एक्स्प्लोर
जीएसटीनंतर आयफोन, आयपॅडच्या दरात भरघोस कपात
नवी दिल्ली : देशात जीएसटी लागू झाल्यानंतर त्याचा परिणाम दिसायला सुरुवात झाली आहे. नवीन कर व्यवस्थेत अॅपलचे फोन खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. अॅपलने जीएसटी लागू झाल्यानंतर आयफोन, आयपॅड, अॅपल वॉच आणि मॅकच्या किंमतीत मोठ्या कपातीची घोषणा केली आहे.
'गॅजेट 360' च्या वृत्तानुसार अॅपलच्या उत्पादनांवर जीएसटीचा परिणाम स्पष्ट दिसायला सुरुवात झाली आहे. त्यामुळेच कंपनीने एमआरपीमध्ये मोठी कपात केली आहे.
भारतात आयफोनची नवी किंमत
आयफोन SE जुनी किंमत नवी किंमत 32 GB 27 हजार 200 रुपये 26 हजार रुपये 128 GB 37 हजार 200 रुपये 35 हजार रुपये आयफोन 6S जुनी किंमत नवी किंमत 32 GB 50 हजार रुपये 46 हजार 900 रुपये 128 GB 60 हजार रुपये 55 हजार 900 रुपये आयफोन 7 जुनी किंमत नवी किंमत 32 GB 60 हजार रुपये 56 हजार 200 रुपये 128 GB 70 हजार रुपये 65 हजार 200 रुपये आयफोन 7 प्लस जुनी किंमत नवी किंमत 32 GB 72 हजार रुपये 67 हजार 300 रुपये 128 GB 82 हजार रुपये 76 हजार 200 रुपयेभारतातील आयपॅडच्या नव्या किंमती
10.5 इंच आयपॅड प्रो जुनी किंमत नवी किंमत 64 GB वायफाय 52 हजार 900 रुपये 50 हजार 800 रुपये 256 GB वायफाय 60 हजार 900 रुपये 58 हजार 300 रुपये 64 GB वायफाय+ सेल्युलर 63 हजार 900 रुपये 61 हजार 400 रुपये 256 GB वायफाय+ सेल्युलर 71 हजार 900 रुपये 68 हजार 900 रुपये अपल वॉच जुनी किंमत नवी किंमत अॅपल वॉच सीरिज 1 23 हजार 900 रुपये 22 हजार 900 रुपये अॅपल वॉच सीरिज 2 32 हजार 900 रुपये 31 हजार 600 रुपयेअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement