एक्स्प्लोर

असुस स्मार्टफोनवर जिओ यूजर्संना तब्बल 100 GB एक्स्ट्रा डेटा

मुंबई: मोबाइल कंपनी असुस इंडियानं आपल्या यूजर्ससाठी रिलायन्स जिओसोबत भागीदारी केली आहे. आसुस इंडियाच्या या भागीदारीमुळे आता यूजर्सला जास्तीचा डेटा मिळणार आहे. 16 जूननंतर ज्यांनी असुसचा स्मार्टफोन खरेदी केला आहे त्यांना जिओच्या 'एक्स्ट्रा डेटा'चा फायदा मिळणार आहे. या ऑफरमध्ये असुसच्या स्मार्टफोन यूजर्सला तब्बल 100 जीबी एक्स्ट्रा डेटा मिळणार आहे. पण हा एक्स्ट्रा डेटा 3 ग्रुपमध्ये विभागण्यात आला आहे. पहिल्या ग्रुपमध्ये असुस जेनफोन सेल्फी, जेनफोन मॅक्स, जेनफोन लाईव्ह आणि जेनफोन गो स्मार्टफोन्सवर 309 किंवा त्यापेक्षा जास्त रिचार्जवर 3GB एक्स्ट्रा डेटा मिळेल. पण 10 रिचार्जपेक्षा जास्त रिचार्जवर एक्स्ट्रा डेटाचा लाभ मिळणार नाही. दुसऱ्या ग्रुपमध्ये आसुस जेनफोन 2, जेनफोन 2 लेझर, जेनफोन 3S मॅक्स आणि जेनफोन 3 मॅक्स हे स्मार्टफोन असणार आहे. या ग्रुपमध्ये जिओच्या सिमवर 309 रुपयाच्या रिचार्जवर 5GB एक्स्ट्रा डेटा मिळणार आहे. तिसऱ्या ग्रुपमध्ये असुस स्मार्टफोन यूजर्सला 10 GB डेटा मिळणार आहे. या ग्रुपमध्ये असुस जेनफोन झूम, जेनफोन 3 डीलक्स, जेनफोन 3 अल्ट्रा आणि जेनफोन 3 हे स्मार्टफोन आहेत. या सर्व स्मार्टफोनमध्ये 10 रिजार्जवर यूजर्सला एक्स्ट्र डेटा मिळणार आहे. अशी मिळवा ऑफर ही ऑफर मिळवण्यासाठी सर्वात आधी यूजरला आपल्या असुस स्मार्टफोनवर माय जिओ अॅप इंस्टॉल करावा लागणार आहे. यानंतर यूजर्सला माय वाउचरचा ऑप्शन ओपन करावा लागेल. यानंतर यूजरला व्हीयू वाउचरच्या माध्यमातून एक्स्ट्रा डेटा मिळवू शकता. या ऑफरमध्ये मिळणारा डेटा हा 48 तासात अॅक्टिव्हेट होईल. तसेच ही ऑफर मिळवणाऱ्या यूजर्सला जिओच्या दुसऱ्या ऑफर मात्र मिळणार नाही. संबंधित बातम्या: या महिन्यात जिओची ऑफर संपणार, पुढं काय? रिलायन्स जिओच्या नव्या 4G स्मार्टफोनची किंमत फक्त 500 रुपये? रिलायन्स जिओची नवी ऑफर, 509 रुपयात तब्बल 224GB डेटा! 'जिओ'च्या 12 कोटी यूझर्सचा डेटा हॅक?

 

महत्त्वाच्या बातम्या

देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?
सांगली जिल्हा बँकेत भाजपासोबत जाणार का? अपक्ष किंगमेकर संजय पाटलांनी उलगडला पत्ता, म्हणाले, काही बोगस...
Video: सांगली जिल्हा बँकेत भाजपासोबत जाणार का? अपक्ष किंगमेकर संजय पाटलांनी उलगडला पत्ता, म्हणाले, काही बोगस...
'टँगो' ॲपवर ओळख, नेपाळमधील महिलांनी बनवले व्हिडिओ; बीडमधील उच्चशिक्षित व्यापाऱ्यास 47 लाखांना लुटले
'टँगो' ॲपवर ओळख, नेपाळमधील महिलांनी बनवले व्हिडिओ; बीडमधील उच्चशिक्षित व्यापाऱ्यास 47 लाखांना लुटले

व्हिडीओ

Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report
Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report
Dia Mirza vs BMC on Diwali Pollution : व्हिडीओवरून कुरबूर बीएमसीत 'मिर्झा'पूर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?
सांगली जिल्हा बँकेत भाजपासोबत जाणार का? अपक्ष किंगमेकर संजय पाटलांनी उलगडला पत्ता, म्हणाले, काही बोगस...
Video: सांगली जिल्हा बँकेत भाजपासोबत जाणार का? अपक्ष किंगमेकर संजय पाटलांनी उलगडला पत्ता, म्हणाले, काही बोगस...
'टँगो' ॲपवर ओळख, नेपाळमधील महिलांनी बनवले व्हिडिओ; बीडमधील उच्चशिक्षित व्यापाऱ्यास 47 लाखांना लुटले
'टँगो' ॲपवर ओळख, नेपाळमधील महिलांनी बनवले व्हिडिओ; बीडमधील उच्चशिक्षित व्यापाऱ्यास 47 लाखांना लुटले
Sanjay Raut: अमित शाह तुम्ही लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढताय आणि तुमच्याच सहकार मंत्रालयात, नियम कायदे धाब्यावर बसवून लोकशाहीची हत्या सुरुय, गोकुळला काय सुरुय? संजय राऊतांचा सडकून प्रहार
अमित शाह तुम्ही लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढताय आणि तुमच्याच सहकार मंत्रालयात, नियम कायदे धाब्यावर बसवून लोकशाहीची हत्या सुरुय, गोकुळला काय सुरुय? संजय राऊतांचा सडकून प्रहार
Satej Patil on Gokul: स्थानिक स्वराज्य संस्था मतदानाने, लोकांच्या बहुमताने चालल्या पाहिजेत, पण मोडून काढणार असतील तर कितपत योग्य? सतेज पाटलांची विचारणा
स्थानिक स्वराज्य संस्था मतदानाने, लोकांच्या बहुमताने चालल्या पाहिजेत, पण मोडून काढणार असतील तर कितपत योग्य? सतेज पाटलांची विचारणा
सात दिवसात पैसे चौपट? गुंतवणुकीचे आमिष दाखवून वृद्धाची तब्बल 2 कोटींची फसवणूक; ED चा धाक दाखवून 1 करोड लुटले
सात दिवसात पैसे चौपट? गुंतवणुकीचे आमिष दाखवून वृद्धाची तब्बल 2 कोटींची फसवणूक; ED चा धाक दाखवून 1 करोड लुटले
Cyclone Murasu: मुरासू चक्रीवादळाचे केंद्र आंध्र प्रदेशातून तेलंगणात सरकलं, 12 तासांसाठी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा इशारा; हजारो झाडे आणि विजेचे खांब कोसळले, 30 विमान उड्डाणे रद्द
मुरासू चक्रीवादळाचे केंद्र आंध्र प्रदेशातून तेलंगणात सरकलं, 12 तासांसाठी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा इशारा; हजारो झाडे आणि विजेचे खांब कोसळले, 30 विमान उड्डाणे रद्द
Embed widget