एक्स्प्लोर

विधानसभेला गाफील नको, जिंकायला कष्ट करावे लागतील , विश्वजित कदमांनी कार्यकर्त्यांचे टोचले कान

सांगली जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे हे राज्याला नाही देशाला कळले आहे असा टोलाही विश्वजित कदम यांनी महाविकास आघाडीतील मित्र पक्षांना लगावला . 

सोलापूर लोकसभा निकालावरून (Lok Sabha Election) विधानसभेची गणिते (Vidhan Sabha Election) मांडणे चुकीचे असून विधानसभेचे प्रश्न वेगळे असतात , त्यामुळे या निवडणुकीत गाफील राहणे योग्य नसून जिंकायला कष्ट करावे लागतील अशा शब्दात आज काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांनी कान टोचले आहेत.  विधानसभेला केवळ 50  ते 60  दिवस राहिले असताना पक्ष आणि उमेदवार म्हणून भरपूर तयारी करावी लागते, असे देखील  विश्वजीत कदम  म्हणाले. 

 विधानसभा मतदारसंघात मतदान कमी असते अशात थोडी मते जरी इकडची तिकडे झाली तरी निकाल बदलू शकतात असे सांगत निवडून येण्यासाठी कष्ट करावे लागणार आहे . यासाठी पक्ष आणि उमेदवाराला मेहनत घ्यावी लागेल , कार्यकर्त्यांची सांगड घालावी लागेल आणि हे सगळे जुळले तर विधानसभेला महाविकास आघाडी विजयी होईल असा विश्वास विश्वजित कदम यांनी व्यक्त केला . सांगली जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे हे राज्याला नाही देशाला कळले आहे असा टोलाही विश्वजित कदम यांनी महाविकास आघाडीतील मित्र पक्षांना लगावला . 

विधानसेसाठी गाफील  नको : विश्वजीत कदम

विधानसेसाठी अजून महायुती अथवा महाविकास आघाडी यातील जागा वाटपाचे सूत्र ठरलेले नाही . त्यानंतर जागा वाटप ठरेल आणि मग उमेदवार ठरतील असे कदम यांनी सांगितले . लोकसभा आणि विधानसभा या दोन निवडणुकांकडे वेगळ्या नजरेने पहिले पाहिजे , महाविकास आघाडी म्हणून आमच्या सर्व घटक पक्षांनी एकदिलाने लढले पाहिजे असे सांगितले . लोकसभेच्या विजयामुळे गाफील न राहता विधानसभा निवडणूक आम्ही ताकतीने लढवणार  असेही विश्वजित कदम यांनी सांगितले . काल विधानपरिषदेत लागलेल्या निकालानंतर विश्वजित कदम यांनी अतिशय सावधपणे माध्यमांना प्रतिक्रिया दिली . आज कदम हे आपल्या कुटुंबासह विठ्ठल दर्शनासाठी आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला .

हे ही वाचा :

साप वनात चावत नाही तर तुमच्या घरी येऊन चावतो, विश्वजीत कदमांच्या प्रश्नावर मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
Mahakumbh 2025 : राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
शरद पवारांनंतर ज्यांना मी आपला नेता मानतो, आव्हाडांची जयंत पाटलांसाठी खास पोस्ट; पडळकरांच्याही शुभेच्छा
शरद पवारांनंतर ज्यांना मी आपला नेता मानतो, आव्हाडांची जयंत पाटलांसाठी खास पोस्ट; पडळकरांच्याही शुभेच्छा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sushma Andhare  : पापाचे भागीदार होऊ नये म्हणून दादा सावध भूमिका घेत असतील : सुषमा अंधारेAjit Pawar On Dhananjay Munde : राजीनामा द्यायचा की नाही धनंजय मुंडेंनी ठरवावं : अजित पवारNCP News : शरद पवारांचा आमदार अजित पवारांच्या भेटीला, संदीप क्षीरसागरांना घेतली दादांची भेटSandeep Kshirsagar : जुन्नरमध्ये घेतली अजित पवारांची भेट, संदीप क्षीरसागरांना स्वतः सांगितलं कारण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
Mahakumbh 2025 : राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
शरद पवारांनंतर ज्यांना मी आपला नेता मानतो, आव्हाडांची जयंत पाटलांसाठी खास पोस्ट; पडळकरांच्याही शुभेच्छा
शरद पवारांनंतर ज्यांना मी आपला नेता मानतो, आव्हाडांची जयंत पाटलांसाठी खास पोस्ट; पडळकरांच्याही शुभेच्छा
मेट्रोखालील उड्डाणपुलास 'रतन टाटांचे नाव' द्या; मनसेचं आंदोलन, मंत्रीमहोदयांना निवेदन
मेट्रोखालील उड्डाणपुलास 'रतन टाटांचे नाव' द्या; मनसेचं आंदोलन, मंत्रीमहोदयांना निवेदन
Jaya Kishori on Mahakumbh : 'महाकुंभात डुबकी घेऊन पापं धुतली जात नाहीत, तीच पापं धुतली जातात...' जया किशोरी म्हणाल्या तरी काय?
'महाकुंभात डुबकी घेऊन पापं धुतली जात नाहीत, तीच पापं धुतली जातात...' जया किशोरी म्हणाल्या तरी काय?
Elon Musk : अवघ्या तीन दिवसांपूर्वीच पीएम मोदींची सहकुटुंब भेट अन् आज एलाॅन मस्क यांचा थेट भारताला दणका!
अवघ्या तीन दिवसांपूर्वीच पीएम मोदींची सहकुटुंब भेट अन् आज एलाॅन मस्क यांचा थेट भारताला दणका!
Nashik Crime : चॉपरने केक कापणं भोवलं, 'बर्थडे बॉय'ला नाशिक पोलिसांनी दाखवला चांगलाच इंगा
चॉपरने केक कापणं भोवलं, 'बर्थडे बॉय'ला नाशिक पोलिसांनी दाखवला चांगलाच इंगा
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.