एक्स्प्लोर

Pune : संतापजनक! चुलतभावासोबतच्या संबंधातून जन्मलेलं सहा दिवसांचं बाळ ताम्हिणी घाटात फेकलं!

Pune : पोलीस आणि ट्रेकर्सच्या सहाय्याने बाळाच्या मृतदेहाचा शोध सुरु आहे.

Pune : चुलत भावाशी आलेल्या शरीर संबंधातून जन्माला आलेले बाळ नातेवाईकांच्या दबावामुळे पुणे (Pune) जिल्ह्यातील ताम्हिणी घाटात (Tamhini Ghat) फेकुन देण्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. ज्याच्यापासून बाळ झाले त्यानेच हे सहा दिवसांचे बाळ ताम्हीणी घाटात फेकुन दिले आहे.  पाच फेब्रुवारीला या बाळाला ताम्हिणी घाटात फेकुन देण्यात आले असुन पोलीस आणि ट्रेकर्सच्या सहाय्याने बाळाच्या मृतदेहाचा शोध सुरु आहे.

बाळाची आई मंगल पवार ही पुण्यातील घोटवडे भागात गोडांबेवाडी गावात मजुरी करते . तिच्या पतीचे निधन झाले असुन पहिल्या पती पासून तिला एक मुलगी आहे. मात्र गोडांबेवाडीत मंगलच्या सोबतच मजुरी करणाऱ्या सचिन चव्हाण या चुलत भावाशी तिचे शारीरिक संबंध आले. त्या संबंधातून तीला मुलगा झाला.  मात्र ही गोष्ट तिच्या कुटुंबाला सहन झाली नाही. 

चव्हाण कुटुंब हे मुळचे रत्नागिरी जिल्ह्यातील आहे.  पाच तारखेला रत्नागिरी जिल्ह्यातील गावाला जायचे आहे असं सांगून मंगल पवारला कारमधे घेऊन तिचे चुलत भाऊ संजय चव्हाण,  नितिन चव्हाण,  अजय चव्हाण आणि सचिन चव्हाण हे निघाले. मात्र ताम्हीणी घाटातील दरी पुलाजवळ गाडी आली असता ज्याच्यापासून बाळ झाले होते त्या सचिन चव्हाणने मंगल पवारच्या हातातून बाळ खेचून घेतले आणि ते दरीत फेकुन दिले. यावेळेस मंगल पवार आणि त्यांच्या मुलीला कारमधे लॉक करुन ठेवले होते.  मंगल पवारने घोटवड्याला परत आल्यानंतर याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर बाळाच्या मृतदेहाचा शोध सुरु करण्यात आला आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Akole Speech : तिजोरीची चावी माझ्या हातात.. अकोल्यात अजितदादांची टोलेबाजीABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 15 November 2024Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
Embed widget