एक्स्प्लोर

Internet Blackout : उद्यापासून iphone, Smart tv, playstaion वर इंटरनेट चालणार नाही, काय आहे यामागील कारणं?

30 सप्टेंबर म्हणजे उद्यापासून इंटरनेट सेवा उद्या बंद होण्याची शक्यता आहे. रिपोर्टनुसार, 30 सप्टेंबरला लाखो कम्प्युटर, मोबाईलमध्ये उद्या इंटरनेट सेवा नसणार आहे. 

Internet Blackout हा शब्द आपण या अगोदर देखील ऐकला आहे. इंटरनेट ब्लॅकआऊट म्हणजे इंटरनेट सेवा  बंद होणे. गेल्या काही दिवसांपासून या शब्दाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या मीडिया रिपोर्टनुसार, 30 सप्टेंबर म्हणजे उद्या इंटरनेट सेवा उद्या बंद होण्याची शक्यता आहे. रिपोर्टनुसार, 30 सप्टेंबरला लाखो कम्प्युटर, मोबाईलमध्ये उद्या इंटरनेट सेवा नसणार आहे. 

या मागे कारण आहे की, 30 सप्टेंबरला 2021 ला अनेक डिव्हाईसेसमधील  IdentTrust DST Root CA X3 सर्टिफिकेट एक्सपायर होणार आहे. हे सर्टिफिकेट दोन डिव्हाईसमधील कन्केशन सुरक्षित करते. या सर्टिफिकेटमुळे तुम्ही वापरत असलेले डिव्हाईस आणि वर्ल्ड वाइड वेब (WWW) यामध्ये होणारा डेटा ट्रान्फर करताना चोरी होत नाही. 

सोप्या भाषेत सांगायचे झाले तर आपण जेव्हा कोणतेही वेबपेज सुरू करतो तेव्हा त्याच्या सुरूवातीला HTTPS दिसते. याचा अर्थ असा होतो की, ही लिंक सुरक्षित आहे. या लिंकसाठी  IdentTrust DST Root CA X3 सर्टिफिकेट देण्यात आले आहे, असा त्याचा अर्थ होता. आता प्रश्न  असा आहे की, सगळ्याच डिव्हाईसमधीस हे सर्टिफिकेट एक्सपायर होणार की फक्त याचा फटका काही डिव्हाईसला बसणार आहे?

Internet Blackout चा फटका कोणाला बसणार?

TechCrunch ने दिलेल्या रिपोर्टनुसार Internet Blackout चा फटका काही मोजक्या डिव्हाईसेसला बसणार आहे. जे डिव्हाईस अप टू डेट नाही फक्त अशा डिव्हाईसला याचा फटका बसणार आहे. त्यामुळे काळजी करण्याते कारण नाही. नव्या आणि अपडेटेड डिव्हाईसेसला याचा फटका बसणार नाही.

स्मार्टफोन किंवा मोबाईल इंटरनेट यूजर्सबद्दल बोलायचे झाले तर Android 7.11 किंवा त्या अगोदरच्या ऑपरेटिंग सिस्टमवर चालणाऱ्या डिव्हाईसमधील इंटरनेट चालणार आहे. तर  iOS 10 च्या अगोदरच्या ऑपरेटिंग सिस्टमवर चालणारे iPhones, iPads मधील इंटरनेट चालणार नाही. कम्युपटरबद्दल बोलायचे तर OS चा वापर करणाऱ्या डिव्हाईसला याचा फटका बसणार नाही. त्याशिवाय गेमिंग कंसोल जसे की  PS3 आणि PS4 बरोबर  Blackberry सारख्या डिव्हाइसेसवर इंटरनेट चालणार नाही.

