एक्स्प्लोर

Battlegrounds Mobile India : पुढच्या आठवड्यात लॉन्च होऊ शकतं PUBGचं इंडियन वर्जन, युजर्ससाठी मोठी अपडेट

Battlegrounds Mobile India : युजर्सची प्रतिक्षा संपणार असून PUBGचं इंडियन वर्जन Battlegrounds Mobile India पुढच्या आठवड्यात लॉन्च होण्याची शक्यता आहे.

मुंबई : प्रसिद्ध गेम PUBG मोबाइलच्या इंडियन वर्जन Battlegrounds Mobile India च्या लॉन्चिंग कधी होणार, याकडे युजर्स उत्सुकतेनं डोळे लावून बसले आहेत. अशातच आता युजर्ससाठी आनंदाची बातमी आहे. युजर्सची उत्सुकता संपणार असून लवकरच Battlegrounds Mobile India हा गेम लॉन्च होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा गेम पुढील आठवड्यात लॉन्च केला जाऊ शकतो. यापूर्वी गेमचं बीटा वर्जन लॉन्च करण्यात आलं असून युजर्सनी या वर्जनलाही भरभरुन प्रतिसाद दिला होता. आता युजर्स या गेमच्या पब्लिक वर्जनची वाट पाहत आहेत. 

बीटा वर्जन पाच मिलियनच्या पार 

गेम तयार करणारी कंपनी क्राफ्टनने काही दिवसांपूर्वी गेमचं बीटा वर्जन लॉन्च केलं होतं. याला युजर्सनी भरभरुन प्रतिसाद दिला होता. त्यानंतर आतापर्यंत पाच मिलियन युजर्सनी हे बीटा वर्जन लॉन्च केलं आहे. यावरुन अंदाज लावण्यात येऊ शकतो की, पब्जी इंडियन वर्जनचं युजर्समध्ये किती क्रेझ आहे. तसेच आता लवकरच ही कंपनी आपलं पब्लिक वर्जन लॉन्च करणार आहे. 

गेम खेळण्याच्या या अटी असतील

  • Battlegrounds Mobile India गेमला OTP च्या सहाय्याने लॉग-इन करण्यात येईल.
  • OTP व्हेरीफाय केल्यानंतर गेम खेळता येणार.
  • प्लयेर्स व्हेरीफाय कोडला तीनच वेळा वापरू शकतात. यानंतर तो इनवॅलीड होणार.
  • एक व्हेरिफिकेशन कोड फक्त पाच मिनटं वॅलीड असेल, त्यानंतर तो एक्सपायर होणार.
  • लॉग-इनसाठी प्लेयर्स फक्त 10 वेळा OTP रिक्वेस्ट पाठवू शकतात. यापेक्षा जास्त केल्यानंतर 24 तास रिक्वेस्ट बॅन केली जाईल.
  • प्लेयर एक मोबाइल नंबरवर मॅक्सिमम 10 अकाउंट रजिस्टर करु शकतो.

पबजी चं भारतीय व्हर्जन असणारा Battlegrounds Mobile India या गेमची निर्मिती दक्षिण कोरियाई गेम डेव्हलपर्स कंपनी Krafton कडून करण्यात आली आहे. याचे लॉन्चिंग जूनमध्ये होणार असून, यासाठी प्री रजिस्टर करणाऱ्यांना खास रिवॉर्डही मिळणार असल्याचं क्राफ्टनकडून या आधी जाहीर करण्यात आलं होतं.

गेम डेवलपर्स क्राफ्टनने दिलेल्या माहितीनुसार, 18 वर्षांखालील गेम खेळणाऱ्या मुलांसाठी नियम काही अंशी कठोर ठेवण्यात आले आहेत. बॅटलग्राउंड मोबाईल इंडिया गेम खेळण्यासाठी या मुलांना पालकांची परवानगी घ्यावी लागणार आहे. ज्यासाठी त्यांना पालकांचा दुरध्वनी क्रमांकही द्यावा लागणार आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi : नरेंद्र मोदींचा रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना फोन, भारत दौऱ्याचं आमंत्रण, ट्रम्प टॅरिफच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या घडामोडी
डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ वाढवलं, नरेंद्र मोदींनी पुतिन यांना फोन फिरवला, थेट भारत दौऱ्याचं आमंत्रण
कुठून या पुण्याचा पालकमंत्री झालो, कुणीही उठतय; पुण्यात अजित पवारांची तुफान फटकेबाजी, गाणंही गायलं
कुठून या पुण्याचा पालकमंत्री झालो, कुणीही उठतय; पुण्यात अजित पवारांची तुफान फटकेबाजी, गाणंही गायलं
ZP शाळेतील शिक्षकाचा रुबाब भारी, 'बॉडी बिल्डर' गुरुजींची बुलेटसवारी; विद्यार्थ्यांना ज्ञानासोबतच तंदुरुस्तीचे धडे
ZP शाळेतील शिक्षकाचा रुबाब भारी, 'बॉडी बिल्डर' गुरुजींची बुलेटसवारी; विद्यार्थ्यांना ज्ञानासोबतच तंदुरुस्तीचे धडे
Nagpur Pune Vande Bharat : नागपूर पुणे प्रवास अवघ्या 12 तासात, वंदे भारत एक्स्प्रेसचा रविवारी शुभारंभ,  थांबे आणि इतर माहिती एका क्लिकवर 
नागपूर पुणे प्रवास अवघ्या 12 तासात, वंदे भारत एक्स्प्रेसचा रविवारी शुभारंभ,  थांबे आणि इतर माहिती एका क्लिकवर 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Chhagan Bhujbal Full PC : पवारसाहेब भाजपसह येणं मला तरी शक्य वाटत नाही - छगन भुजबळ
Koyta Gang | पुण्यात Koyta Gang ची दहशत, नागरिकांमध्ये संताप व्यक्त
Raksha Khadse : महाजन आणि खडसेंमधील वादासंदर्भात रक्षा खडसेंनी बोलणं टाळलं
Mahadevi Elephant | महादेवी Nandani Math मध्ये परतणार, Ambani परिवाराचे आभार, SC मध्ये याचिका
Maharashtra Rain | वाशिममध्ये जीवघेणा प्रवास, पूल पाण्याखाली, रस्ता बंद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi : नरेंद्र मोदींचा रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना फोन, भारत दौऱ्याचं आमंत्रण, ट्रम्प टॅरिफच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या घडामोडी
डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ वाढवलं, नरेंद्र मोदींनी पुतिन यांना फोन फिरवला, थेट भारत दौऱ्याचं आमंत्रण
कुठून या पुण्याचा पालकमंत्री झालो, कुणीही उठतय; पुण्यात अजित पवारांची तुफान फटकेबाजी, गाणंही गायलं
कुठून या पुण्याचा पालकमंत्री झालो, कुणीही उठतय; पुण्यात अजित पवारांची तुफान फटकेबाजी, गाणंही गायलं
ZP शाळेतील शिक्षकाचा रुबाब भारी, 'बॉडी बिल्डर' गुरुजींची बुलेटसवारी; विद्यार्थ्यांना ज्ञानासोबतच तंदुरुस्तीचे धडे
ZP शाळेतील शिक्षकाचा रुबाब भारी, 'बॉडी बिल्डर' गुरुजींची बुलेटसवारी; विद्यार्थ्यांना ज्ञानासोबतच तंदुरुस्तीचे धडे
Nagpur Pune Vande Bharat : नागपूर पुणे प्रवास अवघ्या 12 तासात, वंदे भारत एक्स्प्रेसचा रविवारी शुभारंभ,  थांबे आणि इतर माहिती एका क्लिकवर 
नागपूर पुणे प्रवास अवघ्या 12 तासात, वंदे भारत एक्स्प्रेसचा रविवारी शुभारंभ,  थांबे आणि इतर माहिती एका क्लिकवर 
महिला आयोगाचा प्रताप, रुपाली चाकणकरांचं हे कृत्य म्हणजे गंभीर गुन्हा; रोहित पवारांकडून कारवाईची मागणी
महिला आयोगाचा प्रताप, रुपाली चाकणकरांचं हे कृत्य म्हणजे गंभीर गुन्हा; रोहित पवारांकडून कारवाईची मागणी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 ऑगस्ट 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 ऑगस्ट 2025 | शुक्रवार
अजितदादांनी पुण्यात एका झटक्यात तीन मनपांची घोषणा केली, पण कोल्हापूर मनपा हद्दवाढीसाठी 54 वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत, अशीच घोषणा एका दणक्यात होऊन जाऊ द्या!
अजितदादांनी पुण्यात एका झटक्यात तीन मनपांची घोषणा केली, पण कोल्हापूर मनपा हद्दवाढीसाठी 54 वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत, अशीच घोषणा एका दणक्यात होऊन जाऊ द्या!
दादा म्हणाले, पुण्यात अजून 3 महापालिकांची गरज, मुख्यमंत्री म्हणतात, लगेच निकड नाही, भविष्यात विचार करु!
दादा म्हणाले, पुण्यात अजून 3 महापालिकांची गरज, मुख्यमंत्री म्हणतात, लगेच निकड नाही, भविष्यात विचार करु!
Embed widget