एक्स्प्लोर

Rohit Pawar On Ajit Pawar : दगडूशेठ मंदिराच्या दर्शनावरुन पुतण्याने काकाला चांगलंच सुनावलं, म्हणाले संगतीच्या परिणामाने...

अजित पवार दगडूशेठ गणपती दर्शनाला गेल्याने रोहित पवारांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार (AJit Pawar) यांनी श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं  (Dagadusheth temple)दर्शन घेऊन आरती करुन सुनेत्रा पवारांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी दोघेही  दगडूशेठ चरणी लिन झाले आणि विजयासाठी साकडं घातलं. अजित पवार दगडूशेठ गणपती दर्शनाला गेल्याने रोहित पवारांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी देशात सर्वप्रथम स्त्री शिक्षणाची ज्योत जिथं प्रज्वलित केली, त्या समोरच असलेल्या भिडेवाड्यालाही हात जोडले असते तर अधिक आनंद झाला असता, असा टोला रोहित पवारांनी अजित पवारांना लगावला आहे. रोहित पवारांनी (Rohit Pawat) सोशल मीडियावर पोस्ट करत अजित पवारांवर निशाणा साधला आहे. 

रोहित पवारांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये नक्की काय लिहिलंय़?

रोहित पवारांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलंय की, 'अजितदादा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी आपण सुनेत्राकाकींसह दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलंत, याचा आनंद आहे. पण, क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी देशात सर्वप्रथम स्त्री शिक्षणाची ज्योत जिथं प्रज्वलित केली, त्या समोरच असलेल्या भिडेवाड्यालाही हात जोडले असते तर अधिक आनंद झाला असता. पण कदाचित नव्या संगतीच्या परिणामाने आपण तिकडं दुर्लक्ष केलं की महात्मा फुलेंबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या एका कथित गुरुजींशी आपली चर्चा झाल्याने त्यांनी भिडे वाड्याला नमस्कार न करण्याचा कानमंत्र आपल्याला दिला, हे माहीत नाही. पण बाकी काही असो, आपला 'मोदी टू द्रौपदी' प्रवास मात्र एक्स्प्रेस झाला!

काका पुतण्यात पुन्हा सोशल वॉर


राज्याच्या राजकारणात काका-पुतण्यांचे सोशल वॉर आणि टीका टिपण्णी करताना दिसत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस फुटल्यापासून पवारांच्या दोन्ही काका पुतण्यांमध्ये चांगलेच आरोप प्रत्यारोप सुरु असल्याचं बघायला मिळालं. शरद पवारांनी घरातले पवार आणि बाहेरचे पवार असं वक्तव्य केल्याने सुनेत्रआ पवार आणि अजित पवारांच्या मनाला लागलं. त्यानंतर सुनेत्रा पवार भावूक झाल्या होत्या. यालाच उत्तर देताना शरद पवारांनी वाक्याचा विपर्यास केल्याचं म्हटलं. त्यासोबतच रोहित पवारांनीदेखील अजित पवारांवर टीका करायला सुरुवात केली आहे. कधी राजकारणावरुन , कधी शरद पवार आणि सुप्रिया सुळेंवरुन तर कधी सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीवरुन रोहित पवार अजित पवारांवर टीका करताना दिसत आहेत. 

इतर महत्वाची बातमी-

Baramati Crime News : कोयता हल्ल्यानं बारामती हादरलं! कोयता हल्ल्यात कॉलेज तरुणाची हत्या, कारण ठरलंं....

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: जामिनावर बाहेर येताच पाचव्या दिवशी 'गेम'! पुण्यात तरूणीवर हल्ला केलेल्या आरोपीला मध्यरात्रीचं संपवलं, आधी केलेल्या गुन्ह्यामुळं गमावला जीव
जामिनावर बाहेर येताच पाचव्या दिवशी 'गेम'! पुण्यात तरूणीवर हल्ला केलेल्या आरोपीला मध्यरात्रीचं संपवलं, आधी केलेल्या गुन्ह्यामुळं गमावला जीव
Maharashtra SSC Exam Result 2026: दहावीचा निकाल जाहीर, कोणत्या विभागाने मारली बाजी? कोकण, पुणे की मुंबई? पाहा सर्व 9 विभागांची टक्केवारी
दहावीचा निकाल जाहीर, कोणत्या विभागाने मारली बाजी? कोकण, पुणे की मुंबई? पाहा सर्व 9 विभागांची टक्केवारी
SSC Result 2026 Exam Maharashtra: दहावीचा निकाल झटपट पाहण्यासाठी कोणत्या वेबसाईटचा वापर कराल? SMS वर रिझल्ट कसा मिळवाल?
दहावीचा निकाल झटपट पाहण्यासाठी कोणत्या वेबसाईटचा वापर कराल? SMS वर रिझल्ट कसा मिळवाल?
Pune Crime News: निर्जनस्थळी मातीच्या ढिगाऱ्याच्या आडोशाला ओढून नेलं अन्...; नर्सरीत काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीसोबत दोन नराधमांनी नको ते केलं; अत्याचाराच्या घटनेनं पुणे हादरलं
निर्जनस्थळी मातीच्या ढिगाऱ्याच्या आडोशाला ओढून नेलं अन्...; नर्सरीत काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीसोबत दोन नराधमांनी नको ते केलं; अत्याचाराच्या घटनेनं पुणे हादरलं

