एक्स्प्लोर

Pune Crime : पुणे जिल्ह्यात इन्स्टाग्रामवरुन हत्यारं मागवली; गृहराज्यमंत्र्यांचं विधानसभेत स्पष्टीकरण 

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी आज विधानसभेत पुणे जिल्ह्यात (Pune District) इन्स्टाग्रामवरुन (Instagram) सर्व हत्यारं मागवण्यात आली होती अशी माहिती दिली.

Maharashtra Budget Session : राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी आज विधानसभेत पुणे जिल्ह्यात (Pune District) मोठ्या प्रमाणात अवैध शस्त्रसाठा सापडल्याबाबत महत्वाची माहिती दिली. सोशल मीडियाचा (Social Media) वापर शस्त्र मागवण्यासाठी होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.  इन्स्टाग्रामवरुन (Instagram) ही  सर्व हत्यारं मागवण्यात आली होती, अशी माहिती देसाई यांनी विधानसभेत (Maharashtra VidhaSabha) दिली. 

पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध शस्त्रसाठा सापडल्याबाबत आमदार राहुल कुल यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावर बोलताना राहुल कुल (Rahul Kool) यांनी सांगितलं की, पुण्यात गावठी 5 पिस्तूल, 19 जिवंत काडतुसं सापडली. हे खूप गंभीर आहे.  पाटस आणि दौंड पोलिस स्टेशन देखील प्रलंबित आहेत, हे सुध्दा बघितले पाहिजे, असं कुल म्हणाले. 

यावर बोलताना शंभुराज देसाई म्हणाले की, आठपैकी 6 आरोपी पकडले, जे सध्या बेलवर बाहेर आहेत. परराज्यात 1 टीम पाठवली होती. पण बाकीचे आरोपी आढळले नाहीत. आता पुन्हा टीम पाठवू. इन्स्टाग्रामवरुन ही सर्व हत्यारं मागवण्यात आली होती, अशी माहिती देसाई यांनी विधानसभेत दिली. 

वाळू माफियाची तक्रार केली म्हणून हल्ला, एबीपी माझाच्या बातमीनंतर गृहमंत्र्यांकडून कारवाईचं आश्वासन
जळगाव जामोदमध्ये वाळू माफियाची तक्रार केली म्हणून त्याच्यावर हल्ला झाला आणि ही बातमी एबीपी माझाने दाखवली. ही बाब गृहमंत्री यांच्या लक्षात आणून दिली. गृहमंत्री यांनी तत्काळ याबाबात कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं आहे. जळगाव जामोद या ठिकाणी वाळू माफियाला वाळू वाहतूक करण्यासाठी विरोध केल्यानंतर एका व्यक्तीस विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. शंभुराजे देसाई यांनी सांगितलं की,  पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करुन कारवाईला सुरुवात केली आहे. मात्र या तीनही आरोपींनी कोर्टात जाउन अंतरीम जामीन घेतला आहे. ते रद्द करण्याचा प्रयत्न करत आहोत, असं देसाई म्हणाले.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दादाची 'दादागिरी' सत्तेसाठीच, गोट्या खेळूनच तुम्ही दोनवेळा शपथ घेतली, लाडक्या बहिणींना का बदनाम करता? शक्तिपीठ कोणी मागितला? बच्चू कडूंचा सडकून 'प्रहार'
दादाची 'दादागिरी' सत्तेसाठीच, गोट्या खेळूनच तुम्ही दोनवेळा शपथ घेतली, लाडक्या बहिणींना का बदनाम करता? शक्तिपीठ कोणी मागितला? बच्चू कडूंचा सडकून 'प्रहार'
Supreme Court on Hindu Succession Act: 'विधवा आणि मुलबाळ नसलेल्या महिलेच्या मृत्यूनंतर मालमत्तेवर सासरच्यांचा हक्क' सुप्रीम कोर्टाने महत्त्वपूर्ण निर्वाळा देत काय काय म्हटलं?
'विधवा आणि मुलबाळ नसलेल्या महिलेच्या मृत्यूनंतर मालमत्तेवर सासरच्यांचा हक्क' सुप्रीम कोर्टाने महत्त्वपूर्ण निर्वाळा देत काय काय म्हटलं?
24 carat gold rate : सोन्याच्या दरात घसरण, चांदीचे दर महागले, सोने-चांदीचे दर किती रुपयांवर पोहोचले?
अखेर सोन्याच्या दरवाढीला ब्रेक, सोने दरात घसरण, चांदीच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या आजचे दर
झक मारली, पवार कुटुंबाला आम्ही निवडून दिलं; बारामतीत लक्ष्मण हाकेंची जीभ घसरली, घणाघाती टीका
झक मारली, पवार कुटुंबाला आम्ही निवडून दिलं; बारामतीत लक्ष्मण हाकेंची जीभ घसरली, घणाघाती टीका
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Omraje Nimbalkar Video : गळ्याएवढ्या पाण्यात बाजी लावली,  'कोहीनूर' ओमराजेंचा UNCUT व्हिडीओ
Sharad Pawar| Gorakshak मुळे शेतकऱ्यांचे हाल: म्हशी विकल्या तरी अडवणूक : शरद पवार
Azam Khan Bail : आझम खान दोन वर्षांनंतर तुरुंगातून सुटणार? शेवटच्या गुन्ह्यातही मिळाला जामीन
Parbhani Lower Dhudhna : परभणीलाही पावसाने झोडपलं, लोअर दुधना प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग
Heavy Rain In Marathwada : मराठवाड्यात जनजीवन ठप्प, Dharashiv, Beed, Jalna मध्ये थैमान!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दादाची 'दादागिरी' सत्तेसाठीच, गोट्या खेळूनच तुम्ही दोनवेळा शपथ घेतली, लाडक्या बहिणींना का बदनाम करता? शक्तिपीठ कोणी मागितला? बच्चू कडूंचा सडकून 'प्रहार'
दादाची 'दादागिरी' सत्तेसाठीच, गोट्या खेळूनच तुम्ही दोनवेळा शपथ घेतली, लाडक्या बहिणींना का बदनाम करता? शक्तिपीठ कोणी मागितला? बच्चू कडूंचा सडकून 'प्रहार'
Supreme Court on Hindu Succession Act: 'विधवा आणि मुलबाळ नसलेल्या महिलेच्या मृत्यूनंतर मालमत्तेवर सासरच्यांचा हक्क' सुप्रीम कोर्टाने महत्त्वपूर्ण निर्वाळा देत काय काय म्हटलं?
'विधवा आणि मुलबाळ नसलेल्या महिलेच्या मृत्यूनंतर मालमत्तेवर सासरच्यांचा हक्क' सुप्रीम कोर्टाने महत्त्वपूर्ण निर्वाळा देत काय काय म्हटलं?
24 carat gold rate : सोन्याच्या दरात घसरण, चांदीचे दर महागले, सोने-चांदीचे दर किती रुपयांवर पोहोचले?
अखेर सोन्याच्या दरवाढीला ब्रेक, सोने दरात घसरण, चांदीच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या आजचे दर
झक मारली, पवार कुटुंबाला आम्ही निवडून दिलं; बारामतीत लक्ष्मण हाकेंची जीभ घसरली, घणाघाती टीका
झक मारली, पवार कुटुंबाला आम्ही निवडून दिलं; बारामतीत लक्ष्मण हाकेंची जीभ घसरली, घणाघाती टीका
लालसिंह राजपुरोहितकडे शिवसेनेत पुन्हा जबाबदारी; मराठी माणसाचे दुकान हडपल्याने केली होती हकालपट्टी
लालसिंह राजपुरोहितकडे शिवसेनेत पुन्हा जबाबदारी; मराठी माणसाचे दुकान हडपल्याने केली होती हकालपट्टी
साहेब जगायचं कसं सागा? महापुरात उद्ध्वस्त शेतकऱ्यांची आर्त हाक; उद्धव ठाकरे म्हणाले, खचू नका, वेडंवाकडं पाऊल उचलू नका, आवाज सरकारपर्यंत पोहोचवतो
साहेब जगायचं कसं सागा? महापुरात उद्ध्वस्त शेतकऱ्यांची आर्त हाक; उद्धव ठाकरे म्हणाले, खचू नका, वेडंवाकडं पाऊल उचलू नका, आवाज सरकारपर्यंत पोहोचवतो
नितीन गडकरींचा मोठा भ्रष्टाचार, मुलांच्या कंपन्यांनाच लाभ; दमानियांच्या आरोपावर भाजपची पहिली प्रतिक्रिया
नितीन गडकरींचा मोठा भ्रष्टाचार, मुलांच्या कंपन्यांनाच लाभ; दमानियांच्या आरोपावर भाजपची पहिली प्रतिक्रिया
Shashikant Shinde on Devendra Fadnavis : देवाभाऊ भावनिक, विरोधक असलो तरी तुम्ही प्रेमाने घेता; माथाडी कामगारांच्या घराबाबत शशिकांत शिंदेंकडून आर्त हाक
देवाभाऊ भावनिक, विरोधक असलो तरी तुम्ही प्रेमाने घेता; माथाडी कामगारांच्या घराबाबत शशिकांत शिंदेंकडून आर्त हाक
Embed widget