एक्स्प्लोर

iPhone 13 launch : iPhone 13 आता 14 सप्टेंबरला लॉन्च होणार;  'कॅलिफोर्निया स्ट्रिमिंग' कार्यक्रमामुळे शिक्कामोर्तब

iPhone 13 launch : iPhone 13, iPhone 13 Mini, iPhone 13 Pro आणि iPhone Pro Max या चार मॉडेलसोबतच AirPods 3 आणि Apple Watch ही  सप्टेंबरच्या 14 तारखेला लॉन्च करण्यात येणार आहे.

iPhone 13 launch : जगातली सर्वात मोठी टेक कंपनी  Apple आपला iPhone 13 फोन कधी लॉन्च करणार याची अनेकांना प्रतिक्षा होती. ही प्रतिक्षा आता संपली असून  Apple चा नवा iPhone 13 आता सप्टेंबरमध्ये 14 तारखेला लॉन्च करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. अॅपलने आपला 'कॅलिफोर्निया स्ट्रिमिंग' हा वार्षीक मेगा इव्हेन्ट 14 सप्टेंबरला होणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे याच दिवशी iPhone 13 लॉन्च करण्यात येणार असल्याच्या वृत्तावर शिक्तामोर्तब झालं आहे. 

'कॅलिफोर्निया स्ट्रिमिंग' या वार्षीक मेगा इव्हेन्टमध्ये अॅपलच्या नवीन प्रोडक्टचे लॉन्चिंग करण्यात येतं. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी एक महिना आधीच Apple च्या या नव्या मॉडेलचे लॉन्चिंग होणार आहे. Apple आपल्या iPhone 13 चे चार मॉडेल बाजारपेठेत आणणार असल्याची माहिती आहे. iPhone 13, iPhone 13 Mini, iPhone 13 Pro आणि iPhone Pro Max या चार मॉडेल सप्टेंबरच्या 14 तारखेला लॉन्च करण्यात येणार आहेत. त्याचसोबत AirPods 3 आणि Apple Watch ही या दिवशी लॉन्च करण्यात येणार आहे. 

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये Apple ने आपला  iPhone 12 लॉन्च केला होता. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर त्याच्या पुढच्या मॉडेलबद्दल म्हणजे iPhone 13 बद्दल लोकांमध्ये उत्सुकता होती. काही दिवसांपूर्वी चीनच्या एका ई-कॉमर्स वेबसाईटने,  ITHome ने iPhone 13 च्या चार मॉडेल्सना सूचीबद्ध केलं होतं आणि मायक्रोब्लॉगिंग Weibo वेबसाईटवर याची माहिती दिली होती. त्यानंतर सप्टेंबरमध्ये हा फोन लॉन्च करण्याच येणार असल्याचं वृत्त होतं.  

या व्यतिरिक्त iPhone 13 ची किंमत किंवा इतर फीचर्सबद्दल कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही. पण iPhone 12 च्या किंमतीएवढीच किंमत iPhone 13 ची असेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारतात या फोनचे लॉन्चिंग कधी होणार याची माहिती अद्याप समोर आली नाही. 

संबंधित बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Delhi CJP Protest: राजधानी दिल्लीत अघोषित लॉकडाऊन! पोलिसांच्या अभेद्य चिरेबंदीला अन् छावण्यांना सुद्धा न घाबरता जेन झी बॅनरसह जंतर मंतरवर सकाळपासूनच धडकली
राजधानी दिल्लीत अघोषित लॉकडाऊन! पोलिसांच्या अभेद्य चिरेबंदीला अन् छावण्यांना सुद्धा न घाबरता जेन झी बॅनरसह जंतर मंतरवर सकाळपासूनच धडकली
Pune MPSC Protest: पुणे MPSC आंदोलनाबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल; नेमकं काय आहे कारण? शिवराज मोरेंसह या 5 नावांचा समावेश
पुणे MPSC आंदोलनाबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल; नेमकं काय आहे कारण? शिवराज मोरेंसह या 5 नावांचा समावेश
CJP Protest: दिल्लीत पोलिसांचा कडक पहारा, 75 रेल्वे रद्द, इंटरनेटही बंद; राजधानीत धडकण्यापूर्वी अभिजीत दिपके म्हणाले, 'जिथे अडवाल, तिथेच जंतर-मंतर...'
दिल्लीत पोलिसांचा कडक पहारा, 75 रेल्वे रद्द, इंटरनेटही बंद; राजधानीत धडकण्यापूर्वी अभिजीत दिपके म्हणाले, 'जिथे अडवाल, तिथेच जंतर-मंतर...'
Delhi CJP Protest: सीजेपीकडून दिल्लीत आरपारची लढाई सुरु केली असताना सोनम वांगचूक जंतर मंतर 2.0 मध्ये का सहभागी होणार नाहीत? नेमकं कारण काय सांगितलं??
सीजेपीकडून दिल्लीत आरपारची लढाई सुरु केली असताना सोनम वांगचूक जंतर मंतर 2.0 मध्ये का सहभागी होणार नाहीत? नेमकं कारण काय सांगितलं??

