरले! 13 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव, नमाज पठणाचा व्हिडीओ करून...
वरिष्ठांना पत्र लिहून मागणी, राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवाडींना जीवे मारण्याची धमकी; मिरज पोलिसात तक्रार
वरिष्ठांना पत्र लिहून मागणी, राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवाडींना जीवे मारण्याची धमकी; मिरज पोलिसात तक्रार
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज 24 अन् 22 कॅरेटचे काय आहेत दर? जाणून घ्या दर कमी होण्यामागची कारणं
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज 24 अन् 22 कॅरेटचे काय आहेत दर? जाणून घ्या दर कमी होण्यामागची कारणं
मुख्यमंत्र्यांकडून 5 हजारांची अग्रीम मदत; हिंगोलीत शेतकऱ्यांचा संताप, तहसीलसमोर उधळल्या 5 हजार रुपयांच्या नोटा
मुख्यमंत्र्यांकडून 5 हजारांची अग्रीम मदत; हिंगोलीत शेतकऱ्यांचा संताप, तहसीलसमोर उधळल्या 5 हजार रुपयांच्या नोटा
Harshvardhan Patil: दिवाळीआधी शेतकऱ्यांना 5 हजार थेट मदत, हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, सरकारने कर्ज काढवं, पण..
दिवाळीआधी शेतकऱ्यांना 5 हजार थेट मदत, हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, सरकारने कर्ज काढवं, पण..
Embed widget