एक्स्प्लोर

Pune Weather Update : पुण्यात ऊन पावसाचा खेळ? पुढील चार दिवस विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता

पुण्यात संध्या ऊन अन् पावसाचा (Pune Weather Update) खेळ सुरु आहे. दिवसभर ऊन तर संध्याकाळच्या सुमारास विजांच्या गडगडाटासह पाऊस बरसत आहे.

पुणे : पुण्यात संध्या ऊन अन् पावसाचा (Pune Weather Update) खेळ सुरु आहे. दिवसभर ऊन तर संध्याकाळच्या सुमारास विजांच्या गडगडाटासह पाऊस बरसत आहे. एकीकडे ऊन्हापासून पुणेकरांना दिलासा मिळत असला तरी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होताना दिसत आहे. पुढील चार दिवस विजांच्या पावसाचा अंदाड हवामान खात्याने वर्तवला आहे. काल  दिवभर भारतीय हवामान खात्याने विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला होता त्यानंतर काल मतदान संपल्यानंतर लगेचच शहरात हलक्या स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. आयएमडीच्या आकडेवारीनुसार, शिवाजीनगरमध्ये रात्री साडेआठवाजेपर्यंत 2.9 मिमी पावसाची नोंद झाली.  

दिवसाची थंड सुरुवात झाल्यानंतर दुपारपर्यंत शहरात उष्ण आणि दमट वातावरण जाणवू लागले. मतदानासाठी आलेल्या अनेकांना उष्ण हवामानाचा त्रास सहन करावा लागला. काहींनी तर मतदान केंद्रांवर अपुरा पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी केल्या.  मात्र, साडेपाचनंतर पुणे जिल्हा व परिसरात ढग तयार होऊ लागल्याने वातावरणात बदल झाला. पुण्यात विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस झाला आहे. मात्र, पुणे शहरातील मतदानावर याचा फारसा परिणाम झालेला नाही. गेल्या चार दिवसांपासून पुणे शहरात पाऊस पडत असून, 11आणि 12 मे रोजी शहरात शिवाजीनगर 28 आणि 40.4 मिमी येथे मुसळधार पाऊस झाला. 

कोणत्या भागात किती पाऊस?

बारामती १०.५ मिमी
गिरिवन १०.५ मिमी
निमगिरी ९.५ मिमी
लावळे ७.५ मिमी
बल्लाळवाडी ५ मिमी
दौंड ५ मिमी
हडपसर ४.५  मिमी
हवेली ४.५ मिमी
एनडीए ३.५ मिमी
कोरेगाव पार्क ३ मिमी
शिवाजीनगर २.९ मिमी
वडगावशेरी २.५ मिमी
ढमढेरे २.५ मिमी
लोहगाव २.२  मिमी
मगरापट्टा २ मिमी
पुरंदर २ मिमी
माळीण १.५ मिमी
पाषाण १.४ मिमी
खेड १ मिमी
राजगुरुनगर ०.५ मिमी
 
पुढील चार दिवस वातावरण कसं असेल?

 १४ मे २०२४: आकाश मुख्यतः निरभ राहून दुपारी, संध्याकाळी अंशतः ढगाळ राहण्याची मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

15 मे २०२४: आकाश मुख्यतः निरभ राहून दुपारी, संध्याकाळी अंशतः ढगाळ राहण्याची मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

16 मे २०२४:आकाश मुख्यतः निरभ राहून दुपारी , संध्याकाळी अंशतः ढगाळ राहण्याची मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
 
17 मे २०२४:आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी , संध्याकाळी अंशतः ढगाळ राहण्याची मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

 8 मे २०२४: आकाश मुख्यतः निरभ राहून दुपारी,  संध्याकाळी अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता. आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी / संध्याकाळी अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. 

इतर महत्वाची बातमी-

कोरोनाने आई गेली, वडीलही आजारी, लहान भावाची जबाबदारी; घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत राठोड कुटुंबाचा कमावता आधार गेला

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
Kolhapur Crime News: 'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
Indigo Crisis : इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर एवढा गदारोळ कशामुळं झाला? DGCA च्या निर्णयामुळं दिलासा मिळणार? A टू Z जाणून घ्या
इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर एवढा गदारोळ कशामुळं झाला? DGCA च्या निर्णयामुळं दिलासा मिळणार?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा
PM Narendra Modi : भारत आणि रशियात विन-विन संबंध बनले, उर्जा सुरक्षा ही दोन्ही देश संबंधात मोठी बाब
Vladimir Putin : उर्जा क्षेत्रात विना अडथळा भारताला पुरवठा करत राहणार, पुतीन यांचं महत्वाचं विधान
Amol Kolhe Lok Sabha : अमोल कोल्हे यांच्या प्रश्नाला केंद्रीय जलशक्ती मंत्र्‍यांचं मराठीतून उत्तर
Pune Pashan Leopard News : पुण्यातील पाषाण - सुतारवाडी भागात बिबट्याचा संचार, नागरिकांमध्ये भीती

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
Kolhapur Crime News: 'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
Indigo Crisis : इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर एवढा गदारोळ कशामुळं झाला? DGCA च्या निर्णयामुळं दिलासा मिळणार? A टू Z जाणून घ्या
इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर एवढा गदारोळ कशामुळं झाला? DGCA च्या निर्णयामुळं दिलासा मिळणार?
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
बँकेच्या लॉकरमधून शिवसेना नेत्याची रिव्हॉल्वर अन् दागिने गायब; माजी आमदाराची पोलिसांत धाव, बँकेकडून मिळेना प्रतिसाद
बँकेच्या लॉकरमधून शिवसेना नेत्याची रिव्हॉल्वर अन् दागिने गायब; माजी आमदाराची पोलिसांत धाव, बँकेकडून मिळेना प्रतिसाद
Embed widget