एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Sasoon Hospital Drug Racket : ललित पाटीलचा एक गौप्यस्फोट अन् ससूनचे अधिकारी, येरवडा कारागृहातील प्रशासन अन् पुणे पोलिसांची धाकधुक वाढली
ललित पाटीलने केलेल्या विधानामुळे ससूनचे अधिकारी, येरवडा कारागृहातील प्रशासन आणि पुणे पोलिसांची चांगलीच धाकधुक वाढली आहे.
![Sasoon Hospital Drug Racket : ललित पाटीलचा एक गौप्यस्फोट अन् ससूनचे अधिकारी, येरवडा कारागृहातील प्रशासन अन् पुणे पोलिसांची धाकधुक वाढली Sasoon Hospital Drug Racket Sassoon officers Yerwada Jail administration and Pune Police increased their fear Sasoon Hospital Drug Racket : ललित पाटीलचा एक गौप्यस्फोट अन् ससूनचे अधिकारी, येरवडा कारागृहातील प्रशासन अन् पुणे पोलिसांची धाकधुक वाढली](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/18/cb5fc2f3121d8d60cc945ae223bb88e11697608962897442_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
lalit patil
पुणे : ड्रगमाफिया ललित पाटील हा श्रीलंकेत (Sasoon Hospital Drug Racket) पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र त्याआधीच त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. पोलीस त्याला वैद्यकीय तपासणीसाठी नेत असताना त्याने खळबळजनक विधान केलं आहे. मी ससून रुग्णालयातून पळालो नाही तर मला पळवलं गेलं, असं विधान करुन त्याने या प्रकरणात नवा ट्विस्ट आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्या या विधानामुळे मात्र ससूनचे अधिकारी, येरवडा कारागृहातील प्रशासन आणि पुणे पोलिसांची चांगलीच धाकधुक वाढली आहे. मात्र ललित पाटीलनं हे विधान स्वत:चा बचाव करण्यासाठी केलं असावं, अशी शक्यता आहे.
(ही ब्रेकिंग न्यूज आहे. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात.. हे पेज रिफ्रेश करत राहा)
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion