एक्स्प्लोर
Advertisement
Pune Ganeshotsav 2023 : गणेशोत्सवात पुणेकरांची पार्किंगची चिंता मिटली; कुठे करता येणार पार्किंग?
पुण्यात गणेशोत्सवाची तयारी सुरु झाली आहे. शहरात गणेशोत्सवाची लगबग बघायला मिळत आहे. मात्र याच गणेशोत्सवादरम्यान भाविकांसमोर पार्किंगचा मोठा प्रश्न उपस्थित राहतो. यावरच आता तोडगा काढण्यात आला आहे
पुणे : पुण्यात गणेशोत्सवाची तयारी सुरु झाली आहे. शहरात गणेशोत्सवाची लगबग बघायला मिळत आहे. मात्र याच गणेशोत्सवादरम्यान भाविकांसमोर पार्किंगचा मोठा प्रश्न उपस्थित राहतो. यावरच आता तोगडा काढण्यात आला आहे. गणेशत्सवापुर्वीच पार्किंगसाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. शाळेची जागा आणि काही वाहनतळ निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे यंदा गणेशोत्सवात पार्किंगची समस्या मिटण्याची शक्यता आहे.
कोणत्या परिसरात पार्किंगची व्यवस्था-
पेठ परिसर
- शिवाजी आखाडा वाहनतळ - 100 टू व्हिलर, 20 कार
- न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग - 40 टू व्हिलर
- गोगटे प्रशाला - 60 टू व्हिलर
- देसाई महाविद्यालय - पोलिस वाहनांसाठी पार्किंग
- स.प. महाविद्यालय सुमारे - 120 टू व्हिलर
- शिवाजी मराठा विद्यालय - 25 टू व्हिलर
- नातूबाग - 100 टू व्हिलर
- पीएमपी मैदान, पूरम चौकाजवळ - 25 कार
- हमालवाडा, पत्र्या मारुतीजवळ - 300 टू व्हिलर, 50 कार
- नदीपात्रालगत - 300 टू व्हिलर, 80 कार
भारती विद्यापीठ परिसर
- पीएमपी टर्मिनल कात्रज - 30 टू व्हिलर, 40 कार
- राजीव गांधी प्राणी संग्रहालय - 350 टू व्हिलर, 70 कार
- संतोषनगर, कात्रज भाजी मंडई - 30 टू व्हिलर, 30 कार
सिंहगड रस्ता परिसर -
- सणस शाळा, धायरी - 120 टू व्हिलर
- राजाराम पूल ते विठ्ठलवाडी कमान चर्चची जागा - 100 कार
दत्तवाडी परिसर -
- सारसबाग, पेशवे पार्क - 100 टू व्हिलर
- हरजीवन रुग्णालयासमोर, सावरकर चौक - 30 टू व्हिलर
- पाटील प्लाझा पार्किंग - 100 टू व्हिलर
- मित्रमंडळ सभागृह - 30 टू व्हिलर
- पर्वती ते दांडेकर पूल - 100 टू व्हिलर
- दांडेकर पूल ते गणेश मळा - 300 टू व्हिलर
- गणेश मळा ते राजाराम पूल - 400 टू व्हिलर
- नीलायम टॉकीज - 100 टू व्हिलर, 80 कार
डेक्कन परिसर -
- विमलाबाई गरवारे हायस्कूल - 100 टू व्हिलर
- आपटे प्रशाला - 100 टू व्हिलर
- आबासाहेब गरवारे महाविद्यालय - 200 टू व्हिलर, कार
- फर्ग्युसन महाविद्यालय - 500 टू व्हिलरआणि कार
- मराठवाडा मित्रमंडळ महाविद्यालय - 100 टू व्हिलर
- संजीवन वैद्यकीय महाविद्यालय - 150 टू व्हिलर, कार
- जैन वसतिगृह, बीएमसीसी रस्ता - 200 टू व्हिलर, कार
शिवाजीनगर परिसर
- सीओईपी महाविद्यालय - 250 ते 300 टू व्हिलर, कार
- एसएसपीएमएस महाविद्यालय - 250 टू व्हिलर
कोंढवा परिसर
- भक्ती वेदांत पार्किंग - 300 टू व्हिलर, कार
हंडेवाडी परिसर
- दादा गुजर शाळा - 500 टू व्हिलर
- जुने इदगाह मैदान, चिंतामणीनगर - 1000 टू व्हिलर
- भानगिरे शाळा - 800 टू व्हिलर
हडपसर परिसर -
- बंटर स्कूल - 100 टू व्हिलर, 50 कार
- एस.एम. जोशी स्कूल - 200टू व्हिलर, 50 कार
मुंढवा परिसर -
- पीएमपी बस थांबा, सप्तशृंगी माता मंदिराजवळ - 60 टू व्हिलर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
Advertisement