एक्स्प्लोर

Tips for Free WI-FI : फ्री वाय-फाय वापरताय? सावध व्हा! हॅकर्स चोरू शकतात पर्सनल डेटा

अनेक वेळा इंटरनेट डेटा संपल्याने लोक फ्री वाय-फायचा वापर करतात. मॉल्स आणि पार्क या सार्वजनिक ठिकाणी फ्री वाय-फायची सुविधा असते. 

Tips for Using Free WI-FI : स्मार्टफोनमधील इंटरनेटचा वापर लोक करतात.  फोनमध्ये इंटरनेट नसेल तर तुम्ही कोणत्याही अॅप्सचा वापर करू शकत नाही. अनेक वेळा इंटरनेट डेटा संपल्याने लोक फ्री वाय-फायचा वापर करतात.  मॉल्स  आणि पार्क या सार्वजनिक ठिकाणी फ्री वाय-फायची सुविधा असते.  फ्री वाय-फायने तुम्ही हवा तितका डेटा वापरू शकता. पण फ्री वाय-फायमुळे  तुमच्या  फोनमधील पर्सनल डेटा सुरक्षित राहू शकत नाही. जाणून घ्या  फ्री वाय-फायमुळे होणारे नुकसान- 
 
फोन हॅक होऊ शकतो- 
सर्वजनिक ठिकाणी मिळणाऱ्या फ्री वाय-फायचा वापर केल्याने तुमचा लॅपटॉप किंवा फोन हॅक होऊ शकतो. हॅकर तुमचे डिव्हाइज हॅक करून कंट्रोल करू शकतो. हॅकर्स तुमची पर्सनल माहिती, तसेच बँकेसंबंधित माहिती हा सर्व डेटा चोरी करू शकतात. हॅकर्स वाय-फायचा पासवर्ड  फ्री ठेवतात. त्यामुळे कोणीतीही व्यक्ती या वाय-फायला आपले डिव्हाइज कनेक्ट करू शकते. जेव्हा तुम्ही वाय-फाय कनेक्ट करता तेव्हा तुमचा आयपी एड्रेस आणि मॅक अॅड्रेस हॅकर्सकडे जातो. त्यानंतर डेटा पॅकेट्स स्वरूपात ट्रान्सफर होतो. हॅकर्स या पॅकेट्सला इंटरसेप्ट करून तुमची ब्राउजिंग हिस्ट्री चेक करतात.

New Electric car launching in India भारतीय इलेक्ट्रिक कार बाजारपेठेत 'या' कंपनीची एन्ट्री; जाणून घ्या किंमत आणि सर्वकाही!

फ्री वाय-फाय वापरताना या गोष्टी लक्षात ठेवा- 
पासवर्ड नसणाऱ्या वाय-फायचा वापर करू नका. 
फ्री वाय-फाय वापरत असताना कोणतेही ऑनलाइन पेमेंट करू नका. कारण ऑनलाइन पेमेंट करताना तुम्ही जे पासवर्ड आणि बँक डिटेल्स फोनमध्ये टाकाल ते हॅकर्स हॅक करू शकतात. 
वाय-फायचा वापर करताना इतर शेअरींग अॅप्सचा वापर करू नका.
कोणतेही पासवर्ड वाय-फाय सुरू असताना सेव्ह करू नका.   

संबंधित बातम्या :

Facebook Stock Falls : सर्व्हर डाऊनचा फेसबुकला फटका, शेअर्स 5 टक्क्यांनी गडगडले, अब्जावधी डॉलर्सचे नुकसान

हिंसेसंबंधी पोस्ट, अपशब्द आणि अनधिकृत अकाऊंट्सला रोखण्यात फेसबुक अपयशी! रिपोर्टमधून माहिती

WhatsApp New Features: आता व्हॉट्सअॅप वेबमध्ये मिळणार मोबाईल अ‍ॅपचे फिचर्स; काम होणार सोपे

महत्त्वाच्या बातम्या

Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget