एक्स्प्लोर

Pune Drug Racket : कुुरकुंभ ते दिल्ली अन् दिल्लीहून थेट विमानाने लंडनला पाठवले 140 किलो मेफेड्रोन; पोलीस तपासात महत्वाची माहिती उघड

पुणे अंतराष्ट्रीय ड्रग्ज प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. कुरकुंभ येथील  (Pune Drugs)  निर्मित ड्रग्स आधी दिल्ली आणि त्यानंतर लंडनमध्ये पाठवण्यात आल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.

पुणे : पुणे अंतराष्ट्रीय ड्रग्ज प्रकरणात मोठी अपडेट   (Pune Crime News) समोर आली आहे. कुरकुंभ येथील  (Pune Drugs)  निर्मित ड्रग्स आधी दिल्ली आणि त्यानंतर लंडनमध्ये पाठवण्यात आल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. महत्वाची बाब म्हणजे हे ड्रग्ज (Pune Drug Racket Bust) विमानाने फुड डिलिव्हरी सर्व्हिसच्या मार्फत पाठवण्यात आलं होतं. दिल्लीतून तब्बल 140 किलो एम डी ड्रग्जची लंडनमध्ये तस्करी करण्यात आली होती. या ड्रग्जची किंमत साधारण 280 कोटी रुपये आहे. 

पुण्यात देशातील सगळ्यात मोठं ड्रग्ज रॅकेट समोर आलं. त्यात 4000 कोटी रुपयांचं ड्रग्स पुणे पोलिसांनी विविध ठिकाणाहून जप्त केलं. हे ड्रग्ज पुणे जिल्ह्यातील कुलकुंभमध्ये असलेल्या कारखान्यात तयार करण्यात येत होतं. तिथून हे ड्रग्ज देशातील विविध भागात आणि विदेशात पुरवण्यात येत असल्याचं समोर आलं. त्यानंतर आता हे ड्रग्स फूड कुरिअर सर्व्हिसच्या माध्यमातून पाठवले जात होते.

दिल्लीतील 2 जणं अधिकृत फूड कुरिअरचां व्यवसाय करत होता. याच्या माध्यमातून हे पार्सल पाठवलं जात होतं. आत्तापर्यंत दिल्लीतून पुणे पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे. दिवेश भुटीया,संदीप कुमार, संदीप यादव या 3 जणांवर ड्रग्स लंडनला पाठवण्याची जबाबदारी होती. आतापर्यंत या प्रकरणात आठ जणांना अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांची गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे.

पुणे पोलिसांनी अनेक ठिकाणी छापे टाकत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेट उघड केलं आहे. त्यात 4000 कोटींचं ड्रग्स जप्त करण्यात आलं आहे. या ड्रग्स रॅकेटचा म्होरक्या सनी उर्फ संदीप धुनिया याचादेखील फोटो पुणे पोलिसांच्या हाती लागलेला आहे.  संदीप धुनिया याच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस काढण्यात आली आहे. ड्रग्स प्रकरणात आता इंटरपोलची मदत घेतली जाणार आहे. 

आतापर्यंत आठ जणांना अटक 

पोलिसांनी या प्रकरणी आठ जणांना अटक केली आहे. वैभव ऊर्फ पिंट्या भारत माने (वय 40, खडीचे मैदान, सोमवार पेठ),  अजय अमरनाथ करोसीया (वय 35, रा. हरकानगर, भवानी पेठ), हैदर नूर शेख (वय 40, रा. भैरवनगर, विश्रांतवाडी), भिमाजी परशुराम साबळे (वय 46, रा. पिंपळे सौदागर, पुणे), युवराज बब्रुवान भुजबळ (वय 41, रा. गरिबाचा वाडा, महात्मा फुले रोड, डोंबीवली पश्चिम, मुंबई) यांना अटक करण्यात आली आहे. तर दिल्ली येथून दिवेश भुतीया (वय 39) आणि संदीप कुमार (वय 42 , दोघेही रा. दिल्ली) या दोघांना ताब्यात घेतले आहे. तर आयुब अकबर मकानदार याला सांगलीतून अटक करण्यात आली आहे.  

