एक्स्प्लोर

'अर्टिगा'ला नवा लूक, नवे फीचर्स... लॉन्चिंगचा मुहूर्त ठरला!

नव्या मारुती सुझुकी अर्टिगामध्ये प्रीमियम डिझाईन असेल. शिवाय, जुन्या मॉडेलच्या तुलनेत आकाराने नव्या मॉडेलमधील कार मोठी असेल.

मुंबई : 'मारुती सुझुकी' कंपनीने आपल्या नव्या 'अर्टिगा' कारच्या लॉन्चिंगची तयारी केलीय. भारतातील रस्त्यांवर गेल्या काही दिवसांपासून अर्टिगाच्या अपडेटेड एमपीव्ही मॉडेलची चाचणी सुरु असून, अपडेटेड कार 21 नोव्हेंबर रोजी लॉन्च केली जाणार आहे, अशी माहिती ऑटोकार इंडियाने आपल्या वृत्तात दिलीय. नव्या मारुती सुझुकी अर्टिगामध्ये प्रीमियम डिझाईन असेल. शिवाय, जुन्या मॉडेलच्या तुलनेत आकाराने नव्या मॉडेलमधील कार मोठी असेल. समोरील बाजूस फ्रेश ग्रिल, DRLs सोबत एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प, फॉग लॅम्प आणि स्पोर्टी बंपर अशा आकर्षक गोष्टींसह फ्लोटिंग रुफ डिझाईनही नव्या अर्टिगाच्या आकर्षणाचं केंद्र असणार आहे. हार्टेक्ट प्लॅटफॉर्मवर आधारित मारुती सुझुकीची नवी अर्टिगा कार असेल. नव्या अर्टिगामध्ये अँड्रॉईड ऑटो आणि अॅपल कारप्लेसोबतच 6.8 इंचाचा टचस्क्रीन सिस्टम देण्यात आले असून, SHVS माईल्ड हायब्रिड टेक्नॉलॉजीसह 1.5 लीटर पेट्रोल इंजिने देण्यात आलंय. या इंजिनची क्षमता 103bhp आणि पिक टॉर्क जनरेट करण्याची क्षमता 138Nm आहे. या इंजिनला ट्रान्समिशनसाठी 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सला जोडण्यात आले आहे. सुरक्षेची खबरदारीही या नव्या अर्टिगा कारमध्ये घेण्यात आली आहे. स्टँडर्ड ड्युअल एअरबॅग, एबीस, ईबीडी आणि रिव्हर्स पार्किंग सेन्सर यांसारखे सुरक्षेच्या कारणास्तव फीचर्स या कारमध्ये समाविष्ट करण्यात आलेत. एकंदरीत जुन्या अर्टिगामध्ये अनेक सुधारणा करुन आणि अनेक नव्या गोष्टी समाविष्ट करुन नव्या अर्टिगा मॉडेलला लॉन्च केले जाईल. मात्र या बहुप्रतीक्षित नव्या मॉडेलच्या लॉन्चिंगसाठी 21 नोव्हेंबरची वाट पाहावी लागणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

एक नोव्हेंबरपासून फोनवर अनोळखी कॉलरचे नाव दाखवणं अनिवार्य; बनावट कॉल्स ओळखण्यास मदत होणार, Truecaller सारख्या थर्ड-पार्टी ॲप्सची सुद्धा गरज नाही!
एक नोव्हेंबरपासून फोनवर अनोळखी कॉलरचे नाव दाखवणं अनिवार्य; बनावट कॉल्स ओळखण्यास मदत होणार, Truecaller सारख्या थर्ड-पार्टी ॲप्सची सुद्धा गरज नाही!
Mobile phone prices Rise: सणासुदीला मोबाईल फोन घेण्याचा प्लॅन करणाऱ्यांना मोठा धक्का; स्मार्ट फोनच्या किंमतीत वाढ, ग्राहकांनी फिरवली पाठ
सणासुदीला मोबाईल फोन घेण्याचा प्लॅन करणाऱ्यांना मोठा धक्का; स्मार्ट फोनच्या किंमतीत वाढ, ग्राहकांनी फिरवली पाठ
यंदाच्या दिवाळीत तुमचा आनंद द्विगुणित करा, हे 6 कडक क्वालिटीचे साऊंड बार विकत घ्या, घरातच थिएटरचा फिल घ्या
यंदाच्या दिवाळीत तुमचा आनंद द्विगुणित करा, हे 6 कडक क्वालिटीचे साऊंड बार विकत घ्या, घरातच थिएटरचा फिल घ्या
boAt Aavante Bar Prime Soniq-D Review: 240W डॉल्बी ऑडिओ, इक्विकोर ड्राइव्हर्ससह 2.1-चॅनेल साउंडबार, boAt Aavante Bar Prime SoniQ-D ची खास वैशिष्ट्य, वाचा सविस्तर
240W डॉल्बी ऑडिओ, इक्विकोर ड्राइव्हर्ससह 2.1-चॅनेल साउंडबार; boAt Aavante Bar Prime SoniQ-D ची खास वैशिष्ट्य, वाचा सविस्तर

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : रावणलीला' संपवण्यासाठीच रामलीला मैदानावर आंदोलन! संजय राऊतांचा घणाघात
Mann Suddha Tujha Season 3 : सोबत | मन सुद्ध तुझं | Episode 5 | ABP Majha
Thane Metro First Look : ठाणे मेट्रोचा फर्स्ट लूक 'माझा’वर Special Report
Ravindra Dhangekar Pune : राणा सूर्यवंशी मोकाट, रवींद्र धंगेकर यांचे थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satara Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीत विक्रमी 97.92 टक्के मतदान; कोरेगाव, खंडाळा आणि वाईमध्ये 100 टक्के प्रतिसाद
सातारा जिल्हा बँक निवडणुकीत विक्रमी 97.92 टक्के मतदान; कोरेगाव, खंडाळा आणि वाईमध्ये 100 टक्के प्रतिसाद
वेतनवाढीच्या मागणीसाठी बांगलादेशात वस्त्रोद्योग कामगारांचे आंदोलन, तीन ठिकाणी हिंसाचार; आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक, वाहने जाळली
वेतनवाढीच्या मागणीसाठी बांगलादेशात वस्त्रोद्योग कामगारांचे आंदोलन, तीन ठिकाणी हिंसाचार; आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक, वाहने जाळली
शेतकऱ्यांना त्रास देऊ नका, अन्यथा मायक्रो फायनान्स कंपनीला आडवे करू; एकनाथ शिंदेंचा नांदेडमधून थेट इशारा
शेतकऱ्यांना त्रास देऊ नका, अन्यथा मायक्रो फायनान्स कंपनीला आडवे करू; एकनाथ शिंदेंचा नांदेडमधून थेट इशारा
Raju Shetti: ऊस दराची कोंडी फुटेना, 3 नोव्हेंबरला किणी टोल नाक्यावर आरपारची लढाई होणार; शिरोळ व हातकंणगले तालुक्यात राजू शेट्टींच्या गावभेटी व कोपरा सभांचा धडाका
ऊस दराची कोंडी फुटेना, 3 नोव्हेंबरला किणी टोल नाक्यावर आरपारची लढाई होणार; शिरोळ व हातकंणगले तालुक्यात राजू शेट्टींच्या गावभेटी व कोपरा सभांचा धडाका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 नोव्हेंबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 नोव्हेंबर 2026 | रविवार
गृहमंत्री म्हणून पांडू हवालदार आहात, हर्षवर्धन सपकाळांचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल; म्हणाले, चीन फंडिग म्हणता, तर केंद्रीय गृह मंत्रालय तुमच्या ताब्यात, सतेज पाटील, वडेट्टीवारांचाही प्रहार
गृहमंत्री म्हणून पांडू हवालदार आहात, हर्षवर्धन सपकाळांचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल; म्हणाले, चीन फंडिग म्हणता, तर केंद्रीय गृह मंत्रालय तुमच्या ताब्यात, सतेज पाटील, वडेट्टीवारांचाही प्रहार
दहा-10 लाख द्या, नाहीतर टायगर श्रॉफ सारखं उडवून टाकू; मुंबईनंतर नागपूर, 8 सराफा व्यावसायिकांना धमकीचं पत्र
दहा-10 लाख द्या, नाहीतर टायगर श्रॉफ सारखं उडवून टाकू; मुंबईनंतर नागपूर, 8 सराफा व्यावसायिकांना धमकीचं पत्र
रामलीला मैदानात इंडिया आघाडीची अभूतपूर्व रॅली, तब्बल 20 पक्ष एकवटले; राहुल गांधी म्हणाले, ज्ञानेश कुमार जेलमध्ये जाणार, 2024 लोकसभा निवडणूक अवैध, ममता, अखिलेश अन् तेजस्वी यादवांचाही प्रहार
रामलीला मैदानात इंडिया आघाडीची अभूतपूर्व रॅली, तब्बल 20 पक्ष एकवटले; राहुल गांधी म्हणाले, ज्ञानेश कुमार जेलमध्ये जाणार, 2024 लोकसभा निवडणूक अवैध, ममता, अखिलेश अन् तेजस्वी यादवांचाही प्रहार
Embed widget