एक्स्प्लोर
नोकियाचे हे 3 स्मार्टफोन 13 जूनला भारतात!
नवी दिल्ली : नोकियाने काही दिवसांपूर्वीच नोकिया 6, नोकिया 5 आणि नोकिया 3 हे स्मार्टफोन लाँच केले होते. हे तिन्हीही स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच होणार असल्याची माहिती आहे.
काही वृत्तांनुसार 13 जून रोजी हे तीन स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच होणार आहेत. काही दिवसांपूर्वीच नोकिया 3310 हा फोन कंपनीने 3310 रुपये किंमतीसह भारतात लाँच केला होता.
नोकिया 3 स्मार्टफोनचे फीचर्स :
- 5 इंच आकाराची स्क्रीन
- 7.0 नॉगट सिस्टम
- गूगल फोटोज अॅपमध्ये अनलिमिटेड क्लाऊड स्टोरेज
- सिंगल सिम आणि ड्युअल सिम व्हेरिएंट
- 1.3GHz क्वाड कोअर मीडिया टेक प्रोसेसर
- 2 जीबी रॅम, 16 जीबी इंटर्नल स्टोरेज
- 8 मेगापिक्सेल रिअर आणि फ्रंट कॅमेरा
- 2650mAh क्षमतेची बॅटरी
- 5.2 इंच आकाराची स्क्रीन
- फिंगरप्रिंट सेन्सर होम बटन
- 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
- 3000mAh क्षमतेची बॅटरी
- 7.0 नॉगट सिस्टम
- 5.5 इंच आकाराची स्क्रीन
- 4 जीबी रॅम, 64 जीबी इंटर्नल स्टोरेज
- 3000mAh क्षमतेची बॅटरी
- फिंगरप्रिंट सेन्सर होम बटन
- 16 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
- साऊंड क्वालिटीसाठी डॉल्बी अॅटमॉस आणि ड्युअल अॅम्प्लिफायर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement