एक्स्प्लोर
'आयफोन-X'चं प्री-बुकिंग, अवघ्या काही मिनिटात 'सोल्ड आऊट'
3 नोव्हेंबर रोजी ‘आयफोन-X’ भारतात लॉन्च होणार आहे. भारतासह इंग्लंड आणि अमेरिकेतही 3 नोव्हेंबर रोजीच आयफोन-X लॉन्च होईल.
मुंबई : 'आयफोन-X'च्या प्री-बुकिंगला काल (27 ऑक्टोबर) सुरुवात झाली आणि अवघ्या काही मिनिटातच 'सोल्ड आऊट'चं लेबल लागलं. भारतात मोठ्या प्रमाणावर अॅपलप्रेमींना आयफोन-X बुक केला.
शुक्रवारी (27 ऑक्टोबर) दुपारी आयफोन-X च्या प्री-बुकिंगला सुरुवात झाली. त्यानंतर अॅपलप्रेमींना प्री-बुकिंगसाठी ई-कॉमर्स वेबसाईट्सवर अक्षरश: उड्या मारल्या. फ्लिपकार्ट आणि अमेझॉन या ई-कॉमर्स साईट्सवर प्री-बुकिंग सुरु होतं.
3 नोव्हेंबर रोजी ‘आयफोन-X’ भारतात लॉन्च होणार आहे. भारतासह इंग्लंड आणि अमेरिकेतही 3 नोव्हेंबर रोजीच आयफोन-X लॉन्च होईल.
'आयफोन-X'ची किंमत किती?
- 64 जीबी मेमरी मॉडेल - 89 हजार रुपये
- 256 जीबी मेमरी मॉडेल - 1 लाख 2 हजार रुपये
- 5.8 इंचाची सुपर रेटिना टच स्क्रीन
- हेक्सा कोअर अॅपल 11 बायोनिक प्रोसेसर
- 3 जीबी रॅम
- 64 जीबी आणि 256 जीबी मेमरी व्हेरिएंट
- 12 मेगापिक्सेल बॅक कॅमेरा
- 7 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
- आयओएस 77 ऑपरेटिंग सिस्टीम
- 2716 mAh क्षमतेची बॅटरी
- फेस रेकग्निशन सिक्युरिटी सिस्टीम
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement