एक्स्प्लोर
‘लावा’चा 2 हजार रुपयात मेटल बॉडी फीचरफोन
मुंबई : भारतीय स्मार्टफोन मेकर कंपनी ‘लावा’ने X50+ स्मार्टफोननंतर आता नवा फीचर फोन बाजार आणला आहे. नव्या स्मार्टफोनचं नाव ‘मेटल 24’ आहे. कंपनीच्या मेटल सीरीजमधीलच हा एक फीचरफोन असून, याची किंमत फक्त 2 हजार रुपये आहे.
पूर्णपणे मेटल बॉडीसोबत ड्युअल सिम सपोर्टिव्ह असलेला ‘मेटल 24’ स्मार्टफोन मोबाईल रिटेल स्टोअर्समधये उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
फीचर्स :
- 2.4 इंच स्क्रीन
- QVGA 240×320 पिक्सेल रिझॉल्युशन
- MTK6261D प्रोसेसर
- 32 जीबीपर्यंत इंटरनल स्टोरेज वाढवण्याची सुविधा
- 1.3 मेगापिक्सेल कॅमेरा
- कॅमेऱ्यामध्ये फ्लॅश आणि झूमचीही सुविधा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement