एक्स्प्लोर

Motorola Edge 2022 Launch : Motorola ने लॉन्च केला नवीन 5G स्मार्टफोन; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Motorola Edge 2022 Launch : Motorola ने बाजारात नवीन मोबाईल फोन, Moto Edge 2022 लाँच केला आहे.

Motorola Edge 2022 Launch : स्मार्टफोन निर्माता कंपनी मोटोरोला खूप लोकप्रिय आहे. त्याची गॅजेट्स चांगलीच पसंत केली जातात. अलीकडेच, Motorola ने बाजारात नवीन मोबाईल फोन, Moto Edge 2022 लाँच केला आहे. या फोनची किंमत (Moto Edge 2022 Price) बद्दल तपशीलवार माहिती जाणून घ्या. 

Moto Edge 2022 तपशील :

Moto Edge 2022 स्मार्टफोन 2400 x 1080 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 144Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.6-इंच FHD+ OLED स्क्रीन दाखवतो. हा फोन HDR10+ सपोर्ट आणि 10-बिट कलर स्पेससह लॉन्च करण्यात आला आहे. यामध्ये MediaTek Dimesnity 1050 6nm प्रोसेसर देण्यात आला आहे. या प्रोसेसरवर काम करणारा हा जगातील पहिला स्मार्टफोन असेल. IP52 रेटिंगसह Moto Edge 2022 ला 8GB RAM आणि 256GB स्टोरेज मिळत आहे, जे वाढवता येऊ शकते. या फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि तीन माइक देण्यात आले आहेत. हा फोन Android 12 OS वर काम करतो. यात WiFi 6E 802.11ax, Bluetooth 5.2, GPS आणि NFC सपोर्ट देखील आहे.   

Moto Edge 2022 कॅमेरा :

Motorola चा अगदी नवीन स्मार्टफोन Moto Edge 2022 ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप सह सादर केला जात आहे. यामध्ये, तुम्हाला f/1.8 अपर्चरसह 50MP प्राथमिक सेन्सर, मॅक्रो मोडसह 13MPs अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 2MP डेप्थ सेन्सर दिला जाईल, जो f/2.4 अपर्चरसह दिला जाईल. हा स्मार्टफोन व्हिडिओ कॉल्स आणि सेल्फीसाठी 32MP फ्रंट कॅमेरासह येईल.

Moto Edge 2022 बॅटरी :

Moto Edge 2022 फोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 15W वायरलेस चार्जिंग आणि 5W रिव्हर्स चार्जिंग सपोर्टसह उपलब्ध असेल. यासोबतच हा फोन 30W टर्बो पॉवर फास्ट चार्जिंग फीचरला सपोर्ट करतो. चार्जिंगसाठी यात यूएसबी टाइप-सी पोर्ट आहे. 

Moto Edge 2022 किंमत :

Moto Edge 2022 अधिकृतपणे लाँच केले गेले आहे आणि सध्या ते यूएस मध्ये ऑफर केले जात आहे. हा फोन $ 498 (जवळपास 39,800 रुपये) च्या किमतीत सादर केला जात आहे. हे मिनरल ग्रे कलरमध्ये लॉन्च केले जात आहे. Telecom Talk नुसार, हा स्मार्टफोन सार्वत्रिकपणे $499.99 (सुमारे 39,900 रुपये) च्या किमतीत सादर केला जाईल. बेस्टबाय, अॅमेझॉन आणि मोटोरोलाच्या वेबसाइटवरून हे सहजपणे खरेदी केले जाऊ शकते.

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget