एक्स्प्लोर

नरेंद्र मोदी सर्वोत्कृष्ट पंतप्रधान, व्हायरल मेसेजमागील सत्य

मुंबई : फेसबुक, ट्विटर तसंच व्हॉट्सअॅपवर यांसारख्या सोशल मीडियावर कोणती सत्यता न पडताळता चुकीचे मेसेज किंवा बातम्या व्हायरल होतात. याचं ताजं उदाहरण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करणारा मेसेज.     युनेस्कोने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सर्वोत्कृष्ट पंतप्रधान म्हणून निवड केली आहे, असा हा मेसेज होता. यानंतर सोशल मीडियावर हा मेसेज तुफान व्हायरल झाला. नेटीझन्सनी व्हॉट्सअॅप, ट्विटर आणि फेसबुकवर या मेसेजचा अक्षरश: पाऊस पाडला. मोदींचं अभिनंदन करणाऱ्यांमध्ये बिलियर्ड आणि स्नूकर चॅम्पियन पंकज अडवाणीचाही समावेश होता.   https://twitter.com/PankajAdvani247/status/746284674540929025   मागील आठवड्यात गुरुवारी हा मेसेज व्हायरल होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर हजारो नेटीझन्सनी हा मेसेज फॉरवर्ड केला. मात्र मेसेज फॉरवर्ड करण्यापूर्वी कोणीही त्याची सत्यता तपासून पाहिली नाही. पंकज अडवाणीनेही त्याच्या 2.4 लाख ट्विटर फॉलोअर्ससोबत हा मेसेज शेअर केला. मात्र ही केवळ अफवा असल्याचं शुक्रवारी रात्री समोर आलं. त्यानंतर पंकज अडवाणी यानेही ट्विटरवर याबाबत स्पष्टीकरण दिलं. "मला माहित आहे की, माझी माहिती चुकीची ठरली. पण मी जेवढे वर्ल्ड टायटल जिंकले, त्यापेक्षा जास्त लक्ष माझ्या ट्वीटवर देण्यात आलं."   https://twitter.com/PankajAdvani247/status/746606284229611520 अडवाणीशिवाय अनेकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आणि हा मेसेज शेअर करण्याचं आवाहन केलं.   Modi_Tweet_1   Modi_Tweet_2   Modi_Tweet_3   Modi_Tweet_5   Modi_Tweet_4

महत्त्वाच्या बातम्या

Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद

मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय

व्हिडीओ

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार

विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका

राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले,
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले, "तुमच्या काकांनी ठेवलंय का?"
Embed widget