व्हिडीओ

Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delhi CJP Protest: राजधानी दिल्लीत अघोषित लॉकडाऊन! पोलिसांच्या अभेद्य चिरेबंदीला अन् छावण्यांना सुद्धा न घाबरता जेन झी बॅनरसह जंतर मंतरवर सकाळपासूनच धडकली
राजधानी दिल्लीत अघोषित लॉकडाऊन! पोलिसांच्या अभेद्य चिरेबंदीला अन् छावण्यांना सुद्धा न घाबरता जेन झी बॅनरसह जंतर मंतरवर सकाळपासूनच धडकली
Pune MPSC Protest: पुणे MPSC आंदोलनाबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल; नेमकं काय आहे कारण? शिवराज मोरेंसह या 5 नावांचा समावेश
पुणे MPSC आंदोलनाबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल; नेमकं काय आहे कारण? शिवराज मोरेंसह या 5 नावांचा समावेश
CJP Protest: दिल्लीत पोलिसांचा कडक पहारा, 75 रेल्वे रद्द, इंटरनेटही बंद; राजधानीत धडकण्यापूर्वी अभिजीत दिपके म्हणाले, 'जिथे अडवाल, तिथेच जंतर-मंतर...'
दिल्लीत पोलिसांचा कडक पहारा, 75 रेल्वे रद्द, इंटरनेटही बंद; राजधानीत धडकण्यापूर्वी अभिजीत दिपके म्हणाले, 'जिथे अडवाल, तिथेच जंतर-मंतर...'
Delhi CJP Protest: सीजेपीकडून दिल्लीत आरपारची लढाई सुरु केली असताना सोनम वांगचूक जंतर मंतर 2.0 मध्ये का सहभागी होणार नाहीत? नेमकं कारण काय सांगितलं??
सीजेपीकडून दिल्लीत आरपारची लढाई सुरु केली असताना सोनम वांगचूक जंतर मंतर 2.0 मध्ये का सहभागी होणार नाहीत? नेमकं कारण काय सांगितलं??
Jalgaon Crime: ‘काका, तुमचे पैसे पडलेत’; शेतकरी नोटा उचलण्यासाठी खाली वाकताच चोरट्यांनी दोन लाखांवर मारला डल्ला, जळगावात नेमकं काय घडलं?
‘काका, तुमचे पैसे पडलेत’; शेतकरी नोटा उचलण्यासाठी खाली वाकताच चोरट्यांनी दोन लाखांवर मारला डल्ला, जळगावात नेमकं काय घडलं?
Nagpur Crime: नागपुरात मध्यरात्रीनंतर सशस्त्र दरोडा! वृद्ध महिलेवर लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला करून सोन्याचे दागिने लंपास, गिट्टीखदानच्या अनंतनगरातील घटना
नागपुरात मध्यरात्रीनंतर सशस्त्र दरोडा! वृद्ध महिलेवर लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला करून सोन्याचे दागिने लंपास, गिट्टीखदानच्या अनंतनगरातील घटना
Totaladoh Dam Water Level : नागपूरकरांनो पाणी जपून वापरा! तोतलाडोह धरणामध्ये ऑक्टोबर महिन्यातच मे महिन्यासारखी स्थिती, बाष्पीभवनाने चिंता वाढवली
नागपूरकरांनो पाणी जपून वापरा! तोतलाडोह धरणामध्ये ऑक्टोबर महिन्यातच मे महिन्यासारखी स्थिती, बाष्पीभवनाने चिंता वाढवली
CJP Protest Delhi LIVE Updates: दिल्लीत जंतर-मंतरवर आज मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात CJP चं आंदोलन, राजधानीला छावणीचं स्वरुप
CJP Protest Delhi LIVE Updates: दिल्लीत जंतर-मंतरवर आज मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात CJP चं आंदोलन, राजधानीला छावणीचं स्वरुप
Embed widget