एक्स्प्लोर
पिंपरीत बाराव्या मजल्यावरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या
हिंजवडी आयटी पार्क जवळील वाकड परिसरात एका 28 वर्षीय आयटी अभियंत्यानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दुपारी बारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून याप्रकरणी पोलीसांचा तपास सुरु आहे.
पिंपरी : हिंजवडी आयटी पार्क जवळील वाकड परिसरात एका 28 वर्षीय आयटी अभियंत्यानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दुपारी बारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून याप्रकरणी पोलीसांचा तपास सुरु आहे.
हिंजवडी जवळील वाकड परिसरातील रॉयल ग्रीन सोसायटीत राहणाऱ्या रोहीत बापूराव पाटील या 28 वर्षीय तरुण अभियंत्याने इमारतीच्या बाराव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. रोहीत त्याच्या भावासोबत याठिकाणी वास्तव्यास होता. आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास भाऊ कंपनीत गेल्यानंतर रोहीतने बाराव्या मजल्यावरुन उडी मारत आत्महत्या केली. आजारपणातून त्याने हे पाऊल उचलल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement