एक्स्प्लोर

Amazon Deal : One Plus च्या 'या' फोनवर मिळेल 20 हजार रुपयांपर्यंतची सूट

OnePlus 8T 5G Deal : वनप्लसचे फोन सॅमसंग आणि अॅपलच्या जोडीचे असतात. त्यामुळे या फोनच्या किंमतीवर जास्त सूट देण्यात येत नाही.

Amazon Offer On OnePlus 8T 5G : अॅमेझॉनने OnePlus 8T 5G वर चार हजारांची डिस्काउंट ऑफर दिली आहे. तर 1700 रुपयांहून अधिक इंस्टेंट डिस्काउंट दिली आहे. तसेच 15 हजारांपर्यंतची एक्सचेंज ऑफरदेखील देण्यात आली आहे. वैशिष्ट्यांचा विचार केल्यास वनप्लस नंबर वन आहे. या फोनमध्ये क्वाड कॅमेरा, 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज देखील आहे. 

OnePlus 8T 5G (Lunar Silver, 8GB RAM, 128GB Storage)
वनप्लसच्या या फोनची किंमत 42,999 आहे. पण ऑफरमध्ये हा फोन 38,999 किंमतीत उपलब्ध आहे. या फोनवर 4 हजारांची फ्लॅट डिस्काउंट आहे. सिटीबँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास 1,500 हजार रुपये किंवा 10% सूट आहे. सिटीबँकेच्या कार्डने EMI केल्यास 
1,750 किंवा 10% सूट देण्यात येणार आहे. यासोबतच या फोनवर 14,900 रुपयांचा एक्सचेंज बोनस देखील आहे. जर सर्व ऑफर्स एकत्र केल्या तर हा फोन 23 हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळू शकतो.

OnePlus 8T 5G चे वैशिष्ट्ये
- वन प्लसचा हा फोन नंबर एक आहे. या फोनमध्ये महागड्या फोनचे सर्व फिचर्सही आहेत.
- या फोनमध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज आहे. तसेच या फोनचे वैशिष्ट्ये म्हणजे यात अलेक्सादेखील आहे. 
- या फोनमध्ये रियर क्वाड कॅमेरा आहे म्हणजेच फोनमध्ये 4 कॅमेरे आहेत ज्यामध्ये 48 MP मेन कॅमेरा, 16MP अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा तसेच 8MP मॅक्रो लेन्स देण्यात आले आहेत. एक 2MP मोनोक्रोम कॅमेरा आहे. तसेच या फोनमध्ये 16 MP सेल्फी कॅमेरा आहे. 
- या फोनमध्ये  क्वालकॉम स्नैपड्रैगन  865 Octa-core प्रोसेसर असून Adreno 660 GPU देण्यात आला आहे. 
- फ्लुइड AMOLED डिस्प्लेसह फोनची स्क्रीन 6.5 इंच आहे. तसेच यात LTPO तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
- फोनमध्ये Android 11 आधारित ऑक्सिजन ऑपरेटिंग सिस्टम आणि 65W वार्प चार्जिंगसह 4500 mAh बॅटरी आहे.

संबंधित बातम्या

Amazon Deal : iPhone युजर्ससाठी खूशखबर! iPhone 12 Pro Max वर बंपर ऑफर, जाणून घ्या याची किंमत, फीचर्स आणि बरंच काही....

Skoda Kodiaq : नऊ एअरबॅग्ज असलेली स्कोडाची नवी कार, पाहा किंमत आणि भन्नाट फिचर्स

Samsung Vivo Smartphone : आनंदाची बातमी ! Samsung आणि Vivo ने भारतात लॉन्च केले नवीन स्मार्टफोन, जाणून घ्या माबाईलची किंमत आणि फीचर्स !

