एक्स्प्लोर

Google I/O 2021: स्मार्टफोन वापराचा अनुभव होणार आणखी चांगला; जाणून घ्या गुगलच्या 5 मोठ्या घोषणा

गुगलच्या सांगण्यानुसार नॅचरल ब्राऊन या रंगासाठी त्यांच्याकडून ऑटो व्हाईट बॅलेंसमध्ये बदल करण्यात येत आहेत.

Google I/O 2021: मागील वर्षी गुगलच्या डेव्हलपर संमेलनाला रद्द करण्यात आलं होतं. पण, यंदा मात्र ते आयोजित करण्यात आलं. ज्यामध्ये कंपनीकडून काही महत्त्वाच्या आणि मोठ्या घोषणा करण्यात आल्या. आतापर्यंत या संमेलनामध्ये काही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. 

More Inclusive Camera: गुगलच्या म्हणण्यानुसार त्यांच्याकडून एक असा स्मार्टफोन कॅमेरा तयार करण्यात आला असून, तो स्कीन टोन म्हणजेच त्वचेच्या रंगाचा पोत अचूकपणे टीपणार आहे. गुगलच्या सांगण्यानुसार नॅचरल ब्राऊन या रंगासाठी त्यांच्याकडून ऑटो व्हाईट बॅलेंसमध्ये बदल करण्यात येत आहेत. यंदाच्या वर्षी येणाऱ्या Google Pixel मध्ये हा कॅमेरा देण्यात येणार आहे. 

AI-curated Albums: Apple आणि Facebook प्रमाणंच Google Photos कलेक्शनला क्युरेट करण्यासाठी AI चा वापर करणार आहे. यानंतर हे युजर्सशी शेअर करण्यात येणार आहे. गुगलच्या म्हणण्यानुसार, युजर्सच्या स्पेसिफिक इमेजेस आणि वेळ वाचवण्यासाठी यामध्ये विशेष काळजी घेण्यात येत आहे. याशिवाय कंपनी little patterns फिचरही देत आहे. सध्याच्या घडीला कंपनीकडून  cinematic moments वरही काम करत आहे. Apple च्या लाईव्ह फोटोप्रमाणे हे फिचर असणार आहे. 

'वर्क फ्रॉम होम'मुळे गुगलला मोठ्या प्रमाणात फायदा, एका वर्षात 7400 कोटी रुपयांची बचत

Inclusive language: गुगलने नव्यां लाँच केलेल्या आणखी एका फिचरचं नाव आहे, Smart Canvas. हा एक प्रकारचा अम्ब्रेला प्लॅटफॉर्म आहे जो Google डॉक्स, मीट, शीट्स, टास्क आणि स्लाइड यांना आपापसात जोडतो. यामध्ये Assisted Writing हा आणखी एक फिचरही आहे ज्यामध्ये जेंडर्ड टर्म्सला फ्लॅग करेल. 

Android 12: गुगलने Android 12 हा आतापर्यंतचा सर्वात मोठा  बदल असणार आहे. यामध्ये नवे प्रायवसी फिचर्स देण्यात आल्या आहेत. अॅप्स युजरची किती माहिती वापरू शकतात यावर नियंत्रण देण्याची मुभा गुगल युजर्सना देणार आहे. Android 12 मध्ये वेगवेगळे अॅप्स वेगवेगळ्या रंगांमध्ये दाखवण्यात येणार आहे. यामध्ये कलर पॅलेट बनवता येणार आहे, तो बॅग्राऊंडला कॉम्प्लिमेंट करु शकणार आहे. 

3D Video Conferencing: गुगलने केलेल्या घोषणेमध्ये सांगितल्यानुसार व्हिडीओ चॅट सिस्टीमवरही काम सुरु आहे. ज्यामाध्यमातून तुम्ही ज्यांच्याशी संवाद साधत आहात ते तुम्हाला 3डी मध्ये दिसणार आहेत. या प्रोजेक्टला Starline असं नाव देण्यात आलं आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Lalbaugcha Raja Byculla Fire Brigade :  सायरन वाजवत लालबागच्या राजाला अग्निशमन दलाची सलामीVivek Phansalkar on Ganpati Visarjan : मुंबईतील गणपती विसर्जनसाठी गर्दी,आयुक्त फणसाळकर काय म्हणाले?ABP Majha Headlines : 11 PM : 17 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNana Patole on Vidhan Sabha:महाराष्ट्राला महायुतीचं विघ्न, पुढचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
Pune Ganesh Visarjan: पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
Ashok Chavan: आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
Embed widget