इतर महत्वाची बातमी-

Nilesh Rane Pune मोठी बातमी : निलेश राणेंच्या मालमत्तेवर पुणे महापालिकेची कारवाई, पावणे चार कोटींची थकबाकी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shirdi : साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांच्या वेळेत बदल, शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर संस्थानचा मोठा निर्णय
साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांच्या वेळेत बदल, शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर संस्थानचा मोठा निर्णय
आधी वाघ, भाऊ म्हणाले आता तुरुंगाबाहेर येताच कडकडून मिठी; आदित्य ठाकरेंकडून 'जादू की झप्पी'
आधी वाघ, भाऊ म्हणाले आता तुरुंगाबाहेर येताच कडकडून मिठी; आदित्य ठाकरेंकडून 'जादू की झप्पी'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 फेब्रुवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 फेब्रुवारी 2025 | मंगळवार
बोधेगाव मंदिरातील सेवेकऱ्याचा मारेकरी कोण? पोलिसांकडून संशियत ताब्यात; गुणरत्न सदावर्तेंचाही संताप
बोधेगाव मंदिरातील सेवेकऱ्याचा मारेकरी कोण? पोलिसांकडून संशियत ताब्यात; गुणरत्न सदावर्तेंचाही संताप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM : 04 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSuraj Chavan Bail : कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी सूरज चव्हाणांची जामिनावर सुटकाच मातोश्रीवर दाखलSuraj Chavan - Aaditya Thackeray :वर्षभराने सूरज चव्हाण जेलबाहेर..आदित्य ठाकरेंना मारली कडकडून मिठीABP Majha Headlines : 06 PM : 04 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shirdi : साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांच्या वेळेत बदल, शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर संस्थानचा मोठा निर्णय
साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांच्या वेळेत बदल, शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर संस्थानचा मोठा निर्णय
आधी वाघ, भाऊ म्हणाले आता तुरुंगाबाहेर येताच कडकडून मिठी; आदित्य ठाकरेंकडून 'जादू की झप्पी'
आधी वाघ, भाऊ म्हणाले आता तुरुंगाबाहेर येताच कडकडून मिठी; आदित्य ठाकरेंकडून 'जादू की झप्पी'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 फेब्रुवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 फेब्रुवारी 2025 | मंगळवार
बोधेगाव मंदिरातील सेवेकऱ्याचा मारेकरी कोण? पोलिसांकडून संशियत ताब्यात; गुणरत्न सदावर्तेंचाही संताप
बोधेगाव मंदिरातील सेवेकऱ्याचा मारेकरी कोण? पोलिसांकडून संशियत ताब्यात; गुणरत्न सदावर्तेंचाही संताप
BMC Budget: मुंबईकरांना महापालिकेच्या बजेट मधून काय मिळणार? एका क्लिकवर 8 मुद्दे
BMC Budget: मुंबईकरांना महापालिकेच्या बजेट मधून काय मिळणार? एका क्लिकवर 8 मुद्दे
Shirdi Assembly Constituency : राहुल गांधी यांच्या आरोपावर राहाता प्रशासनाचा खुलासा; जिल्हाधिकारी कार्यालयाला अहवाल सादर
राहुल गांधी यांच्या आरोपावर राहाता प्रशासनाचा खुलासा; जिल्हाधिकारी कार्यालयाला अहवाल सादर
अंजली दमानिया, CM फडणवीस अन् एकनाथ शिंदेंना सेफ झोनमध्ये ठेवायचा प्रयत्न का करता? सुषमा अंधारेंचा सवाल
अंजली दमानिया, CM फडणवीस अन् एकनाथ शिंदेंना सेफ झोनमध्ये ठेवायचा प्रयत्न का करता? सुषमा अंधारेंचा सवाल
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे नियम टीव्हीवर येऊद्या, लोकांना कळू द्या, छगन भुजबळांनी संभ्रम टाळण्यासाठी सरकारला कृती कार्यक्रम दिला
लाडक्या बहीण योजनेतील 'त्या' बहिणींकडून पैसे परत घेण्याचा उपदव्याप नको, छगन भुजबळांचा सरकारला सल्ला
Embed widget