एक्स्प्लोर

Pune Politics: महायुतीत पिंपरीच्या जागेवरून तिढा? बारणेंच्या दावा, बनसोडेंचं उत्तर, ही जागा राष्ट्रवादीला मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करत म्हणाले...

Pune Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीत हा मुद्दा मांडतील असा दावा ही बारणेंनी केला आहे. त्यावर बनसोडेंनी ही जागा आपल्याला मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

पुणे : विधानसभा जागा वाटपासाठी महायुतीच्या तीन प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत अजित पवार गटाच्या वाट्याला असणाऱ्या पिंपरी विधानसभेची मागणी शिंदे गट करणार आहे. शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणेंनी हा दावा केला आहे, यामुळं आमदार अण्णा बनसोडेंच्या अडचणीत वाढ होणार आहे. बनसोडेंच्या बाबतीत मोठी नाराजी आहे, हे पाहता महायुतीचा एक आमदार कमी होऊ द्यायची नाही, म्हणून आम्ही पिंपरीची मागणी करणार आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीत हा मुद्दा मांडतील असा दावा ही बारणेंनी केला आहे.

 श्रीरंग बारणे काय म्हणालेत?

पिंपरी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा पारंपारिक मतदारसंघ आहे, आमच्याकडे सक्षम उमेदवार आहे, त्यामुळे हा मतदारसंघ आमच्याकडे राहावा. या निवडणूक महायुतीसाठी महत्त्वाची आहे, आमच्याकडे या जागेसाठी सक्षम उमेदवार असल्यामुळे आता ही जागा आम्ही खेचून आणेल असं त्यांनी म्हटलं आहे, तर आण्णा बनसोडेंच्या दाव्यावर म्हणाले, आधी ही जागा आम्ही लढली होती, राष्ट्रवादीच्या उमेदवाराप्रती मतदासंघात नाराजी आहे, त्यामुळे ही जागा शिवसेनेला मिळायला हवा, या मतदारसंघात शिवसेनेचा मोठा   मतदार आहे, त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांना देखील मी सुचित केलं आहे, ही जागा अजितदादांना सुटली तर या प्रश्वावर बोलताना ते म्हणाले, महायुतीतील जे घटक पक्ष आहेत, त्यातील कोणत्याही उमेदवाराला जागा मिळाली तरी आम्ही प्रामाणिकपणे त्याचा प्रचार करू असंही बारणे यांनी म्हटलं आहे.

बारणेंचा दावा बनसोडेंनी काढला खोडून 

महायुतीच्या बैठकीत शिंदे गटाने पिंपरी विधानसभेची मागणी केली तरी अजित पवार ही जागा माझ्यासाठी घेणारचं. शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणेंच्या दाव्यानंतर आमदार अण्णा बनसोडेंनी असा प्रतिदावा केला आहे. बनसोडेंबद्दल प्रचंड नाराजी असल्यानं ते पराभूत होतील आणि महायुतीचा एक आमदार कमी होईल. बारणेंचा हा दावा ही बनसोडेंनी खोडून काढला आहे. काहीही झालं तरी मीच पिंपरीमधून महायुतीचा उमेदवार असेन, असं बनसोडेंनी ठणकावून सांगितलं आहे. यानिमित्ताने महायुतीच्या बैठकीत या जागेवरून तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे.

अण्णा बनसोडे काय म्हणालेत?

