एक्स्प्लोर

इंटरनेट स्पीडमध्ये जिओ अव्वल, एअरटेल सर्वात शेवटी

भारतीय दूरसंचार नियमन प्राधिकरण अर्थात ट्रायने ‘माय स्पीड’ या पोर्टलवर, जुलै महिन्यातील टेलिकॉम कंपन्यांचं इंटरनेट स्पीड जाहीर केलं आहे.

नवी दिल्ली: टेलिकॉम क्षेत्रात धुमाकूळ घालणाऱ्या रिलायन्स जिओने नवा आयाम गाठला आहे. देशात 4G सेवा देणाऱ्या प्रमुख चार कंपन्यांमध्ये जिओचं स्पीड सर्वाधिक असल्याचं समोर आलं आहे. जिओचं जुलैमधील सरासरी डाऊनलोड स्पीड 18.65 mbps इतकं असून, ते पहिल्या क्रमांकावर आहे. तर देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी एअरटेल या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. भारतीय दूरसंचार नियमन प्राधिकरण अर्थात ट्रायने ‘माय स्पीड’ या पोर्टलवर, जुलै महिन्यातील टेलिकॉम कंपन्यांचं इंटरनेट स्पीड जाहीर केलं आहे. त्यामध्ये जिओचं डाऊनलोड स्पीड 18.65 mbps असल्याचं म्हटलं आहे. दुसरीकडे एअरटेलचं सरासरी स्पीड सर्वात कमी म्हणजे 8.91 mbps इतकं नोंदवण्यात आलं आहे. या यादीत व्होडाफोन 11.07 mbps स्पीडसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर 9.46mbps स्पीडसह आयडीय तिसऱ्या क्रमांकावर आहे. ट्रायच्या ‘माय स्पीड’ या पोर्टलवर ग्राहक्यांच्या सूचनांच्या आधारे सरासरी डाऊनलोड स्पीड दाखवण्यात येतं. यापूर्वी जिओचं जूनमध्ये सरासरी डाऊनलोड स्पीड 18.80mbps तर मे मध्ये 19.12 mbps इतकं नोंदवण्यात आलं होतं. मे आणि जूनमध्येही व्होडाफोन, आयडिया आणि एअरटेल हे जिओच्या मागेच होते. इंटरनेट स्पीडमध्ये जिओ अव्वल, एअरटेल सर्वात शेवटी
टेलिकॉम कंपनी  जुलै (स्पीड) जून (स्पीड) मे (स्पीड)
रिलायन्स जिओ 18.65 mbps 18.80 mbps 19.12 mbps
व्होडाफोन 11.07 mbps 12.29 mbps 13.38 mbps
आयडिया 9.46 mbps 11.68 mbps 13.70 mbps
एअरटेल 8.91 mbps 8.22 mbps 10.15 mbps
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

फक्त 11 रुपयांत मिळणार विमानाचे तिकीट! 'या' ऑफरमुळे देशात खळबळ
फक्त 11 रुपयांत मिळणार विमानाचे तिकीट! 'या' ऑफरमुळे देशात खळबळ
उन्हाचा कहर, महाराष्ट्र तापला, ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद; गोव्यातही वाढलं टेंपरेचर
उन्हाचा कहर, महाराष्ट्र तापला, ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद; गोव्यातही वाढलं टेंपरेचर
चाहे जाओ मुंबई, दिल्ली, आगरा... सोलापुरात भाच्याच्या लग्नात मामाने नाचवल्या बारबाला; पोलिसांचा फौजफाटा आला
चाहे जाओ मुंबई, दिल्ली, आगरा... सोलापुरात भाच्याच्या लग्नात मामाने नाचवल्या बारबाला; पोलिसांचा फौजफाटा आला
पुण्यातील घटनेनंतर मंत्रालयात उद्याच बैठक; बस स्थानकांतील जुन्या बसेस संदर्भातही महत्त्वाचे निर्देश
पुण्यातील घटनेनंतर मंत्रालयात उद्याच बैठक; बस स्थानकांतील जुन्या बसेस संदर्भातही महत्त्वाचे निर्देश
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City Sixty : सिटी 60 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 26 February 2025 : ABP Majha : 7 PmABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 26 February 2025JOB Majha News : केंद्रीय औद्योगित सुरक्ष दलमध्ये नोकरीची संधी,  शैक्षणिक पात्रता काय? 26 Feb 2025ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07PM 26 February 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
फक्त 11 रुपयांत मिळणार विमानाचे तिकीट! 'या' ऑफरमुळे देशात खळबळ
फक्त 11 रुपयांत मिळणार विमानाचे तिकीट! 'या' ऑफरमुळे देशात खळबळ
उन्हाचा कहर, महाराष्ट्र तापला, ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद; गोव्यातही वाढलं टेंपरेचर
उन्हाचा कहर, महाराष्ट्र तापला, ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद; गोव्यातही वाढलं टेंपरेचर
चाहे जाओ मुंबई, दिल्ली, आगरा... सोलापुरात भाच्याच्या लग्नात मामाने नाचवल्या बारबाला; पोलिसांचा फौजफाटा आला
चाहे जाओ मुंबई, दिल्ली, आगरा... सोलापुरात भाच्याच्या लग्नात मामाने नाचवल्या बारबाला; पोलिसांचा फौजफाटा आला
पुण्यातील घटनेनंतर मंत्रालयात उद्याच बैठक; बस स्थानकांतील जुन्या बसेस संदर्भातही महत्त्वाचे निर्देश
पुण्यातील घटनेनंतर मंत्रालयात उद्याच बैठक; बस स्थानकांतील जुन्या बसेस संदर्भातही महत्त्वाचे निर्देश
Chandrapur News : महाशिवरात्रीनिमित्य देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला; वैनगंगा नदीत बुडून 3 सख्या बहि‍णींचा दुर्दैवी अंत
महाशिवरात्रीनिमित्य देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला; वैनगंगा नदीत बुडून 3 सख्या बहि‍णींचा दुर्दैवी अंत
पुण्यातील धक्कादायक घटनेनंतर अजित पवारांचा लाडक्या बहि‍णींना शब्द; CM फडणवीसांनीही घेतली दखल
पुण्यातील धक्कादायक घटनेनंतर अजित पवारांचा लाडक्या बहि‍णींना शब्द; CM फडणवीसांनीही घेतली दखल
Prashant Kishor : बिहारमध्ये अजूनही डाळ शिजत नसल्याने, प्रशांत किशोर जुन्या मार्गावर? उत्तरेतून दक्षिणेकडे मोर्चा वळवत कोणता संदेश दिला??
बिहारमध्ये अजूनही डाळ शिजत नसल्याने, प्रशांत किशोर जुन्या मार्गावर? उत्तरेतून दक्षिणेकडे मोर्चा वळवत कोणता संदेश दिला??
कर्नाटक प्रशासनाची महाराष्ट्रात तब्बल पाच दिवसानंतर बस सेवा पूर्ववत, कोल्हापुरातून बेळगावपर्यंत बस धावली
कर्नाटक प्रशासनाची महाराष्ट्रात तब्बल पाच दिवसानंतर बस सेवा पूर्ववत, कोल्हापुरातून बेळगावपर्यंत बस धावली
Embed widget