एक्स्प्लोर

Amazon Summer Sale : Amazon च्या समर सेलमध्ये 65 इंच Sony टिव्हीवर मिळणार चक्क 50 टक्क्यांची सूट, पाहा खास ऑफर

Amazon Summer Sale : या सेलमध्ये Sony कडून 65 इंचाच्या टीव्हीवर 47% सवलत आहे आणि Redmi कडून 65 इंच टीव्हीवर पहिल्यांदाच सूट देण्यात आली आहे.

Amazon Summer Sale : जर तुम्हाला एक मोठा स्मार्ट टीव्ही घ्यायचा असेल, तर अॅमेझॉन समर सेल नक्कीच तुमच्यासाठी आहे. या सेलमध्ये दोन 65-इंच टीव्हीच्या डीलबद्दल सांगणार आहोत. त्यापैकी एक सर्वाधिक विकला जाणारा आहे आणि दुसरा त्याच्या विभागातील सर्वात प्रीमियम स्मार्ट टीव्ही आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे या सेलमध्ये Sony कडून 65 इंचाच्या टीव्हीवर 47% सवलत आहे आणि Redmi कडून 65 इंच टीव्हीवर पहिल्यांदाच सूट देण्यात आली आहे. इतकेच नाही तर, सेलमध्ये ICICI, RBL आणि कोटक बँक कार्ड पेमेंट केल्यास 1500 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक आहे.

Amazon Summer Sale : Amazon च्या समर सेलमध्ये 65 इंच Sony टिव्हीवर मिळणार चक्क 50 टक्क्यांची सूट, पाहा खास ऑफर

1-Sony Bravia 164 cm (65 inches) 4K Ultra HD Smart LED Google TV KD-65X80J (Black) (2021 Model) | with Alexa Compatibility

तुम्हाला घरासाठी मोठा स्मार्ट टीव्ही घ्यायचा असेल तर सोनी सारखा बेटर ऑप्शन नाही. या टीव्हीची किंमत 1,79,900 आहे. परंतु डीलमध्ये हा टिव्ही फ्कत 94,990 रुपयांना उपलब्ध आहे. या टीव्हीवर 47% फ्लॅट डिस्काउंट आहे, ज्यामुळे तुम्ही 70 हजार रुपयांपेक्षा जास्त बचत करू शकता. 9,250 रुपयांचा एक्सचेंज बोनस देखील आहे. या टीव्हीमध्ये 4K अल्ट्रा HD रिझोल्यूशन आहे आणि रिफ्रेश दर 60Hz आहे. अलेक्सा हा व्हॉइस असिस्टन्स आहे ज्यामध्ये तुम्ही फक्त व्हॉइस कमांडने टीव्ही ऑपरेट करू शकता.

कनेक्ट करण्यासाठी, यात सेट टॉप बॉक्सेससाठी 4 HDMI पोर्ट, ब्ल्यू रे प्लेयर्स, गेमिंग कन्सोल, हार्ड ड्राइव्ह आणि इतर USB कनेक्ट करण्यासाठी 2 USB पोर्ट आहेत. या टीव्हीमध्ये उत्कृष्ट ऑडिओसाठी डॉल्बी अॅटमॉस आणि अॅम्बियंट ऑप्टिमायझेशनची वैशिष्ट्ये आहेत. या टीव्हीमध्ये 20W आउटपुटसह X-संतुलित आणि बास रिफ्लेक्स स्पीकर आहेत.

Amazon Summer Sale : Amazon च्या समर सेलमध्ये 65 इंच Sony टिव्हीवर मिळणार चक्क 50 टक्क्यांची सूट, पाहा खास ऑफर

2-Redmi 164 cm (65 inches) 4K Ultra HD Android Smart LED TV X65|L65M6-RA (Black) (2021 Model)

या टीव्हीची किंमत 74,999 रुपये आहे. परंतु, ऑफरमध्ये 20% डिस्काउंटनंतर हा 59,999 रुपयांना उपलब्ध आहे. या टीव्हीच्या खास वैशिष्ट्यांपैकी, तो अलेक्साला सपोर्ट करतो. तुम्ही हा टीव्ही अलेक्सा स्पीकरशी कनेक्ट करू शकता आणि त्यानंतर हा टीव्ही हँड्स-फ्री व्हॉइस कंट्रोलसह प्ले करू शकतो. या टीव्हीमध्ये चालणारे सर्व MI अॅप्स आणि इतर अॅप्स, जसे की MI चा स्मार्ट कॅमेरा, व्हॅक्यूम क्लिनर, एअर प्युरिफायर हे सर्व कनेक्ट होऊ शकतात. या टीव्हीमध्ये अंगभूत Chromecast आहे. Chromecast देखील एक स्ट्रीमिंग अॅप आहे. कनेक्शनसाठी 3 HDMI पोर्ट आणि 2 USB पोर्ट आहेत. तुम्ही Wi-Fi, USB, इथरनेट, HDMI केबल्स, तसेच सेट टॉप बॉक्स, ब्लू रे प्लेयर्स, गेमिंग कन्सोल कनेक्ट करण्यासाठी कनेक्टर कनेक्ट करू शकता. टीव्‍हीचे रिझोल्यूशन 4K अल्ट्रा एचडी असून 30W आउटपुटसाठी DTS व्हर्च्युअल: X आणि DTS-HD डॉल्बी ऑडिओसह उत्कृष्ट साऊंड सिस्टीम आहे. 

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष

5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा

थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?

Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार

Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर

मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना

Embed widget