एक्स्प्लोर
जीएसटी इफेक्ट: निसान आणि डॅटसनच्या कारही स्वस्त
मुंबई: जीएसटी लागू झाल्यानंतर अनेक कार कंपन्यांनी आपल्या कारच्या किंमती कमी केल्या आहेत. टाटा, मारुती सुझुकी, होंडा आणि रेनॉल्टनंतर आता निसान आणि डॅटसनच्या कारही स्वस्त झाल्या आहेत.
जीएसटीमुळे या कार तब्बल 92000 रुपयांपर्यंत स्वस्त झाल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना या कार खरेदी करण्यासाठी चांगली संधी आहे.
जीएसटीनंतर मुंबईतील निसान आणि डॅटसन कारच्या किंमती :
हा सर्व कारच्या किंमती एक्स शोरुम आहे. ऑन रोड या कारच्या किंमतीमध्ये थोडाफार फरक असणार आहे.
स्टोरी सौजन्य: cardekho.com
संबंधित बातम्या:
टाटा, होंडानंतर आता रेनॉल्टच्या गाड्याही स्वस्त!
जीएसटी इफेक्ट: होंडाच्या कार स्वस्त!
जीएसटी इफेक्ट... ‘टाटा’च्या गाड्या स्वस्त!
कार मॉडेल |
जीएसटीआधी कारची किंमत |
जीएसटीनंतर कारची किंमत |
निसान – मायक्रा अॅक्टिव्ह |
4.85 लाख ते 5.7 लाख रुपये |
4.58 लाख ते 5.46 लाख रुपये |
निसान – मायक्रा |
6.3 लाख ते 7.61 लाख रुपये |
5.95 लाख ते 7.27 लाख रुपये |
निसान – सनी |
7.36 लाख ते 9.64 लाख रुपये |
6.89 लाख ते 8.93 लाख रुपये |
निसान - टेरानो |
9.9 लाख ते 14.95 लाख रुपये |
9.84 लाख ते 14.03 लाख रुपये |
डॅटसन रेडी-गो |
2.67 लाख ते 3.73 लाख रुपये |
2.41 लाख ते 3.39 लाख रुपये |
डॅटसन गो |
4 लाख ते 4.81 लाख रुपये |
3.81 लाख ते 4.22 लाख रुपये |
डॅटसन गो प्लस | 4.74 लाख ते 5.43 लाख |
4.54 लाख ते 4.97 लाख रुपये |
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement