एक्स्प्लोर

New Hyundai i20 first look review: पाहता क्षणी पसंतीस पडेल नवीन Hyundai i20, काय आहेत वैशिष्ट्ये?

Hyundai ने त्यांच्या नव्या i20 कारमध्ये नवे फिचर्स दिले आहेत. यात आधीच्या कारच्या तुलनेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलाय. एक्स्ट्रा हाईट आणि मोठ्या स्पेसमुळे ही कार कार कॉम्पॅक्ट एसयूव्हीपेक्षाही मोठी दिसते.

नवी दिल्ली: शेवटी Hyundai ने भारतात नव्या जनरेशनमधील i20 लॉन्च केलीय आणि यावेळी पहिल्या i20 च्या तुलनेत मोठे बदल केले आहेत. याआधीच्या Elite i20 ने प्रीमियम हॅचबॅक सेगमेंट ची सुरवात केली होती. परंतु नव्या जनरेशनसाठी या वेळी Hyundai ने या कार मध्ये अनेक फिचर्स आणि अधिक इंजिन पर्यायासोबत नव्या टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे. हॅचबॅक ला लहान कारच्या रुपात पाहिले जाते परंतु i20 च्या आधिच्या व्हर्जनच्या तुलनेत ही कार जराशी मोठी आणि लांब आहे. याची एक्स्ट्रा हाईट कारला अधिक मोठी बनवते आणि ही कार लहान कार प्रमाणे भासत नाही. याच्या मोठ्या आकारामुळे ही कार कॉम्पॅक्ट एसयूव्हीपेक्षाही मोठी दिसते. Hyundai ने यात मोठ्या ग्रीलसोबत हॅन्डलॅम्प्स दिले आहेत.

New Hyundai i20 first look review: पाहता क्षणी पसंतीस पडेल नवीन Hyundai i20, काय आहेत वैशिष्ट्ये?

कार च्या छतावरील ग्रील, मिरर आणि 16 इंचचा अॅलॉइज या कारला एक शानदार टच देतात. यात विशिष्ट आकाराचे टेल-लॅम्प हे अधिक कूल आहेत. जर या गाडीत अशी काही गोष्ट असेल जी आपल्याला पसंत पडणार नाही तर ती म्हणजे मागच्या बाजूला क्रोम लाइन किंवा दरवाज्याच्या हॅन्डल वरसुध्दा क्रोम नाहीत. ते असायला हवे होते नाहीतर ही कार अधिक यशस्वी डिझाइनपैकी एक आहे ज्यात आपल्याला प्लस क्रिटिकली महाग पहायला मिळते.

New Hyundai i20 first look review: पाहता क्षणी पसंतीस पडेल नवीन Hyundai i20, काय आहेत वैशिष्ट्ये?

जर याचे एक्सटेरियर चांगले आहे. पण याच्या आतील भागाला आपण पाहिलात तर आश्चर्यचकित व्हाल. कारण Hyundai ने आपल्या इतर कारच्या तुलनेत या कारच्या इंटेरियरला एक्स्ट्रा प्रीमियम केलंय. आपल्या स्पर्धकांच्या तुलनेत i20 चे इंटेरियर सर्वात प्रीमियम दिसते. हे वेन्यू किंवा व्हेर्ना पेक्षा चांगले दिसते. हॉरिझोंटल डिझाइन पॅटर्न एयर वेंट सारखे आहे आणि खूपच क्लासी आहे. यात 10.25 इंच टचस्क्रीन सुविधा असणारा एक टिव्ही आहे. यात मोठ्या साईजची HD डिस्प्ले देण्यात आली आहे ज्याला आपण वेगवेगळ्या सेक्शन बरोबर जोडू शकतो. याच्या स्क्रीनच्या आकारामुळे याचा रियर कॅमेरा खूप चांगला दिसतो. एवढेच नाही तर यात डिझिटल डिस्प्लेदेखील देण्यात आला आहे.

New Hyundai i20 first look review: पाहता क्षणी पसंतीस पडेल नवीन Hyundai i20, काय आहेत वैशिष्ट्ये?

याचे केबिन स्पोर्टी प्रकारचे आहे ज्यात टर्बो व्हर्जनची सोय आहे. यात लाल रंगासोबत ऑल ब्लॅक इंटेरियर देखील आहे. बटनांची क्वॉलिटी चांगली आहे पण डॅश वर अधिक सॉफ्ट टच मटेरियल पहायला मिळेल. यात अनेक अशा प्रकारचे फिचर्स देण्यात आले आहेत जे सर्वसाधारणपणे इतर हॅचबॅक कारमध्ये दिली जात नाही. यात वायरलेस चार्जिंग, एयर प्यूरिफायर, इलेक्ट्रिक सनरूफ, बोस 7 स्पिकर ऑडियो आणि कनेक्टेड टेक ज्यात आपल्याला ओटिए मॅप अपडेट मिळण्याची सोय असते अशा प्रकारच्या सुविधादेखील मिळतात. आपण यात एकपेक्षा जास्त ब्लूटूथ डिव्हाइस जोडू शकतो. यात रियर एसी व्हेंट सारखे यूजवल फिचर्स देण्यात आले आहेत. व्हेर्ना कारमध्ये रियर सीटचा अभाव आहे पण नवीन i20 मध्ये याची सुविधा देण्यात आली आहे.याच्या आकारामुळे याचा मागच्या सीटचा स्पेस मोठा आहे. याचा अर्थ असा आहे की स्पर्धकांच्या तुलनेत नवीन Hyundai i20 ही अधिक स्पेशियस आणि आरामदायक आहे.

