एक्स्प्लोर

Pune Crime News: नमाजासाठी गेलेल्या 9 वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार, पुण्यातील धक्कादायक घटना

मशिदीमध्ये नमाज पठण करायला गेलेल्या नऊ वर्षाच्या मुलावर मशिदीतील  कर्मचाऱ्याकडून लैंगिक अत्याचार  केल्याचा धक्कादायक प्रकार (Pune Crime News)  उघडकीस आला आहे.

पुणे: मशिदीमध्ये नमाज पठण करण्यासाठी गेलेल्या नऊ वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार  करण्यात  आला आहे.  पुण्याच्या कोंढवा (Pune Kondhwa News) परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. मशिदीमध्ये नमाज पठण करायला गेलेल्या नऊ वर्षाच्या मुलावर मशिदीतील  कर्मचाऱ्याकडून लैंगिक अत्याचार  केल्याचा धक्कादायक प्रकार (Pune Crime News)  उघडकीस आला आहे.  10 नोव्हेंबर 2023 रोजी हा प्रकार घडला आहे. पीडित मुलाच्या मामाने याबाबत पोलीस ठाण्यात तकार दिल्यानंतर सर्व प्रकार उघडकीस आला.  या प्रकारानंतर संतापाची लाट उसळली आहे. 

समोर आलेल्या माहितीनुसार मोहम्मद युसुफ  असे गुन्हा दाखल असलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. आरोपीवर पोक्सो अंतर्गत (POCSO) कोंढवा  पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलाच्या मामाने ह प्रकार उघडकीस आल्यानंतर कोंढवा पोलीस ठाण्यात याबाबत बुधवारी  फिर्याद दिली आहे. सध्या पोलीस या आरोपीचा शोध घेत आहेत. आरोपी सध्या फरार आहे. 

मुलाच्या आईने घडलेला प्रकार सांगितला भावाला 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांचा भाचा नमाज पठणासाठी का जात नाही याबाबत बहिणीला विचारले असता बहिणीने घडलेला धक्कादायक प्रकार मामाला सांगितला आहे. नऊ वर्षाचा पीडित हा 10 नोव्हेंबर रोजी कोंढवा येथील उस्मानिया मशिदीत  त्याच्या मित्रासह नमाज पठणसाठी गेला होता. यावेळी नमाज झाल्यानंतर  मित्रासह  मशिदीत तो थांबला. यावेळी आरोपी तेथे आला व त्याने पीडित अल्पवयीन व त्याच्या मित्राला तो  राहत असलेल्या मशिदतील त्याच्या खोलीत नेले. तिथे त्याने नमाज पठणाविषयी थोडी माहिती दिली.  त्यानंतर त्याने पीडिताच्या मित्राला जाण्यास सांगितले. 

आरोपीवर कठोर कारवाईची मागणी

पीडित अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केले. या घटनेनंतर पीडिताने घरी येऊन घडलेला सर्व  प्रकार सांगितला. मात्र घरच्यांनी बदनामीच्या भीतीने कोणालाही याबाबत सांगितले नाही.  आरोपीवर कठोर कारवाईची मागणी पीडित मुलाच्या नातेवाईकांनी केली आहे. कोंढवा पोलिसांनी  गुन्हा दाखल केला आहे.  कोंढवा पोलिस (Kondhwa Police) अधिक तपास करत आहे. आरोपी सध्या फरार आहे.  घडलेल्या घटनेनंतर सात दिवसांनी हा प्रकार समोर आला आहे. आरोपीवर पोक्सो अंतर्गत (POCSO) कोंढवा  पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

Pune Crime News : निर्दयी पती! चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीला ब्लेडचे तुकडे गिळायला लावले; पुण्यातील घटना

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
Priyanka Gandhi: मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार
मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार
दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन, संयम तुटला, स्वत:लाच कोंडून घेतले
दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन, संयम तुटला, स्वत:लाच कोंडून घेतले

व्हिडीओ

Bhaskar Jadhav : आदित्य ठाकरेंसाठी एका क्षणात विरोधी पक्षनेतेपदाचा त्याग करणार: भास्कर जाधव नेमकं काय म्हणाले?
Majha Vision vijay Wadettiwar : जेलमध्ये जाईन पण भाजपमध्ये जाणार नाही, वडेट्टीवारांची स्फोटक मुलाखत
Nilesh Rane-Ravindra Chavan :  रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे समोरा-समोर, विधानभवनात काय घडलं?
Nana Patole vs Devendra Fadnavis : पहिल्याचं दिवशी पटोले भिडले, फडणवीसांचं चोख प्रत्युत्तर
Tukaram Mundhe : हिवाळी अधिवेशनात कृष्णा खोपडे तुकाराम मुंढेंना निलंबित करण्याची मागणी करणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2025 | सोमवार
Jalgaon Crime: शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
शालेय सहलीत मुलींना धार्मिक स्थळात स्कार्फ बांधून प्रवेश; मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांविरोधात गुन्हा नोंदवल्याने भुसावळमध्ये खळबळ
Priyanka Gandhi: मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार
मोदी तुम्ही 12 वर्ष पीएम आहात, तेवढी वर्ष नेहरू जेलमध्ये होते; त्यांच्या चुकांची यादी करा, चर्चा करू, सरकार देशाचं वास्तव लपवतंय, प्रियंका गांधींचा सडकून प्रहार
दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन, संयम तुटला, स्वत:लाच कोंडून घेतले
दिव्यांगांनी भूमी अभिलेख कार्यालयास ठोकले टाळे; शेतकऱ्यांसाठी आंदोलन, संयम तुटला, स्वत:लाच कोंडून घेतले
ज्यांच्या 'पितृ संघटने'ने 50 वर्षात कधीच राष्ट्रगीत गायलं नाही, तिरंगा फडकवला नाही तेच आज वंदे मातरमचे कौतुक करत आहेत; खासदार अरविंद सावतांनी वाभाडे काढले
ज्यांच्या 'पितृ संघटने'ने 50 वर्षात कधीच राष्ट्रगीत गायलं नाही, तिरंगा फडकवला नाही तेच आज वंदे मातरमचे कौतुक करत आहेत; खासदार अरविंद सावतांनी वाभाडे काढले
Nashik Tree Cutting: तपोवनातील वृक्षतोडीबाबत तोडगा नाहीच, पर्यावरणप्रेमींचे आंदोलन सुरूच राहणार; आजच्या बैठकीत काय-काय घडलं?
तपोवनातील वृक्षतोडीबाबत तोडगा नाहीच, पर्यावरणप्रेमींचे आंदोलन सुरूच राहणार; आजच्या बैठकीत काय-काय घडलं?
Vande Mataram : स्वातंत्र्यलढ्यावेळी 'वंदे मातरम' वृत्तपत्र कुणी सुरू केलं? ब्रिटिशांना प्रेस अॅक्ट का लागू करावा लागला?
स्वातंत्र्यलढ्यावेळी 'वंदे मातरम' वृत्तपत्र कुणी सुरू केलं? ब्रिटिशांना प्रेस अॅक्ट का लागू करावा लागला?
Jaya Kishori: जया किशोरींच्या हातावर मेहंदी सजली; फोटो समोर, गुलाबी सूटसह कानातील रिंग्जनेही लक्ष वेधलं
जया किशोरींच्या हातावर मेहंदी सजली; फोटो समोर, गुलाबी सूटसह कानातील रिंग्जनेही लक्ष वेधलं
Embed widget