एक्स्प्लोर

WhatsApp ची नवी प्रायव्हसी पॉलिसी एक्सेप्ट न केल्यास अकाऊंट करावं लागणार डिलीट

WhatsApp वापरणाऱ्या सर्व युजर्ससाठी सातत्यानं काही अपडेट येत असतात. त्यातच आता आणखी एक अपडेट आल्याची चर्चा आहे.

WhatsApp वापरणाऱ्या सर्व युजर्ससाठी सातत्यानं काही अपडेट येत असतात. त्यातच आता आणखी एक अपडेट आल्याची चर्चा आहे. नव्या वर्षात हे नवं फिचर सर्वांच्याच भेटीला आलं आहे. थोडक्यात ही एक प्रायव्हसी पॉलिसी असेल. जर युजरनं ही पॉलिसी एक्सेप्ट केली नाही, तर त्यांना हे अॅप आणि थोडक्यात अकाऊंट डिलीट करावं लागणार आहे. काय आहे नवी प्रायव्हसी पॉलिसी ? लवकरच WhatsApp युजर्सना नवी पॉलिसी स्वीकारावी लागणार आहे. असं न केल्यास तुम्हाला ही सेवा वापरता येणार नाही. WABetaInfo च्या माहितीनुसार व्हॉट्स अॅप 8 फेब्रुवारी 2021 ला 'टर्म्स ऑफ सर्व्हिस' अपडेट करणार आहे. WhatsApp च्या नव्या पॉलिसीमध्ये युजर्सना एक परवाना अर्थात लायसन्स देण्यात येणार आहे. ज्यामध्ये आमच्याकडून (WhatsApp) देण्यात येणाऱ्या सेवांचा उपभोग घेण्यासाठी तुम्ही WhatsApp वर जी माहिती अपलोड, सबमिट, स्टोअर करता किंवा मिळवता, तिला पुन्हा वापरात आणण्यासाठी जगभरात नॉन एक्सक्लूसिव, रॉयल्टी फ्री, सब्लिसेंसेबल लायसन्स अर्थात परवाना देण्याचा मुद्दा मांडत ही बाब नमूद केली आहे. WhatsApp वर पर्सनल चॅट आता लॉक करता येणार! जाणून घ्या सोप्या भाषेत युजर्सकडे सध्या आहे 'हा' पर्याय... सध्याच्या घडीला WhatsApp युजर्सना Not Now हा पर्याय उपलब्ध आहे. म्हणजे नको असल्यास तूर्तास ते ही पॉलिसी नाकारुही शकतात. असं केल्यासही तुमचं अॅप सुरुच राहील. या व्यतिरिक्त नव्या पॉलिसीअंतर्गत फेसबुक आणि इन्स्टाग्राम इंटिग्रेशन होणार आहे. ही बाब नवी नाही. पण, आता फेसबुक आणि इन्स्टाग्राम इंटीग्रेशन पहिल्यापेक्षा जास्त प्रमाणात होणार आहे. कंपनीनंच ही बाब स्पष्ट केली आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rashmika Mandanna: 8 तासांच्या शिफ्टवरून दीपिकानंतर आता  रश्मिका मंदानाने दिली प्रतिक्रिया, म्हणाली, इंडस्ट्रीने...  
8 तासांच्या शिफ्टवरून दीपिकानंतर आता  रश्मिका मंदानाने दिली प्रतिक्रिया, म्हणाली, इंडस्ट्रीने...  
गुडन्यूज! पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये स्वस्तात घर; म्हाडाच्या 4186 सदनिकांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
गुडन्यूज! पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये स्वस्तात घर; म्हाडाच्या 4186 सदनिकांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगात किती सदस्य असणार? वेतन आयोग कधीपासून लागू होणार? केंद्राचं आणखी एक पाऊल
आठव्या वेतन आयोगात किती सदस्य असणार? वेतन आयोग कधीपासून लागू होणार? केंद्राचा आणखी एक मोठा निर्णय
जाऊ दे रे गाडी... मुंबईकरांच्या सेवेत 150 बेस्ट बस; 21 मार्गावर धावणार लाल परी, 1.9 लाख प्रवाशांना सवारी
जाऊ दे रे गाडी... मुंबईकरांच्या सेवेत 150 बेस्ट बस; 21 मार्गावर धावणार लाल परी, 1.9 लाख प्रवाशांना सवारी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Devendra Fadnavis : 'आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचे Pappu बनू नये', मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा टोला
Anaconda Politics: 'तुझं पोट फाडून बाहेर आलो नाही तर नावाचा नाही', Uddhav Thackeray यांचा Amit Shah यांना थेट इशारा
Farmers Protest: 'कर्जमाफी झाल्याशिवाय परत जाणार नाही', Bachchu Kadu यांचा आंदोलकांसह ठिय्या
Farmers Protest : 'मुंबईला बोलावून अटक करण्याचा सरकारचा डाव होता', बच्चू कडूंचा सरकारवर गंभीर आरोप
Phaltan Doctor Case: फलटणमधील डॉक्टर महिला प्रकरणी वडवणीत संताप, शहरात कडकडीत बंद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rashmika Mandanna: 8 तासांच्या शिफ्टवरून दीपिकानंतर आता  रश्मिका मंदानाने दिली प्रतिक्रिया, म्हणाली, इंडस्ट्रीने...  
8 तासांच्या शिफ्टवरून दीपिकानंतर आता  रश्मिका मंदानाने दिली प्रतिक्रिया, म्हणाली, इंडस्ट्रीने...  
गुडन्यूज! पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये स्वस्तात घर; म्हाडाच्या 4186 सदनिकांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
गुडन्यूज! पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये स्वस्तात घर; म्हाडाच्या 4186 सदनिकांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगात किती सदस्य असणार? वेतन आयोग कधीपासून लागू होणार? केंद्राचं आणखी एक पाऊल
आठव्या वेतन आयोगात किती सदस्य असणार? वेतन आयोग कधीपासून लागू होणार? केंद्राचा आणखी एक मोठा निर्णय
जाऊ दे रे गाडी... मुंबईकरांच्या सेवेत 150 बेस्ट बस; 21 मार्गावर धावणार लाल परी, 1.9 लाख प्रवाशांना सवारी
जाऊ दे रे गाडी... मुंबईकरांच्या सेवेत 150 बेस्ट बस; 21 मार्गावर धावणार लाल परी, 1.9 लाख प्रवाशांना सवारी
रिॲलिटी चेक - आदित्य ठाकरेंनी दाखवली 38 मतदारांची यादी, त्या खोलीत आता कुणीही राहात नाही
रिॲलिटी चेक - आदित्य ठाकरेंनी दाखवली 38 मतदारांची यादी, त्या खोलीत आता कुणीही राहात नाही
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 ऑक्टोबर 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 ऑक्टोबर 2025 | रविवार
जळगावमध्ये एसटी बसचा भीषण अपघात, एका महिलेचा जागीच मृत्यू, टायर फुटल्याने झाल अपघात 
जळगावमध्ये एसटी बसचा भीषण अपघात, एका महिलेचा जागीच मृत्यू, टायर फुटल्याने झाल अपघात 
IND vs AUS : भारत-ऑस्ट्रेलिया टी 20 मालिका मोबाईल, टीव्हीवर कुठं पाहणार? जाणून घ्या लाईव्ह स्ट्रीमिंगच्या अपडेटस 
भारत-ऑस्ट्रेलिया टी 20 मालिका मोबाईल, टीव्हीवर कुठं पाहणार? जाणून घ्या लाईव्ह स्ट्रीमिंगच्या अपडेटस 
Embed widget