व्हिडीओ

Nida Khan Arrested : निदा खान कुठे लपून बसलेली? पोलिसांनी कसा सापळा रचला? पाहा ग्राऊंड रिपोर्ट
Nashik TCS Case : छत्रपती संभाजीनगरमधून निदा खानला अटक, रात्री उशिरापर्यंत कारवाई
Mumbai Watermelon Case : उंदीर मारण्याच्या औषधामुळे चौघांचा मृत्यू, धक्कादायक माहिती समोर
Tamil Nadu Politics : जुळत नाही आकडा, तामिळनाडूचा तिढा Special Report
Mumbai Fish Market : मासळी बाजारातला राजकीय गोंगाट, भलतीच अफवा! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitesh Rane and Vaibhav Naik: 'त्या' म्हाताऱ्याचा बंदोबस्त करा, निलेश राणेंच्या वक्तव्यानं राजकारण तापलं, वैभव नाईक म्हणाले, 'याच म्हातु मान्येकरांनी राणेंना निवडून आणायला 6 महिने...'
'त्या' म्हाताऱ्याचा बंदोबस्त करा, निलेश राणेंच्या वक्तव्यानं राजकारण तापलं, वैभव नाईक म्हणाले, 'याच म्हातु मान्येकरांनी राणेंना निवडून आणायला 6 महिने...'
Tamil Nadu Government Formation: राज्यपालांच्या भूमिकेतून तामिळनाडू सत्तास्थापनेची दुसरी बाजू
Tamil Nadu Government Formation: राज्यपालांच्या भूमिकेतून तामिळनाडू सत्तास्थापनेची दुसरी बाजू
Vijay Thalapathy Tamil Nadu Government Formation: राज्यपाल 'त्या' अटीवर अडून बसले, थलपती विजय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, टीव्हीकेचे 108 आमदार राजीनामा देणार?
राज्यपाल 'त्या' अटीवर अडून बसले, थलपती विजय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, टीव्हीकेचे 108 आमदार राजीनामा देणार?
Mumbai Crime Ganja Farming Bhandup: भांडूपच्या डोंगरात गर्दुल्ल्यांनी गुपचूप सोन्याचा भाव देणारं पीक काढलं, हिरवीगार शेती पाहून पोलीस चक्रावले
भांडूपच्या डोंगरात गर्दुल्ल्यांनी गुपचूप सोन्याचा भाव देणारं पीक काढलं, हिरवीगार शेती पाहून पोलीस चक्रावले
Raja Shivaji Film Phool Parijat Song Released: 'राजा शिवाजी' सिनेमातलं 'फूल पारिजात' गाणं रिलीज; अजय-अतुल यांच्या सुरांतून महाराणी सईबाईंच्या प्रेमभावनेची हळवी झलक!
'राजा शिवाजी' सिनेमातलं 'फूल पारिजात' गाणं रिलीज; अजय-अतुल यांच्या सुरांतून महाराणी सईबाईंच्या प्रेमभावनेची हळवी झलक!
Vijay Thalapathy Tamil Nadu Government Formation: 'मला हेडकाऊंटशी देणंघेणं नाही, फक्त बहुमत हवं, सोमवारपर्यंत कोणी आलं नाही तर....'; तामिळनाडूच्या राज्यपालांच्या भूमिकेमुळे विजय यांच्या टीव्हीकेच्या अडचणीत वाढ
मला हेडकाऊंटशी देणंघेणं नाही, फक्त बहुमत हवं, सोमवारपर्यंत कोणी आलं नाही तर.... तामिळनाडूच्या राज्यपालांच्या भूमिकेमुळे विजय यांच्या टीव्हीकेच्या अडचणीत वाढ
Mumbai Crime Family death Pydhonie: मुंबईतील कुटुंबाच्या मृत्यूबाबत महत्त्वाची अपडेट, मुघल बिल्डिंगमधील उंदरांशी कनेक्शन, विषारी वड्या अन् स्प्रे सापडला
मुंबईतील कुटुंबाच्या मृत्यूबाबत महत्त्वाची अपडेट, मुघल बिल्डिंगमधील उंदरांशी कनेक्शन, विषारी वड्या अन् स्प्रे सापडला
SSC Result 2026 Exam Maharashtra: दहावीचा निकाल झटपट पाहण्यासाठी कोणत्या वेबसाईटचा वापर कराल? SMS वर रिझल्ट कसा मिळवाल?
दहावीचा निकाल झटपट पाहण्यासाठी कोणत्या वेबसाईटचा वापर कराल? SMS वर रिझल्ट कसा मिळवाल?
Embed widget