Internet Blackout पासून वाचण्यासाठी तुम्ही तुमच्या स्मार्टफोन, टॅबलेट, कम्प्युटरमध्ये  अपडेट करा. Windows यूजर्सनी आपल्या कम्प्युटरच्या  कंट्रोल पॅनलमध्ये  जाऊन लेटेस्ट Windows Update करावे. तर iMac, iPad आणि Apple वापरणाऱ्यांनी ऑपरेटिंग सिस्टमच्या सेटिंगमध्ये जाऊन आपले लेटेस्ट अपडेट चेक करावे. तर Android यूजर्सनी आपल्या डिव्हाईसच्या सेटींगमध्ये जाऊन अबाऊट फोनवर क्लिक करावे आणि फोनमध्ये  OS च्या लेटेस्ट वर्जनला चेक करून अपडेट करावे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Fake Medicine Rackets : बनावट औषधांचं राज्यभर रॅकेट, रुग्णांच्या जीवाशी कोण खेळतंय?
बनावट औषधांचं राज्यभर रॅकेट, रुग्णांच्या जीवाशी कोण खेळतंय?
kalyan News : कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
बीडमधील शिक्षक साजेद अली खून प्रकरणात कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; गुजर खानसह 12 जणांना जन्मठेप
बीडमधील शिक्षक साजेद अली खून प्रकरणात कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; गुजर खानसह 12 जणांना जन्मठेप
प्रियंका गांधींचं संसदेतील पहिलं भाषण; मोदींवर निशाणा, पं. नेहरुंचं कौतुक, महाराष्ट्रातील मुद्दा
प्रियंका गांधींचं संसदेतील पहिलं भाषण; मोदींवर निशाणा, पं. नेहरुंचं कौतुक, महाराष्ट्रातील मुद्दा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Meet CM Devendra Fadnavis | एकनाथ शिंदेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेटMaharashtra Bogus Drugs Scam : बनावट औषधांचं विषारी रॅकेट; रुग्णांच्या जीवाशी खेळ Special ReportAllu Arjun Gets Bail : अल्लू अर्जुनला अटक आणि जामीन; चेंगराचेंगरीप्रकरणी कारवाई Special ReportPriyanka Gandhi Speech : मोदींवर फटकेबाजी... प्रियांका गांधींचं लोकसभेत पहिलं भाषण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Fake Medicine Rackets : बनावट औषधांचं राज्यभर रॅकेट, रुग्णांच्या जीवाशी कोण खेळतंय?
बनावट औषधांचं राज्यभर रॅकेट, रुग्णांच्या जीवाशी कोण खेळतंय?
kalyan News : कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
बीडमधील शिक्षक साजेद अली खून प्रकरणात कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; गुजर खानसह 12 जणांना जन्मठेप
बीडमधील शिक्षक साजेद अली खून प्रकरणात कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; गुजर खानसह 12 जणांना जन्मठेप
प्रियंका गांधींचं संसदेतील पहिलं भाषण; मोदींवर निशाणा, पं. नेहरुंचं कौतुक, महाराष्ट्रातील मुद्दा
प्रियंका गांधींचं संसदेतील पहिलं भाषण; मोदींवर निशाणा, पं. नेहरुंचं कौतुक, महाराष्ट्रातील मुद्दा
संजय राठोड यांना मंत्रिपद, चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, लाडक्या बहिणींनाही संधी
संजय राठोड यांना मंत्रिपद, चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, लाडक्या बहिणींनाही संधी
MSRTC : कुर्ला बस अपघातानंतर एसटी महामंडळ अ‍ॅक्शन मोडमध्ये, ई- बस पुरवणाऱ्या कंपनीवर करणार मोठी कारवाई
कुर्ला बस अपघातानंतर एसटी महामंडळ अ‍ॅक्शन मोडमध्ये, ई- बस पुरवणाऱ्या कंपनीवर करणार मोठी कारवाई
बेल रिजेक्टेड... सातारा लाच प्रकरणातील न्यायाधीशांचा जामीन कोर्टाने फेटाळला
बेल रिजेक्टेड... सातारा लाच प्रकरणातील न्यायाधीशांचा जामीन कोर्टाने फेटाळला
Allu Arjun Arrest : अल्लू अर्जुनला 'रिअल' पोलिसांनी घरातून उचलताच पुष्पाच्या कमाईपेक्षा भन्नाट मीम्सचा पाऊस!
अल्लू अर्जुनला 'रिअल' पोलिसांनी घरातून उचलताच पुष्पाच्या कमाईपेक्षा भन्नाट मीम्सचा पाऊस!
Embed widget