iPhone खरेदीची सुवर्णसंधी! 25 हजारांच्या सवलतींसह मिळतील 'हे' भन्नाट फीचर्स...
iPhone12 On Amazon : तुम्ही सर्वात स्वस्त iPhone डील शोधत असाल तर Amazon वर खास ऑफर आली आहे. फक्त एका मॉडेलवर 32% ची सूट आहे जी इतर कोणत्याही iPhone वर उपलब्ध नाही.
iPhone12 On Amazon : iPhone खरेदी करणाऱ्यांसाठी होळीच्या आधीच एक भन्नाट ऑफर आली आहे. या ऑफरमध्ये iPhone 12 Blue वर चक्क 25 हजारांहून अधिकची सुट देण्यात आली आहे. याबरोबरच 15 हजार रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनसही देण्यात आला आहे. विशेष म्हणजे ही सूट फक्त iPhone 12 Blue वर आहे. इतर मॉडेल्सवर कमी सूट देण्यात आली आहे.
Apple iPhone 12 (64GB) - Blue
iPhone 12 ची किंमत 79,900 रुपये आहे पण डीलमध्ये हा मोबाईल 53,999 रुपयांना मिळत आहे. म्हणजेच, हा मोबाईल खरेदी करण्यावर थेट 32% सूट आहे. त्यानंतर तुम्ही 25 हजारांच्या कमी किंमतीत खरेदी करू शकता. HDFC कार्ड पेमेंटवर 5% चा झटपट कॅशबॅक आहे. iPhone 12 64GB मध्ये फक्त ब्ल्यू कलर मॉडेल 32% स्वस्त मिळत आहे. मोबाईल 14,800 रुपयांचा एक्सचेंज बोनसदेखील आहे.
iPhone 12 चे फीचर्स :
- यामध्ये 4K डॉल्बी व्हिजन एचडीआर रेकॉर्डिंगची सुविधा आहे ज्यामुळे तुम्ही उच्च दर्जाचे व्हिडिओ बनवू शकता. रेकॉर्ड केलेला व्हिडिओ सेव्ह करू शकता.
- या मोबाईलमध्ये एडव्हान्स ड्युअल कॅमेरा प्रणाली आहे ज्यामध्ये मुख्य कॅमेरामध्ये दोन कॅमेऱ्यांचा सेटअप आहे. त्यापैकी 12MP अल्ट्रा वाईड कॅमेरा आणि 12MP वाईड कॅमेरा देण्यात आला आहे.
- या मोबाईलमध्ये 2x ऑप्टिकल झूम रेंज देण्यात आली आहे. ज्यामुळे पिक्चर झूम करता येईल. या मोबाईलमध्ये नाईट मोड, डीप फ्यूजन, स्मार्ट एचडीआर 3, ऍपल प्रोआरएडब्ल्यू सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. यासोबतच इतर सर्व मोड, पोर्ट्रेट लाइटिंग, डेप्थ कंट्रोल देखील देण्यात आले आहेत.
- या फोनमध्ये नाईट मोड, 4K डॉल्बी व्हिजन HDR रेकॉर्डिंग फीचर्ससह 12MP TrueDepth सेल्फी कॅमेरा आहे. म्हणजेच सेल्फी कॅमेऱ्यातून तुम्ही चांगल्या दर्जाचे व्हिडिओ रेकॉर्ड करू शकता आणि रात्रीचे चांगले फोटोही काढू शकता.
इंटेलिजेंट A14 ही बायोनिक चिप आहे जी स्मार्टफोन तंत्रज्ञानात आघाडीवर आहे आणि iPhone 12 ला सर्वात जलद चालवते. - वायरलेस चार्जिंग फीचरसोबतच मोबाईलमध्ये फास्ट चार्जिंगची टेक्नॉलॉजीही आहे. हा मोबाईल MagSafe चार्जिंगला सपोर्ट करतो आणि चार्ज केल्यानंतर 17 तासांपर्यंत टिकू शकतो.
- हा मोबाईल 5G नेटवर्क सिमला सपोर्ट करतो. फोनमध्ये फेस आय हे फीचरदेखील आहे.
टीप : ही सर्व माहिती केवळ Amazon च्या वेबसाइटवरून घेतली गेली आहे . मालाशी संबंधित कोणत्याही तक्रारीसाठी, तुम्हाला Amazon वर जाऊन संपर्क साधावा लागेल. एबीपी न्यूज येथे नमूद केलेल्या उत्पादनांची गुणवत्ता , किंमत आणि ऑफर याची पुष्टी करत नाही.
महत्वाच्या बातम्या :
- iPhone SE3 : 8 मार्चला लाँच होणार आयफोन एसई, लाँचपूर्वी फीचर्स झाले लीक, जाणून घ्या काय असणार खास...
- Samsung Galaxy F23 5G : लवकरच लाँच होणार सॅमसंगचा नवा फोन, 'हे' असतील फिचर्स
- OnePlus Nord 3 : 150W फास्ट चार्जिंगसह OnePlus Nord 3 लवकरच होणार लॉंच, जाणून घ्या फीचर्स...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha