एक्स्प्लोर

येरवडा कारागृहात उस्ताद झाकीर हुसैन यांची मैफल

पुणे : तबलानवाझ, उस्ताद झाकीर हुसेन यांची एक आगळीवेगळी मैफल पुण्यात रंगली. या मैफीलीत उस्तादजींना साथ देण्यासाठी येरवडा कारागृहातील कर्मचारी आणि कैदी होते. कैद्यांच्या परिवर्तनासाठी आयोजित या मैफीलीमुळे येरवडा तुरुंगाच्या भिंतींनीही सूर-ताल आणि तबल्याचा ठेका अनुभवला. उस्ताद झाकीर हुसेन यांनी जगभरात असंख्य कार्यक्रमांमधे त्यांच्या बोटांची जादू सादर केली आहे. परंतु पुण्यातील ही मैफील त्यांच्यासाठीही खास होती. एरवी कैद्यांचा आक्रोष आणि हुंदके एकण्याची सवय असलेल्या भिंतींनाही हा अनुभव नवीन होता. पुण्यातील भोई फाऊंडेशन आणि आदर्श मित्र मंडळाकडून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कैद्यांमधील एकाने मोहम्मद रफींचं गाणं सादर केलं, ते ऐकून उपस्थित मंत्रमुग्ध झाले. तुरुंगातील अट्टल गुन्हेगारांच्या संपर्कात आल्यावर वयाने लहान असलेले कैदी गुन्हेगारीच्या विळख्यात सापडण्याची शक्यता असते. त्यांना यापासुन रोखण्यासाठी येरवडा कारागृहात वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना कैंद्याना मार्गदर्शन करण्यासाठी बोलावलं जातं. झाकीर हुसेन यांनी या कैद्यांशी तबल्याच्या माध्यमातून साधलेला संवाद आणखीच खास होता.

महत्त्वाच्या बातम्या

अनुकूल वातावरण असतानाही असा निकाल कसा आला? मोकाट सुटलेल्यांना लवकरच आळा बसेल, जयकुमार गोरेंचा रोख नेमका कुणाकडं?
अनुकूल वातावरण असतानाही असा निकाल कसा आला? मोकाट सुटलेल्यांना लवकरच आळा बसेल, जयकुमार गोरेंचा रोख नेमका कुणाकडं?
Maharashtra Vidhan Parishad Result 2026 Winner Candidate List: विधान परिषदेच्या 5 पैकी 3 जागांचा निकाल जाहीर; सर्व विजयी उमेदवार यादीचे अपडेट्स
विधान परिषदेच्या 5 पैकी 3 जागांचा निकाल जाहीर; सर्व विजयी उमेदवार यादीचे अपडेट्स
निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तुतारीने दोन जागा जिंकल्या, जयंत पाटलांचा भाजपला टोला; कराळे मास्तरांच्या निलंबनावरही बोलले
निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तुतारीने दोन जागा जिंकल्या, जयंत पाटलांचा भाजपला टोला; कराळे मास्तरांच्या निलंबनावरही बोलले
अजित पवार विमान अपघात प्रकरण! सत्य समोर येईपर्यंत पाठपुरावा सुरुच राहणार, जय पवारांनी घेतली CID अधिकाऱ्यांची भेट, नेमकी काय झाली चर्चा? 
अजित पवार विमान अपघात प्रकरण! सत्य समोर येईपर्यंत पाठपुरावा सुरुच राहणार, जय पवारांनी घेतली CID अधिकाऱ्यांची भेट, नेमकी काय झाली चर्चा? 

व्हिडीओ

Raj Thackeray Karjat Full Speech : महाराष्ट्र उद्योगपतींच्या चावीवर चालणार नाही! राज ठाकरेंची गर्जना
Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Pratap Patil On Win : मराठवाड्यातील पदवीधरांच्या रोजगारासाठी मी काम करणार : प्रताप पाटील
Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Varanasi MLC Election Result : पंतप्रधान मोदींच्या वाराणसीमध्ये भाजपला मोठा धक्का, शिक्षक मतदारसंघामध्ये समाजवादीचा विजय, पदवीधरमध्येही विजयाच्या उंबरठ्यावर
पंतप्रधान मोदींच्या वाराणसीमध्ये भाजपला मोठा धक्का, शिक्षक मतदारसंघामध्ये समाजवादीचा विजय, पदवीधरमध्येही विजयाच्या उंबरठ्यावर
Raj Thackeray : अमित शाह, कुऱ्हाडीचा आवाज येतो, पण देवाच्या काठीचा येत नाही, तो ज्या दिवशी येईल...; कर्जत वृक्षतोडीवरून राज ठाकरे भडकले
अमित शाह, कुऱ्हाडीचा आवाज येतो, पण देवाच्या काठीचा येत नाही, तो ज्या दिवशी येईल...; कर्जत वृक्षतोडीवरून राज ठाकरे भडकले
अर्णब चक्रीवादळाने आंध्र प्रदेशात हाहाकार, विशाखापट्टणममध्ये जुलै महिन्याच्या दीडपट पाऊस 18 तासात कोसळला, तिघांचा बळी; 57 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं, 50 रेल्वे 21 विमानसेवा रद्द
अर्णब चक्रीवादळाने आंध्र प्रदेशात हाहाकार, विशाखापट्टणममध्ये जुलै महिन्याच्या दीडपट पाऊस 18 तासात कोसळला, तिघांचा बळी; 57 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं, 50 रेल्वे 21 विमानसेवा रद्द
मुंबईत 15 लाखांच्या लाचप्रकरणी अधिकारी अटकेत; येवल्यात 1500 रु घेताना तलाठी रंगेहात अडकला
मुंबईत 15 लाखांच्या लाचप्रकरणी अधिकारी अटकेत; येवल्यात 1500 रु घेताना तलाठी रंगेहात अडकला
निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तुतारीने दोन जागा जिंकल्या, जयंत पाटलांचा भाजपला टोला; कराळे मास्तरांच्या निलंबनावरही बोलले
निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तुतारीने दोन जागा जिंकल्या, जयंत पाटलांचा भाजपला टोला; कराळे मास्तरांच्या निलंबनावरही बोलले
Narendra Modi Tweet: विधानपरिषदेच्या 28 जागांसाठी निवडणूक, बॅलेटपेपरवर मतदान; मोदी म्हणाले, काँग्रेसने किती जागा जिंकल्या, ओळखा?
विधानपरिषदेच्या 28 जागांसाठी निवडणूक, बॅलेटपेपरवर मतदान; मोदी म्हणाले, काँग्रेसने किती जागा जिंकल्या, ओळखा?
...अन्यथा पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये किंमत मोजावी लागू शकते; राष्ट्रवादीच्या पराभवानंतर अमोल मिटकरींची पहिली प्रतिक्रिया
...अन्यथा पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये किंमत मोजावी लागू शकते; राष्ट्रवादीच्या पराभवानंतर अमोल मिटकरींची पहिली प्रतिक्रिया
Chhatrapati Sambhajinagar Graduates Constituency Result 2026 मराठवाडा पदवीधरमध्ये राष्ट्रवादीला 'दे धक्का'; सतीश चव्हाणांच्या पराभवाची 6 कारणे, बदलाचा मुद्दा प्रभावी ठरला
मराठवाडा पदवीधरमध्ये राष्ट्रवादीला 'दे धक्का'; सतीश चव्हाणांच्या पराभवाची 6 कारणे, बदलाचा मुद्दा प्रभावी ठरला
Embed widget