एक्स्प्लोर

Nashik Lok Sabha : नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत बंडखोरी, विजय करंजकरांकडून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

Nashik Lok Sabha Constituency : नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटात बंडखोरी झाली असून नाशिक लोकसभा संघटक विजय करंजकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

Nashik Lok Sabha Constituency : नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून (Shiv Sena UBT) विजय करंजकर (Vijay Karanjkar) यांचा पत्ता कट होऊन सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. यामुळे नाशिक लोकसभा संघटक विजय करंजकर नाराज होते. 

विजय करंजकर यांच्या नाराजीनंतर त्यांना मातोश्रीवरून (Matoshri) दोन वेळेस बोलावण्यात आले होते. मात्र दोन्ही वेळेस विजय करंजकर यांनी मातोश्रीकडे पाठ फिरवली. विजय करंजकर नेमकी काय भूमिका घेणार? याकडे सर्व नाशिककरांचे लक्ष लागले होते. 

नाशिकमध्ये ठाकरे गटात बंडखोरी 

अखेर विजय करंजकर यांनी आज बंडखोरी केली आहे.  विजय करंजकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे.  विजय करंजकर हे महाविकास आघाडीकडून नाशिकच्या जागेवरून लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक होते. महाविकास आघाडीकडून त्यांचा पत्ता कट झाल्यानंतर त्यांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली. त्यानंतर महायुतीतील वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधून त्यांनी महायुतीतून देखील निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. विजय करंजकर हे शिवसेना शिंदे गटात (Shiv Sena Shinde Faction) प्रवेश करणार, अशा चर्चा देखील काही दिवसांपूर्वी रंगल्या होत्या. 

महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार?

दरम्यान, महायुतीतून शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आली. काल (दि. 02) हेमंत गोडसे यांनी नाशिकमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर आज अखेर विजय करंजकर यांनी अपक्ष उमदेवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) डोकेदुखी वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

Nashik Lok Sabha : गोडसेंवर नाराज असलेले महायुतीतील नेते तुम्हाला मदत करणार का? राजाभाऊ वाजेंचं सूचक वक्तव्य; म्हणाले...

Hemant Godse : आलिशान गाड्या, सोने, शेअर्ससह अनेक कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक, हेमंत गोडसेंची संपत्ती नेमकी आहे तरी किती?

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
Iran America War in strait of hormuz: 41 मिनिटांपूर्वी कुटुंबाशी बोलले अन् थोड्याचवेळात हवाई हल्ल्याने जहाजावर स्फोट; पुण्याच्या हेरंब करमरकर यांचा मृत्यू
41 मिनिटांपूर्वी कुटुंबाशी बोलले अन् थोड्याचवेळात हवाई हल्ल्याने जहाजावर स्फोट; पुण्याच्या हेरंब करमरकर यांचा मृत्यू
Crime News: सियानंतर आता उर्मिला आली चर्चेत! लग्नाच्या तीन दिवसाआधी बहिणीच्या नवऱ्याच्या मदतीने नवऱ्याला संपवलं, पार्टी देण्याच्या बहाण्याने बोलावलं अन्...
सियानंतर आता उर्मिला आली चर्चेत! लग्नाच्या तीन दिवसाआधी बहिणीच्या नवऱ्याच्या मदतीने नवऱ्याला संपवलं, पार्टी देण्याच्या बहाण्याने बोलावलं अन्...
Shukra Nakshatra Parivartan 2026 : अवघ्या 24 तासांत 4 राशींचं भाग्य उजळणार; शुक्राच्या नक्षत्र परिवर्तनाने बॅंक बॅलेन्स वाढणार, करिअरलाही मिळणार नवी दिशा
अवघ्या 24 तासांत 4 राशींचं भाग्य उजळणार; शुक्राच्या नक्षत्र परिवर्तनाने बॅंक बॅलेन्स वाढणार, करिअरलाही मिळणार नवी दिशा

व्हिडीओ

Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Goa Highway Accident: मुंबई गोवा महामार्गावर भरधाव कार डंपरला धडकली, गाडीचा चेंदामेंदा, तिघांनी जागेवरच प्राण सोडला
मुंबई गोवा महामार्गावर भरधाव कार डंपरला धडकली, गाडीचा चेंदामेंदा, तिघांनी जागेवरच प्राण सोडला
Horoscope Today 15 July 2026 : आज बुधवारचा दिवस 8 राशींसाठी चिंतेचा; तर, 4 राशींवर गणराया प्रसन्न, दिवसाच्या शेवटी मिळणार शुभवार्ता, आजचे राशीभविष्य
आज बुधवारचा दिवस 8 राशींसाठी चिंतेचा; तर, 4 राशींवर गणराया प्रसन्न, दिवसाच्या शेवटी मिळणार शुभवार्ता, आजचे राशीभविष्य
Supreme Court Pulls Up Patna High Court: सलवार काढण्याचा प्रयत्न आणि छाती दाबणे म्हणजे अत्याचाराचा प्रयत्न नाही; पटना उच्च न्यायालयाच्या निर्णयावर सरन्यायाधीश सूर्यकांत संतापले
सलवार काढण्याचा प्रयत्न आणि छाती दाबणे म्हणजे अत्याचाराचा प्रयत्न नाही; पटना उच्च न्यायालयाच्या निर्णयावर सरन्यायाधीश सूर्यकांत संतापले
Iran America War in strait of hormuz: 41 मिनिटांपूर्वी कुटुंबाशी बोलले अन् थोड्याचवेळात जहाजावर क्षेपणास्त्राचा स्फोट; पुण्याच्या हेरंब करमकर यांचा मृत्यू
41 मिनिटांपूर्वी कुटुंबाशी बोलले अन् थोड्याचवेळात जहाजावर क्षेपणास्त्राचा स्फोट; पुण्याच्या हेरंब करमकर यांचा मृत्यू
Shani Sade Sati: मेष, कुंभ, मीन, सिंह, धनु..सध्या शनि साडेसाती-ढैय्या सुरू असलेल्या 5 राशी! 2026 चे शेवटचे 5 महिने कसे जाणार? पैसा, नोकरी, प्रेम जीवनात 'असे' मोठे बदल..
मेष, कुंभ, मीन, सिंह, धनु..सध्या शनि साडेसाती-ढैय्या सुरू असलेल्या 5 राशी! 2026 चे शेवटचे 5 महिने कसे जाणार? पैसा, नोकरी, प्रेम जीवनात 'असे' मोठे बदल..
Bollywood Actor Struggle Life: सलग 15 दिवस 'रामायण' पाहिलं, त्यानंतर 'या' प्रसिद्ध अभिनेत्यानं घेतलेला अखेरचा श्वास; हनुमानाची भूमिका साकारुन बनलेला सुपरस्टार
सलग 15 दिवस 'रामायण' पाहिलं, त्यानंतर 'या' प्रसिद्ध अभिनेत्यानं घेतलेला अखेरचा श्वास; हनुमानाची भूमिका साकारुन बनलेला सुपरस्टार
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
Embed widget