एक्स्प्लोर

अॅपलचा आयफोन SE आणि आयपॅड प्रो अखेर भारतात लॉन्च

नवी दिल्ली : जगातील तंत्रज्ञान कंपन्यांची शिरोमणी अर्थात अॅपल कंपनीचा मोस्ट अवेटेड आयफोन SE अखेर भारतात ऑफिशिअली दाखल झाला आहे. भारतात आयफोन SE च्या 32 जीबी मॉडेलची किंमत 39 हजार रुपये आणि 64 जीबी मॉडेलची किंमत 49 हजार रुपये आहे. या दोन्ही मॉडेलसह अॅपल कंपनीने आपलं दुसरं डिव्हाईस आयपॅड प्रोसुद्धा लॉन्च केला आहे. या 9.7 इंचाच्या आयपॅड प्रोच्या 32 जीबी मॉडेलची किंमत 49 हजार 900 रुपये आहे. आयफोन SE हा 4 इंचाचा स्क्रीनवाला आयफोन जगातील दुसरा पॉवरफुल स्मार्टफोन आहे.   आयफोन SE चा लूक आयफोन 5S सारखाच आहे. स्क्रीन, कॉर्नरची ब्लेज, जाडी आयफोन 5s सारखी आहे. सर्वोत्तम कॅमेरा या स्मार्टफोनची खासियत आहे. 12 मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा देण्यात आला असून आयफोन 6s मध्ये या कॅमेऱ्याचा वापर केला गेला आहे. ipad1-745x400 आयफोन SE मध्ये 4 इंचाचा डिस्प्ले आहे. A9 प्रोसेसर आणि M9 मोशन प्रोसेसर देण्यात आला आहे. 12 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि 4K व्हिडीओ रिकॉर्डिंग फीचर आहेत. आयफोन SE मध्ये वाय-फाय, ब्लूटूथ, LTE आणि अॅपल पे देण्यात आले आहेत.   अॅपलने आयफोन SE सोबत 9.7 इंचाचा आयपॅड प्रोही लॉन्च केला. अॅपलचा हा 12 वा टॅबलेट आहे. 2010 साली अॅपलने पहिला आयपॅड लॉन्च केला.   9.7 इंचाचा आयपॅड प्रो सिल्व्हर, स्पेस ग्रे, गोल्ड आणि रोज गोल्ड रंगांमध्ये उपलब्ध आहे. याची किंमत 49 हजार 900 रुपयांपासून सुरु होते. 32 जीबी स्टोरेज व्हेरिएंट (वायफाय ओन्ली) मॉडेलची किंमत 49,900 रुपये आहे, तर 32 जीबी (वायफोय + सेल्युलर) व्हेरिएंटती किंमत 61, 900 रुपये आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Nvidia CEO Jensen Huang and Alice Huang: अमेरिकेच्या बड्या टेक कंपनीच्या CEO चं चिनी गुप्तहेर महिलेसोबत लफडं कसं बाहेर आलं, जगाचं लक्ष का?
अमेरिकेच्या बड्या टेक कंपनीच्या CEO चं चिनी गुप्तहेर महिलेसोबत लफडं कसं बाहेर आलं, जगाचं लक्ष का?
एकदाच मोबाईल चार्ज करा, निवांत राहा, 'ही' कंपनी करणार जबरदस्त स्मार्टफोन लॉन्च, नेमका किती असणार बॅटरी बॅकअप
एकदाच मोबाईल चार्ज करा, निवांत राहा, 'ही' कंपनी करणार जबरदस्त स्मार्टफोन लॉन्च, नेमका किती असणार बॅटरी बॅकअप
एक नोव्हेंबरपासून फोनवर अनोळखी कॉलरचे नाव दाखवणं अनिवार्य; बनावट कॉल्स ओळखण्यास मदत होणार, Truecaller सारख्या थर्ड-पार्टी ॲप्सची सुद्धा गरज नाही!
एक नोव्हेंबरपासून फोनवर अनोळखी कॉलरचे नाव दाखवणं अनिवार्य; बनावट कॉल्स ओळखण्यास मदत होणार, Truecaller सारख्या थर्ड-पार्टी ॲप्सची सुद्धा गरज नाही!
Mobile phone prices Rise: सणासुदीला मोबाईल फोन घेण्याचा प्लॅन करणाऱ्यांना मोठा धक्का; स्मार्ट फोनच्या किंमतीत वाढ, ग्राहकांनी फिरवली पाठ
सणासुदीला मोबाईल फोन घेण्याचा प्लॅन करणाऱ्यांना मोठा धक्का; स्मार्ट फोनच्या किंमतीत वाढ, ग्राहकांनी फिरवली पाठ

व्हिडीओ

Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल
Satej Patil PC : धमक्या कुणाला देताय? मी सुद्धा पाटील, ३-३ मंत्र्यांना उत्तर UNCUT PC
Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा
Gokul Chairman Rajesh Patil: हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
संपत्तीपुढे नात्याचं मोलच नाही; कल्याणमध्ये वडिलांसह सख्ख्या भावावर झाडल्या गोळ्या, मुलगा अटकेत
संपत्तीपुढे नात्याचं मोलच नाही; कल्याणमध्ये वडिलांसह सख्ख्या भावावर झाडल्या गोळ्या, मुलगा अटकेत
Kavya Maran Marriage : काव्या मारन-अनिरुद्ध रविंचंदर विवाहबंधनात अडकले, ग्रीसमध्ये विवाहसोहळा संपन्न, लग्नाचे फोटो शेअर करताच शुभेच्छांचा पाऊस
काव्या मारन-अनिरुद्ध रविंचंदर विवाहबंधनात अडकले, ग्रीसमध्ये विवाहसोहळा संपन्न, रजनीकांत यांची हजेरी
सुनेत्रा पवारांची शेतकऱ्याच्या घरी दिवाळी; पिठलं-भाकर खाऊन साधला संवाद, पाणी काटकरीने वापरण्याचा दिला सल्ला
सुनेत्रा पवारांची शेतकऱ्याच्या घरी दिवाळी; पिठलं-भाकर खाऊन साधला संवाद, पाणी काटकरीने वापरण्याचा दिला सल्ला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेबर 2026 | बुधवार
Gold Rate : भाऊबीजेच्या दिवशी सोनं महागलं की स्वस्त झालं? 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे IBJA चे दर जाणून घ्या
भाऊबीजेच्या दिवशी सोनं महागलं की स्वस्त झालं? 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
मोठी बातमी, महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! लाडघर, गुहागर आणि श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ‘ब्ल्यू फ्लॅग’ पुरस्कार
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! लाडघर, गुहागर आणि श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ‘ब्ल्यू फ्लॅग’ पुरस्कार
कुर्ल्यात 6 महिन्यात दोन सख्ख्या भावांना संपवलं; गोळीबारात विनोद पवारांचा मृत्यू, कुटुंबीयांचा पोलिसांसमोर ठिय्या
कुर्ल्यात 6 महिन्यात दोन सख्ख्या भावांना संपवलं; गोळीबारात विनोद पवारांचा मृत्यू, कुटुंबीयांचा पोलिसांसमोर ठिय्या
Embed widget