एक्स्प्लोर

आयफोन 7 चं लाँचिंग थोड्याच वेळात, काय असतील फीचर्स?

मुंबई : अॅपल कंपनीचा बहुप्रतिक्षीत आयफोन 7 लाँच होत आहे. या लाँचिंगकडे अवघ्या जगाचं लक्ष लागून राहिलं आहे. आयफोन सेव्हनसोबतच आयपॅड, अॅपल वॉच 2, मॅकबुक एअर सिरिजमधील लॅपटॉपही लाँच होणार आहेत. मात्र सर्वाधिक उत्सुकता आहे ती आयफोन सेव्हनची. त्याच्या फिचर्सबद्दलही अनेकाविध तर्कवितर्क लढवले जात आहेत.   मोबाईल फोन्सच्या क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या अॅपलचे दोन अत्याधुनिक फोन्स लवकरच भारतीय बाजारपेठेत उपलब्ध होणार आहेत. अॅपल सेव्हन आणि अॅपल सेव्हन प्लस अशी या फोन्सची नावं असतील. केवळ मोबाईलप्रेमीच नव्हे तर मोबाईल बनवणाऱ्या इतर कंपन्यांचंही या फोन्सकडे बारकाईनं लक्ष राहणार आहे. त्याचं कारण म्हणजे या फोनमधील अफलातून फिचर्स   काय फिचर्स असण्याची शक्यता :   आयफोन 7 मध्ये 4.7 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले आयफोन 7 प्लसमध्ये 5.5 इंचाचा क्यूएचडी डिस्प्ले आयफोन 7 मध्ये 2 जीबी तर आयफोन 7 प्लसमध्ये 3 जीबी रॅम दोन्ही फोन्समध्ये बेसिक 32 जीबी मेमरी 256 जीबीपर्यंत एक्पांडेबल मेमरी दोन्ही फोनना ए-10 प्रोसेसर दोन्ही फोनना 3.5 एमएम अॅडॉप्टरचा सपोर्ट आयफोन 6 पेक्षाही उत्तम वॉटरप्रूफिंग टेक्निक आयफोन 7 मध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझर आयफोन 7 प्लसमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा आयफोन 7 च्या बाह्यरुपात फारसे बदल नाही स्पेस ब्लॅक आणि डीप ब्लू रंगात उपलब्ध भारतात साधारण 63 हजारांपर्यंत किंमत फोनसोबत मिळणार वायरलेस हेडफोन याशिवायच अॅपलचं प्रमुख वैशिष्ट्य ठरलेल्या त्याच्या होम बटणवर फिंगरप्रिंट सेन्सर बसवण्यात येणार आहे. ज्यामुळे केवळ स्पर्श करताच तुमचा फोन अनलॉक होऊ शकेल.   तर अशी अनेक अत्याधुनिक आणि नावीन्यपूर्ण फिचर्स घेऊन आयफोन 7 लाँच होत आहे. भारतात तो केवळ 19 दिवसांतच म्हणजे 26 सप्टेंबरपासून खरेदी करता येईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Crime News: मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
Govinda : गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
Horoscope Today 19 May 2024 : आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

J. P. Nadda : RSS ही सांस्कृतिक, सामाजिक संस्था मात्र भाजप राजकीय पक्ष : जे.पी. नड्डा : ABP MajhaTOP 100 : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 100 न्यूज : 19 May 2024 : ABP MajhaAmit Shaha Amethi Road Show : अमेठीतून स्मृती इराणी पुन्हा संसदेत जाणार : अमित शाहNaresh Mhaske Thane : ठाण्याचे प्रश्न ते गद्दारी कुणी केली? प्रचार थंडावल्यावर म्हस्केंशी बातचीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News: मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
Govinda : गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
Horoscope Today 19 May 2024 : आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
Embed widget