New Hyundai i20 first look review: पाहता क्षणी पसंतीस पडेल नवीन Hyundai i20, काय आहेत वैशिष्ट्ये?

इंजिनच्या संदर्भात नवीन i20 मध्ये मानक 1.2l पेट्रोलची सुविधा आहे जी म्यॅनुअल सोबत 82 bhp आणि CVT ऑटोसोबत 86 bhp आहे. DCT ऑटोमॅटिक आणि एक iMT सोबत 1.0 टर्बो पेट्रोल आहे. हे पूर्ण 120 बीएचपी पासून तयार करण्यात आले आहे. यातील मॅन्युअल टर्बोचा पर्याय देखील चांगला आहे. एक डिझेल 1.5 आहे आणि सोबतच 100 बीएचपी आहे आणि हे 6-स्पीड मॅनुअलसोबत उपलब्ध आहे. ही कार निश्चित रूपाने सुविधांच्या बाबतीत, इंजिन वा टेक प्लस च्या बाबतीत वरचढ आहे. नवीन i20 वास्तवात काही कॉम्पॅक्ट एसयूव्हींच्या तुलनेत अधिक चांगली बनवण्यात आली आहे हे नक्की.

New Hyundai i20 first look review: पाहता क्षणी पसंतीस पडेल नवीन Hyundai i20, काय आहेत वैशिष्ट्ये?

New Hyundai i20

आपल्याला काय आवडेल- लूक, स्पेस, गुणवत्ता, वैशिष्ट्ये, इंजिनचे पर्याय, किंमत.

आपल्याला काय आवडणार नाही- टर्बो म्यॅन्युएल सुविधा नाही, टॉप एन्डच्या टर्बो DCT व्हर्जनची महाग किंमत.

महत्वाच्या बातम्या:

Nissan Magnite First Look Review कॉम्पॅक्ट SUV मार्केटमध्ये चांगली स्पर्धक!

New Renault Duster vs Hyundai Creta Turbo petrol I कार खरेदी करताना काय पाहणार? शक्तिशाली टर्बो पेट्रोल इंजिन की आधुनिक टेक्नॉलॉजी

Audi Q2 SUV : |ऑडीची सर्वात स्वस्त कार भारतात लॉन्च; 'या' गाडीसोबत स्पर्धा

New Land Rover REVIEW | वजनाने हलकी, 291 मिमी ग्राऊंड क्लिअरन्स; नवीन लँड रोव्हर डिफेंडरचा फर्स्ट लूक!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Election Results 2026: कायद्याच्या बालेकिल्ल्यात मतदानादरम्यान जोरदार राडा, पण एकही गुन्हा दाखल नाही, चर्चांना उधाण
कायद्याच्या बालेकिल्ल्यात मतदानादरम्यान जोरदार राडा, पण एकही गुन्हा दाखल नाही, चर्चांना उधाण
Pune municipal corporation election results 2026 : याला म्हणतात पुणेकरांचा कार्यकर्त्यांचा कॉन्फिडन्स; निकाल लागण्याआधीच लावले विजयाचे बॅनर, पाहा फोटो
याला म्हणतात पुणेकरांचा कार्यकर्त्यांचा कॉन्फिडन्स; निकाल लागण्याआधीच लावले विजयाचे बॅनर, पाहा फोटो
BMC Bogus Voter : कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
BMC Exit Poll : मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर

व्हिडीओ

Special Report Voting And Fighting : व्होटिंग आणि राजकीय फायटींग, अनेक वॉर्डात बाचाबाची प्रसंग
Special Report Orange Guard :ठाकरे बंधू दक्ष,भगवा गार्डचं लक्ष,मतदान केंद्रावर पोलिसांबरोबर बाचाबाची
BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Election Results 2026: कायद्याच्या बालेकिल्ल्यात मतदानादरम्यान जोरदार राडा, पण एकही गुन्हा दाखल नाही, चर्चांना उधाण
कायद्याच्या बालेकिल्ल्यात मतदानादरम्यान जोरदार राडा, पण एकही गुन्हा दाखल नाही, चर्चांना उधाण
Pune municipal corporation election results 2026 : याला म्हणतात पुणेकरांचा कार्यकर्त्यांचा कॉन्फिडन्स; निकाल लागण्याआधीच लावले विजयाचे बॅनर, पाहा फोटो
याला म्हणतात पुणेकरांचा कार्यकर्त्यांचा कॉन्फिडन्स; निकाल लागण्याआधीच लावले विजयाचे बॅनर, पाहा फोटो
BMC Bogus Voter : कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
BMC Exit Poll : मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
Thane Mahangarpalika Election results 2026: ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, भिवंडी महानगरपालिकांच्या निकालाचे लाईव्ह अपडेटस्
Maharashtra Election Results 2026: ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, भिवंडी महानगरपालिकांच्या निकालाचे लाईव्ह अपडेटस्
Dhule DMC Election Result : उत्तर महाराष्ट्रात भाजपनं खातं उघडलं, धुळे महापालिकेत चार उमेदवार विजयी, मतमोजणीपूर्वीच विजयाचा चौकार
उत्तर महाराष्ट्रात भाजपनं खातं उघडलं, धुळे महापालिकेत चार उमेदवार विजयी, बिनविरोध विजयाचा चौकार
BMC Exit Poll : ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
Team India : टीम इंडियाला आणखी एक धक्का,तिलक वर्मानंतर वॉशिंग्टन सुंदर न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर, T20 वर्ल्ड कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह
टीम इंडियाला धक्का,तिलक वर्मानंतर आणखी एक खेळाडू न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर
Embed widget