राज्यातील अनेक पक्ष महायुतीत आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार म्हणून मी गेली पाच वर्षे काम करत आहे. ज्या पक्षाचे ज्या-ज्या ठिकाणी आमदार अशणार आहेत, त्या ठिकाणी त्या पक्षाला ती उमेदवारी किंवा ती जागा सोडण्यात येणार आहे. पिंपरीसाठी अजित दादा आग्रही असतील असा माझा अंदाज आहे, त्यांना ती जागा सोडायचा निर्णय दादा घेतील असंही त्यांनी म्हटलं. राष्ट्रवादी काँग्रेसला ही जागा सुटणार आहे, असा विश्वास व्यक्त केला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : मोठी बातमी, लाडकी बहीण योजनेच्या काही अर्जांची पडताळणी होणार, 'ते' अर्ज बाद होणार, आदिती तटकरेंची घोषणा
लाडकी बहीण योजनेच्या काही अर्जांची पडताळणी होणार, 'ते' अर्ज बाद होणार, आदिती तटकरेंची घोषणा
IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या;  पुणे जिल्हाधिकारीपदी जितेंद्र डुडी; पूजा खेडकरमुळे चर्चेत आलेल्या दिवसेंना पदोन्नती
IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पुणे जिल्हाधिकारीपदी जितेंद्र डुडी; पूजा खेडकरमुळे चर्चेत आलेल्या दिवसेंना पदोन्नती
राज्यातील 12 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, मिलिंद म्हैसकर यांना नवी जबाबदारी; पुण्याचे जिल्हाधिकारीही बदलले
राज्यातील 12 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, मिलिंद म्हैसकर यांना नवी जबाबदारी; पुण्याचे जिल्हाधिकारीही बदलले
मुंंडेंच्या परळीत पोलीसप्रमुख, तहसीलदार अन् BDO सुद्धा वंजारीच; अंजली दमानियांनी शेअर केली यादीच
मुंंडेंच्या परळीत पोलीसप्रमुख, तहसीलदार अन् BDO सुद्धा वंजारीच; अंजली दमानियांनी शेअर केली यादीच
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aditi Tatkare on Ladki Bahin| लाडकी बहीण योजनेच्या काही अर्जाची पडताळणी होणार, तटकरे म्हणाल्या...ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6PM 02 January 2025Jitendra Awhad PC| राजाला वाचवण्यासाठी बुद्धिबळात प्यादाला मारले जाते, वाल्मिक कराडवरून टीकाPankaja Munde on Mumbai Pollution | मुंबईच्या प्रदुषणात वाढ, पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : मोठी बातमी, लाडकी बहीण योजनेच्या काही अर्जांची पडताळणी होणार, 'ते' अर्ज बाद होणार, आदिती तटकरेंची घोषणा
लाडकी बहीण योजनेच्या काही अर्जांची पडताळणी होणार, 'ते' अर्ज बाद होणार, आदिती तटकरेंची घोषणा
IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या;  पुणे जिल्हाधिकारीपदी जितेंद्र डुडी; पूजा खेडकरमुळे चर्चेत आलेल्या दिवसेंना पदोन्नती
IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पुणे जिल्हाधिकारीपदी जितेंद्र डुडी; पूजा खेडकरमुळे चर्चेत आलेल्या दिवसेंना पदोन्नती
राज्यातील 12 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, मिलिंद म्हैसकर यांना नवी जबाबदारी; पुण्याचे जिल्हाधिकारीही बदलले
राज्यातील 12 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, मिलिंद म्हैसकर यांना नवी जबाबदारी; पुण्याचे जिल्हाधिकारीही बदलले
मुंंडेंच्या परळीत पोलीसप्रमुख, तहसीलदार अन् BDO सुद्धा वंजारीच; अंजली दमानियांनी शेअर केली यादीच
मुंंडेंच्या परळीत पोलीसप्रमुख, तहसीलदार अन् BDO सुद्धा वंजारीच; अंजली दमानियांनी शेअर केली यादीच
Stock Market: 10 दिवसामंध्ये शेअर 80 टक्क्यांनी वाढला, हॉटेल कंपनीचा शेअर बनला रॉकेट, गुंतवणूकदार मालामाल
हॉटेल कंपनीचा शेअर 10 दिवसात 80 टक्क्यांनी वाढला, गुंतवणूकदार मालामाल, शेअर बनला रॉकेट
Dhule Crime News : मोये मोये.... OYO हॉटेलवर पोलिसांची धाड; 'त्या' अवस्थेत आढळले तरुण-तरुणी, धुळ्यात खळबळ
मोये मोये.... OYO हॉटेलवर पोलिसांची धाड; 'त्या' अवस्थेत आढळले तरुण-तरुणी, धुळ्यात खळबळ
बीडसाठी उज्ज्वल निकमांना फोन, 5 पलंगबाबतही स्पष्टीकरण; मंत्रिमंडळ बैठकीनंतर CM देवेंद्र फडणवीसांची माहिती
बीडसाठी उज्ज्वल निकमांना फोन, 5 पलंगबाबतही स्पष्टीकरण; मंत्रिमंडळ बैठकीनंतर CM देवेंद्र फडणवीसांची माहिती
Dhananjay munde: धनजंय मुंडेंचा घोडा पाहण्यासाठी गर्दी; माळेगावच्या जत्रेत भाव खाऊन गेला धनुभाऊंचा 'बादल'
धनजंय मुंडेंचा घोडा पाहण्यासाठी गर्दी; माळेगावच्या जत्रेत भाव खाऊन गेला धनुभाऊंचा 'बादल'
Embed widget