एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Pune News : दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत रंगणार ‘Impressions 2023' चा वार्षिक महोत्सव; विविध स्पर्धांचंही आयोजन

Pune News : ‘Impressions 2023’, COEP, Technological University च्या वार्षिक सांस्कृतिक महोत्सवाची आठवी आवृत्ती ARTIFY सादर करीत आहे.

Pune News : COEP Technological University हे आशियातील तिसरे सर्वात जुने महाविद्यालय आहे. 2016 साली सुरु झालेल्या IMPRESSIONS या वार्षिक सांस्कृतिक उत्सवाचे ब्रिदवाक्य ‘by the Artist, for the artist’ हे असून आमचा असा विश्वास आहे की, IMPRESSIONS होतकरु कलाकारांसाठी असा मंच उपलब्ध करून देते की ज्यात सांस्कृतिक वैविध्य, कलात्मक प्रतिभा आणि मोहकता ह्यांचा विलक्षण संगम दिसनू येतो.

‘Impressions 2023’, COEP, Technological University च्या वार्षिक सांस्कृतिक महोत्सवाची आठवी आवृत्ती ARTIFY सादर करीत आहे. हा महोत्सव 17 ते 19 डिसेंबर ह्या दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी आयोजित केलेला Impressions, हा असा वर्धिष्णु महोत्सव आहे की ज्यामध्ये अनेक कार्यक्रमांचा समावेश आहे. उदाहरणार्थ Pro-shows, 25 स्पर्धा आणि कॉलेजच्या आवारात होणारा सांगितिक समारोह. या लक्षणीय कार्यक्रमात भारत भरातील कलाकार त्यांच्यातील कलागुणांचे सादरीकरण करण्यासाठी सहभागी होतात. ह्या आवृत्तीची संकल्पना ‘नवरस: A Mosaic of Expressions’ अशी आहे. चला तर मग, जो Impressions च्या तालात रंगून जाईल असा आपल्यातील कलाकाराला संवेदनांची झळाळी लाभू द्या.

Impressions ला आत्तापर्यंत अनेक दिग्गज मान्यवरांचा सन्मान करण्याचे भाग्य लाभले आहे. त्यातील काही कलाकार म्हणजे सचिन पिळगावकर, पंकज त्रिपाठी, स्वप्निल जोशी तसेच अनुभव जैन,सुशांत पुजारी,अमनदीप सिंह ,वैभव घुगे, शाल्मली खोलगडे यांसारख्या अनेक गुणिजनांच्या उपस्थितीचे सद्भाग्य लाभले आहे. Impressions 2023 ची सुरुवात सुप्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांची नात आणि आघाडीच्या युवा महिलावादी कार्यकर्त्या, उद्योजक, आणि  social media influencer, श्री. नव्या नवेली नंदा यांच्या अतिथी चर्चासत्राने झाली. तसेच पुढे जाऊन मत्तिकापात्र निर्मिती (Pottery), गरबा अशांसारख्या अनेक रोमांचक कार्यशाळांनी झाली आहे. ज्यामध्ये निर्मिती क्षमतेला वाव देणारे सांस्कृतिक सादरीकरण होते. तसेच ‘Muskaan’ नावाच्या सामाजिक कार्याद्वारे लपलेल्या प्रतिभेला जिवंत करण्याचे आणि आनंद आणि करुणा प्रसाराचे कार्य करण्यात आले. Phoenix Mall of the Millenium आणि Wassup Flea येथेही प्रचार आणि प्रसारासाठी कार्यक्रर्य करण्यात आले.

