एक्स्प्लोर

रोज 2 GB डेटा, एअरटेलची आकर्षक ऑफर

भारतात सध्या आयपएल सुरु आहे. जवळपास दोन महिने भारतात आयपीएलची धामधूम असेल. ज्यांच्या घरी टीव्ही नाही किंवा टीव्ही असून ज्यांचा कायम प्रवासात वेळ जातो, असे लोक स्मार्टफोनवर हॉटस्टारवर आयपीएल पाहतात आणि अर्थात असे लोक चांगल्या इंटरनेट पॅकेजच्या शोधात असतात.

मुंबई : जिओमुळे दुरावलेल्या स्मार्टफोन युजर्सना पुन्हा आपल्याकडे आणण्यासाठी सर्वच टेलिकॉम कंपन्या दर महिन्याकाठी वेगवेगळ्या आकर्षक ऑफर्स, प्लान, पॅक यांची घोषणा करत असतात. या स्पर्धेत आता एअरटेल या प्रसिद्ध टेलिकॉम कंपनीने सुद्धा उडी घेतली आहे. 499 रुपयांच्या रिचार्जमध्ये रोज 2GB इंटरनेट डेटा वापरायला मिळणार आहे. हा रिचार्ज पॅक 82 दिवसांसाठी असेल. म्हणजे एकदा रिचार्ज केल्यानंतर पुढील 82 दिवस तुम्हाला या ऑफरचा लाभ घेता येईल. भारतात सध्या आयपीएल सुरु आहे. जवळपास दोन महिने भारतात आयपीएलची धामधूम असेल. ज्यांच्या घरी टीव्ही नाही किंवा टीव्ही असून ज्यांचा कायम प्रवासात वेळ जातो, असे लोक हॉटस्टारवर आयपीएल पाहतात आणि अर्थात असे लोक चांगल्या इंटरनेट पॅकेजच्या शोधात असतात. त्यात जिओ आणि बीएसएनएलने आधीचे हे हेरुन आपापले इंटरनेट प्लान जाहीर केले. आता यात एअरटेल कंपनीही उतरली आहे. 499 रुपयांच्या रिचार्जमध्ये काय काय मिळेल? एअरटेलच्या ग्राहकांनी 499 रुपयांचाा रिचार्ज केल्यानंतर त्यांना लोकल आणि एसटीडी कॉल, मोफत रोमिंग, दररोज 100 एसएमएस, दररोज 2GB इंटरनेट डेटा मिळेल. म्हणजेच संपूर्ण प्लानचा विचार करता 82 दिवसात तुम्हाला 164GB डेटा (4G/3G) मिळेल. याआधी जिओने 251 रुपयांचा खास आयपीएल पॅक, तर बीएसएनएलने 248 रुपयांचा पॅक ऑफर केला आहे. त्यामुळे आधीच बाजारात उपलब्ध असलेल्या या प्लानसोबत एअरटेलची स्पर्धा असेल. आयपीएल सुरु असल्याने एअरटेलच्या क्रिकेटप्रेमी ग्राहकांना या ऑफरचा फायदा होईल, हे मात्र नक्की.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Share Market : सेन्सेक्स- निफ्टीसह बँक निफ्टीमध्ये तेजी सुरु, काही तासात गुंतवणूकदारांची साडे चार लाख कोटींची कमाई
अखेर चित्र बदललं, शेअर बाजारात तेजी सुरु, सेन्सेक्स, निफ्टीतील वाढीनं गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
नामदेव शास्त्रींचा पाठिंबा मिळाला आता नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज मस्साजोगला येणार, धनंजय देशमुखांसह कुटुंबियांच्या भेटीत काय ठरणार?
भगवानगडानंतर मस्साजोग प्रकरणात नारायणगडाच्या महंतांची एन्ट्री, शिवाजी महाराज धनंजय देशमुखांसह कुटुंबियांची घेणार भेट
Anjali Damania: डीबीटी ट्रान्सफरच्या यादीतून वगळून खरेदीचं टेंडर काढलं, धनंजय मुंडेंच्या खात्याकडून दुप्पट दराने खरेदी, अंजली दमानियांचा गंभीर आरोप
धनंजय मुंडे कृषीमंत्री असताना 88 कोटींचा घोटाळा, अंजली दमानियांनी पुराव्यांसकट सगळंच बाहेर काढलं
Rahul Solapurkar Claim About Chhatrapati Shivaji Maharaj : आग्र्याहून सुटकेसाठी शिवाजी महाराजांनी पेटाऱ्यांचा वापर केला नव्हता, लाच देऊन पळाले; अभिनेते राहुल सोलापूरकरांचा जावईशोध
