एक्स्प्लोर

Social Media News : पठ्ठ्याचा गाडीच्या टपावर बसलेला व्हिडीओ व्हायरल; स्वघोषित स्टंबाजचा पोलिसांकडून शोध सुरु

पिंपरी- चिंचवडमधील एक स्टंटबाजीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरव्हायरल होत आहे. तरुणाचा शोध वाहतूक पोलीस घेत असून त्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

पुणे : पिंपरी- चिंचवडमधील एक स्टंटबाजीचा व्हिडिओ सध्या (PCMC News) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (viral Video) होत आहे. धावत्या चारचाकी गाडीच्या टपावर बसून हा तरुण स्टंटबाजी करताना व्हिडिओमध्ये दिसतो आहे. या तरुणाचा शोध वाहतूक पोलीस घेत असून त्यावर कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी दिली आहे.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. जीवावर बेतेल अशा पद्धतीने धावत्या चारचाकी गाडीच्या टपावर बसून तरुण स्टंटबाजी करतो आहे. हा व्हिडीओ पिंपरी- चिंचवड शहरातील असून तरुणावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होऊ लागली आहे. अत्यंत बिनधास्तपणे हा तरुण गाडीच्या टपावर बसलेला दिसतो. त्याला त्याला कुठलीच भीती नाही, असं व्हिडिओतून स्पष्ट होत आहे. या व्हिडिओच्या आधारे तरुणाचा शोध घेऊन त्यावर कडक कारवाई करणार असल्याची माहिती वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी माहिती दिली आहे. अशा पद्धतीने कोणीही स्टंटबाजी करू नये असं आवाहन ही पोलिसांनी केलं आहे.

स्वघोषित स्टंटबाजांवर पोलिसांची करडी नजर 

सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. त्यात व्हायरल होण्यासाठी लोक काहीही करताना दिसतात. पुण्यातच नाही तर सध्या सगळीकडे सोशल मीडियावर ट्रेन्ड होण्यासाठी व्हायरल होण्यासाठी तरुण वेगवेगळे स्टंट करुन व्हिडीओ काढताना दिसतात. व्हिडीओ काढायचे रिल्स तयार करुन सोशल मीडियावर पोस्ट करायचे आणि त्यातून पैसे कमवायचे असा अनेकांचा प्लॅन दिसतो. मात्र यात अनेकांच्या जीवालादेखील धोका निर्माण होण्याची शक्यता असते. कधी कारमध्ये तर कधी बाईकरुन असे रिल्स तयार केल्याचं दिसतं. आता अशाच रिल्सवर कारवाई होणार आहे. या रिल्समुळे जीव जाण्याचीदेखील शक्यता असते. त्यामुळे पोलिसांनी आता या रिलस्टार किंवा स्वघोषित स्टंटबाजांवर करडी नजर असणार आहे. 

हटके प्री-वेडिंगमुळे डॉक्टरनं नोकरी गमावली!

काहीच दिवसांपूर्वी कर्नाटकातील एका रुग्णालयातयातील डॉक्टरला सोशल मीडियामुळे नोकरी गमवावी लागली. आपलं हटके प्री-वेडिंग शूट करण्यासाठी डॉक्टरने थेट ऑपरेशन थिएटर गाठलं होतं. बवावट पेशंट आणि ऑपरेशन थिएटरमध्ये ऑपरेशनचा सीन शूट केला. या सगळ्या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला  आणि या डॉक्टरवर थेट कारवाई करुन निलंबन करण्यात आलं होतं. 

इतर महत्वाची बातमी-

Pune Crime News : अल्पवयीन मुलीला लॉजवर डांबून गिऱ्हाईक पाठवले, बापाने घेतलेले उसने पैसे वसूल केले, दाम्पत्याचे कृत्याने पुणे हादरलं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : फेक नॅरेटिव्ह फॅक्टरीचे शरद पवार मालक तर सुप्रिया सुळे व्यवस्थापिका; देवेंद्र फडणवीस कडाडले
फेक नॅरेटिव्ह फॅक्टरीचे शरद पवार मालक तर सुप्रिया सुळे व्यवस्थापिका; देवेंद्र फडणवीस कडाडले
Maharashtra Assembly Elections 2024 : विशाल पाटील म्हणाले, मिरजमध्ये 'मशाल सोबत विशाल अन् हातात घड्याळ', जयंत पाटलांनी काढला चिमटा, नेमकं काय घडलं?
विशाल पाटील म्हणाले, मिरजमध्ये 'मशाल सोबत विशाल अन् हातात घड्याळ', जयंत पाटलांनी काढला चिमटा, नेमकं काय घडलं?
Chhagan Bhujbal: मी ईडीपासून मुक्तीसाठी भाजपसोबत गेलो, छगन  भुजबळ यांच्या स्फोटक दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
मी ईडीपासून मुक्तीसाठी भाजपसोबत गेलो, छगन भुजबळ यांच्या स्फोटक दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Sada Sarvankar: सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Baba Siddique Case  Update :  बाबा सिद्दीकी प्रकरणी आरोपीकडून कटाची माहिती उघडChhagan Bhujbal Clarification :  निवडणुकीच्या धामधुमीत पुस्तक बॉम्बMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  8 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 8 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : फेक नॅरेटिव्ह फॅक्टरीचे शरद पवार मालक तर सुप्रिया सुळे व्यवस्थापिका; देवेंद्र फडणवीस कडाडले
फेक नॅरेटिव्ह फॅक्टरीचे शरद पवार मालक तर सुप्रिया सुळे व्यवस्थापिका; देवेंद्र फडणवीस कडाडले
Maharashtra Assembly Elections 2024 : विशाल पाटील म्हणाले, मिरजमध्ये 'मशाल सोबत विशाल अन् हातात घड्याळ', जयंत पाटलांनी काढला चिमटा, नेमकं काय घडलं?
विशाल पाटील म्हणाले, मिरजमध्ये 'मशाल सोबत विशाल अन् हातात घड्याळ', जयंत पाटलांनी काढला चिमटा, नेमकं काय घडलं?
Chhagan Bhujbal: मी ईडीपासून मुक्तीसाठी भाजपसोबत गेलो, छगन  भुजबळ यांच्या स्फोटक दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
मी ईडीपासून मुक्तीसाठी भाजपसोबत गेलो, छगन भुजबळ यांच्या स्फोटक दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Sada Sarvankar: सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
तब्बल 1 कोटी 11 लाखांचे सोन्याचे चेंडू घेऊन फिरत होता, पोलिसांनी हटकलं अन् धक्कादायक प्रकार आला समोर!
तब्बल 1 कोटी 11 लाखांचे सोन्याचे चेंडू घेऊन फिरत होता, पोलिसांनी हटकलं अन् धक्कादायक प्रकार आला समोर!
Devendra Fadnavis: काँग्रेसचा केंद्रातील बडा वलयांकित नेता देवेंद्र फडणवीसांविरोधात मैदानात उतरला, म्हणाला...
काँग्रेसचा केंद्रातील बडा वलयांकित नेता देवेंद्र फडणवीसांविरोधात मैदानात उतरला, म्हणाला...
Rohit Pawar: मोठ्या नेत्यांवर भुंकण्यासाठी देवेंद्र फडणवीस छोटे नेते पदरी बाळगतात, त्यांना बिस्किटं म्हणून पदं देतात: रोहित पवार
मविआ विधानसभा निवडणुकीत नेमक्या किती जागा जिंकणार? रोहित पवारांनी सांगितला आकडा
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Embed widget