नवीन, आणि उभरत्या कलाकारांना एक मंच प्रदान करण्यासाठी विविध स्पर्धाचं आयोजन करण्यात आलं आहे. ज्यांना या गटांमध्ये विभाजित करण्यात आले आहे. 
Music: जिथे सर्व सहभागी गायन आणि वादनाच्या स्पर्धांमध्ये भाग घेतील. जसे की: Bomb a Drop, High Current, Saavani, Stay Tuned. 
Dance : शास्त्रीय तसेच आधुनिक, हिप-हॉप स्पर्धांचा यांच्यात समावेश आहे.यातल्या स्पर्धा आहेत: Swag Desi, So Duet, Nrityangana, Heat The Beat.
Arts and Crafts : या गटात सहभाग्यांना स्वतःच्या कलामत्मक बाजूस उलगण्याची संधी मिळेल. यातल्या स्पर्धा आहेत: Doodly Doo, Cirकला, Graphix, Coloursplash, Game of Shades.
Abhinay : या स्पर्धा, नाट्य, नाटक, एकांकिके द्वारे स्वतःला व्यक्त करण्याची संधी घेऊन येत आहेत: Suno Suno, Limelight, Artiskit. 
Camera: अनमोल क्षण टिपणाऱ्या छायाचित्रकारांसाठी या भागातील स्पर्धा आहेत: Lensart, Reelscapes.
Shoutout : आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी घेऊन येत आहोत ह्या स्पर्धा: Andaaz-e-Bayaan, Anecdote, Comiking, Verse-a-tile, Taleteller.

सुप्रसिद्ध पार्श्वगायक श्री.निखिल डिसुझा, ज्यांचा आवाज  युवकांच्या मनावर राज्य करतो. तेदेखील उपस्थित राहणार आहेत. श्री. निखिल डिसुझा यांची एकापेक्षा एक प्रसिद्ध गाणी, अंजाना अंजानी की कहानी, ओ गुजरीया, जन्नते कहा ,वास्ते ही आणि अशी बरीच मनाला वेड लावणारी गाणी सादर करायला. 

सर्व प्रायोजकांना Impressions '23 ला दिलेल्या भक्कम पाठिंब्याबद्दल सहृदय धन्यवाद. Artify आपले Title आणि ऑफिशीयल डिझाईन पार्टनर जे त्यांच्या ग्राहकांसाठी उत्तम तसेच सानुकूलित वस्तू बनवतात (@artify.nation), त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी Instagram अकाउंट पाहू शकता. Student Cover: Associate आणि Main Auditorium पार्टनर हे शैक्षणिक कर्ज तसेच स्वास्थ्य, प्रवास विम्यामध्ये आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची खूप साहायता करत आहेत, Mayavarta आपले मर्चंडाईज पार्टनर, कला आणि शिल्प, तसेच अरीना पार्टनर यांची ई-कॉमर्स क्षेत्रात फॅशन आणि तांत्रज्ञानिक क्षेत्र ज्ञानाचा एक अद्वितीय मेल आहे, आणि Self Pivot, आपले मेंटल हेल्थ पार्टनर जे आपल्याला एक अध्यात्मिक आणि मनशांतीच्या मार्गावर अग्रेसर करतात. एक नवा आणि चांगला बदल घडविण्यास मदत करतात.

Impressions बद्दल अधिक माहितीसाठी आणि विविध रोमांचक स्पर्धांमध्येभाग घेण्यासाठी,
Impressions च्या अधिकृत वेबसाईटला नक्की भेट द्या.
वेबसाईट लिकं : https://impressionscoeptech.com/

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Uddhav Thackeray : ठाकरे एकत्र आले तर मुंबईकर त्यांना मत देईल?Rajkiya Shole: भाजपचा शिंदेंसाठी निरोप, आठवलेंची दवंडी!Eknath Shinde Devendra Fadnavis: शिंदेंना चिंता,फडणवीसांचा विरोध; नेत्यांची बॉडी लँग्वेज काय सांगते?Rajkiiya Shole : देवेंद्र फडवीसचं मुख्यमंत्री, भाजपचा एकनाथ शिंदेंना निरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Rishabh Pant : लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, सरकारला करापोटी कोट्यवधी रुपये द्यावे लागणार,रिषभच्या खात्यात किती कोटी राहणार?
लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, कोट्यवधी रुपये करापोटी द्यावे लागणार, हातात किती येणार?
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
Manda Mhatre : गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
Embed widget