आग्र्याहून सुटकेसाठी शिवाजी महाराजांनी पेटाऱ्यांचा वापर केला नव्हता, लाच देऊन पळाले; ज्येष्ठ अभिनेत्याचा छत्रपती शिवरायांबद्दल जावईशोध
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh Beed : बचावासाठी आरोपींकडून अनेक वरिष्ठांना फोन,धनंजय देशमुखांचा रोख कुणाकडे?ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10AM 04 February 2024 सकाळी १० च्या हेडलाईन्सShrikant Shinde Birthdayबार बार ये दिन आये,श्रीकांत शिंदेंच्या वाढदिवसाला शुभेच्छांचा वर्षावABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 9AM 04 February 2024 सकाळी ९ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : सेन्सेक्स- निफ्टीसह बँक निफ्टीमध्ये तेजी सुरु, काही तासात गुंतवणूकदारांची साडे चार लाख कोटींची कमाई
अखेर चित्र बदललं, शेअर बाजारात तेजी सुरु, सेन्सेक्स, निफ्टीतील वाढीनं गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
नामदेव शास्त्रींचा पाठिंबा मिळाला आता नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज मस्साजोगला येणार, धनंजय देशमुखांसह कुटुंबियांच्या भेटीत काय ठरणार?
भगवानगडानंतर मस्साजोग प्रकरणात नारायणगडाच्या महंतांची एन्ट्री, शिवाजी महाराज धनंजय देशमुखांसह कुटुंबियांची घेणार भेट
Anjali Damania: डीबीटी ट्रान्सफरच्या यादीतून वगळून खरेदीचं टेंडर काढलं, धनंजय मुंडेंच्या खात्याकडून दुप्पट दराने खरेदी, अंजली दमानियांचा गंभीर आरोप
धनंजय मुंडे कृषीमंत्री असताना 88 कोटींचा घोटाळा, अंजली दमानियांनी पुराव्यांसकट सगळंच बाहेर काढलं
Rahul Solapurkar Claim About Chhatrapati Shivaji Maharaj : आग्र्याहून सुटकेसाठी शिवाजी महाराजांनी पेटाऱ्यांचा वापर केला नव्हता, लाच देऊन पळाले; अभिनेते राहुल सोलापूरकरांचा जावईशोध
आग्र्याहून सुटकेसाठी शिवाजी महाराजांनी पेटाऱ्यांचा वापर केला नव्हता, लाच देऊन पळाले; ज्येष्ठ अभिनेत्याचा छत्रपती शिवरायांबद्दल जावईशोध
Budget 2025 : निर्मला सीतारामन यांचा एक निर्णय गेमचेंजर ठरणार,बँकांच्या तिजोरीत 45000 कोटी वाढणार, बजेटमधील घोषणा फायदेशीर
निर्मला सीतारामन यांचा एक निर्णय गेमचेंजर ठरणार, बँकांच्या हाती 45000 कोटींचा खजिना येणार, बँकिंग क्षेत्राला बळकटी मिळणार
Rahul Solapurkar: 'राहुल सोलापूरकरांची बहुजनांबद्दलच्या द्वेषाची ब्राह्मणवादी मानसिकता उफाळून बाहेर आली', छत्रपती शिवाजी महाराजांविषयीच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर टीकेची झोड
शिवाजी महाराज आग्र्यावरुन लाच देऊन पळाले, राहुल सोलापूरकरांच्या वक्तव्यावर चहुबाजूंनी टीकेची झोड
Walmik Karad: वाल्मिक कराडला दिलासा नाहीच, कोठडीतील मुक्काम आणखी 14 दिवस वाढणार
वाल्मिक कराडला दिलासा नाहीच, कोठडीतील मुक्काम आणखी 14 दिवस वाढणार
Beed: लग्नसमारंभाहून येताना माजलगाव महामार्गावर भरधाव वाहनाने उडवलं, शरद पवार गटाचे प्रदेश सचिवांचा मृत्यू
लग्नसमारंभाहून येताना माजलगाव महामार्गावर भरधाव वाहनाने उडवलं, शरद पवार गटाचे प्रदेश सचिवांचा मृत्यू
Embed widget