एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Pune Crime News: गुंतवणुकीचे आमिष दाखवून मूकबधिरांची फसवणूक करणाऱ्या मूकबधिराला अटक; एक कोटी रुपये जप्त

गुंतवणुकीचे आमिष दाखवून मूकबधिरांची फसवणूक करणाऱ्या मूकबधिर आरोपींविरुद्ध पुणे शहर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने 6 आरोपींना अटक करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.

Pune Crime News: गुंतवणुकीचे आमिष दाखवून मूकबधिरांची फसवणूक करणाऱ्या मूकबधिर आरोपींविरुद्ध पुणे शहर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने 6 आरोपींना अटक करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणातील आरोपींकडून एक कोटी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली असून ती न्यायालयात जमा करण्यात आली आहे.

अमिर सैफुद्दीन घोडनडीवाला, प्रदीप महारुद्र कोलते, सुयोग सुधीर मेहता, चंचल सुयोग मेहता , धनंजय सुदामराव जगताप, मिहिर संतोष गोखले ( अशी या प्रकरणातील आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेले सहा आरोपी मूकबधिर आहेत. आरोपी सध्या येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत.

या सहा आरोपींनी प्लॅटिनम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स ग्लोबल सोल्युशन्स आणि सुयो अभि एंटरप्रायझेस नावाच्या कंपन्या स्थापन केल्या होत्या. मूकबधिर लोकांना या कंपनीत गुंतवणूक केल्यास दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवले जात होते. फसवणूक उघडकीस आल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने कारवाई करत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

आरोपी, साक्षीदार आणि तक्रारकर्ते तिघेही  मूकबधिर आहेत. पोलिसांना त्यांच्याशी संवाद साधण्यात अडचण येत होती मात्र तरीही पोलिसांनी कसून चौकशी केली. 467 मूकबधिर साक्षीदारांशी संपर्क साधण्यात आला होता. आरोपींविरुद्ध सगळे पुरावे गोळा पोलिसांकडून करण्यात आले. यापैकी 60 लोकांकडून मिळालेल्या रक्कम जप्त करण्यात आली आहे. डी डी मार्फत ही  रक्कम परत मिळवली होती. एक कोटी रुपयांची रक्कम न्यायालयात जमा करण्यात आली आहे. 

या प्रकरणातील आरोपींनी गुंतवणूकदारांना परतावा दिला आहे. ज्यांना परतावा म्हणून जास्त रक्कम मिळाली आहे त्यांनी ती रक्कम डीडीद्वारे जिल्हा न्यायाधीशांकडे जमा करावी. यामुळे इतरांना मदत करणे शक्य होईल, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. यानंतर अशा कोणत्याच आमिषांना बळी पडू नका, पैशांचा व्यवहार करताना काळजी घ्या. योग्य पडताळणी करा, असं आवाहन पुणे पोलीसांना सामान्य नागरिकांना केले आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour on India Match Wins | भारतानं कांगारूंचा दुसरा डाव 295 धावांत गुंडाळला ABP MajhaZero Hour Shital Mhatre | देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे ही कोणाची इच्छा? ABP MajhaZero Hour | महाराष्ट्राचा पुढच्या मुख्यमंत्री कोण? एकनाथ शिंदे की देवा भाऊ? ABP MajhaJob Majha | कोल इंडिया लिमिटेडमध्ये मायनिंग पदासाठी 236 जागांवर भरती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Sharad Pawar : नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
नाशिकमध्ये शरद पवारांची 'पॉवर' फेल, पाचही जागांवर पराभव, काकांपेक्षा पुतण्याच ठरला भारी!
Embed widget