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Crime : कमांडो बनवण्यासाठी कागदपत्रं छाननी केली, हुबेहुब मैदानी चाचणी घेतली, मात्र भरतीच बोगस निघाली; छत्रपती संभाजीनगरमध्ये तिघांना अटक
कमांडो बनवण्यासाठी कागदपत्रं छाननी केली, हुबेहुब मैदानी चाचणी घेतली, मात्र भरतीच बोगस निघाली; छत्रपती संभाजीनगरमध्ये तिघांना अटक
आरटीओ कॉन्स्टेबलवर ईडीची धाड; कारमध्ये सापडलं होतं 54 किलो सोनं, 10 कोटींची रोकड, घरातील टाईल्सखाली अडीच किलो चांदी अन् बरंच काही!
आरटीओ कॉन्स्टेबलवर ईडीची धाड; कारमध्ये सापडलं होतं 54 किलो सोनं, 10 कोटींची रोकड, घरातील टाईल्सखाली अडीच किलो चांदी अन् बरंच काही!
Beed Morcha: 400 अंमलदार, 4 डीवायएसपी तैनात, वाहतुकीत बदल; बीडच्या मोर्चासाठी पोलीस प्रशासनाची फिल्डिंग
400 अंमलदार, 4 डीवायएसपी तैनात, वाहतुकीत बदल; बीडच्या मोर्चासाठी पोलीस प्रशासनाची फिल्डिंग
Beed Morcha: भाषणापूर्वी लोकांनी बोंबा मारल्या, मग भाषण ऐकलं, रेणापुरात संतोष देशमुखांची लेक धाय मोकलून रडली,  रडत रडत म्हणाली..
भाषणापूर्वी लोकांनी बोंबा मारल्या, मग भाषण ऐकलं, रेणापुरात संतोष देशमुखांची लेक धाय मोकलून रडली, रडत रडत म्हणाली..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM : 27 डिसेंबर 2024 : ABP MajhaProtest In Beed For Santosh Deshmukh : संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ बीडमध्ये उद्या सर्वपक्षीय मोर्चा,पोलिसांकडून चोख बंदोबस्तABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 27 December 2024 दुपारी २ च्या हेडलाईन्सSantosh Deshmukh Daughter Emotional : लातूरमध्ये भव्य आक्रोश मोर्चा, संतोष देशमुख यांची मुलगी भावूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime : कमांडो बनवण्यासाठी कागदपत्रं छाननी केली, हुबेहुब मैदानी चाचणी घेतली, मात्र भरतीच बोगस निघाली; छत्रपती संभाजीनगरमध्ये तिघांना अटक
कमांडो बनवण्यासाठी कागदपत्रं छाननी केली, हुबेहुब मैदानी चाचणी घेतली, मात्र भरतीच बोगस निघाली; छत्रपती संभाजीनगरमध्ये तिघांना अटक
आरटीओ कॉन्स्टेबलवर ईडीची धाड; कारमध्ये सापडलं होतं 54 किलो सोनं, 10 कोटींची रोकड, घरातील टाईल्सखाली अडीच किलो चांदी अन् बरंच काही!
आरटीओ कॉन्स्टेबलवर ईडीची धाड; कारमध्ये सापडलं होतं 54 किलो सोनं, 10 कोटींची रोकड, घरातील टाईल्सखाली अडीच किलो चांदी अन् बरंच काही!
Beed Morcha: 400 अंमलदार, 4 डीवायएसपी तैनात, वाहतुकीत बदल; बीडच्या मोर्चासाठी पोलीस प्रशासनाची फिल्डिंग
400 अंमलदार, 4 डीवायएसपी तैनात, वाहतुकीत बदल; बीडच्या मोर्चासाठी पोलीस प्रशासनाची फिल्डिंग
Beed Morcha: भाषणापूर्वी लोकांनी बोंबा मारल्या, मग भाषण ऐकलं, रेणापुरात संतोष देशमुखांची लेक धाय मोकलून रडली,  रडत रडत म्हणाली..
भाषणापूर्वी लोकांनी बोंबा मारल्या, मग भाषण ऐकलं, रेणापुरात संतोष देशमुखांची लेक धाय मोकलून रडली, रडत रडत म्हणाली..
Beed Crime : बीडचे पालकमंत्रिपद अजितदादांनी घ्यावं, म्हणजे अंधारात कोण काय करतंय हे समजेल; बजरंग सोनवणेंची धनंजय मुंडेंवर सडकून टीका
बीडचे पालकमंत्रिपद अजितदादांनी घ्यावं, म्हणजे अंधारात कोण काय करतंय हे समजेल; बजरंग सोनवणेंची धनंजय मुंडेंवर सडकून टीका
K Annamalai : कडाक्याच्या थंडीत भाजप नेता अर्धनग्न, शरीरावर सपासप चाबकाचे फटके मारुन घेतले! तोपर्यंत चप्पल न घालण्याचा निर्धार
Video : कडाक्याच्या थंडीत भाजप नेता अर्धनग्न, शरीरावर सपासप चाबकाचे फटके मारुन घेतले! तोपर्यंत चप्पल न घालण्याचा निर्धार
Manmohan Singh : मनमोहन सिंग कधी आणि कसे प्रेमात पडले? मनमोहन सिंग यांची गुरशरण कौर यांच्याशी पहिली भेट
मनमोहन सिंग कधी आणि कसे प्रेमात पडले? मनमोहन सिंग यांची गुरशरण कौर यांच्याशी पहिली भेट
Lamborghini Video Viral : तब्बल नऊ कोटींच्या लॅम्बोर्गिनीमध्येही सुरक्षेची हमी नाहीच! मुंबईत कोस्टल रोडवरील कारच्या थरारक आगीचा व्हिडिओ व्हायरल
Video : तब्बल नऊ कोटींच्या लॅम्बोर्गिनीमध्येही सुरक्षेची हमी नाहीच! मुंबईत कोस्टल रोडवरील कारच्या थरारक आगीचा व्हिडिओ व्हायरल
Embed widget