एक्स्प्लोर

Pune car Accident : अल्पवयीन असून ज्या पबमध्ये वेदांतला एन्ट्री दिली, त्या पबवर धाड, काय काय सापडलं?

पुण्यातील कोझी अॅड ब्लॅक या बारवर उप्लादन शुल्क विभागाकडून कारवाई करण्यात येत आहे. हे बार सील करण्यात आलं आहे

पुणे : पुण्यातील कोझी अॅड ब्लॅक या बारवर उप्लादन शुल्क विभागाकडून कारवाई करण्यात येत आहे. हे बार सील करण्यात आलं आहे. पुण्यातील कल्याणी नगर परिसरात झालेल्या पोर्शे कारतच्या धडकेत दोघांचा निष्पाप जीव गेला. या अपघाताला कारणीभूत असलेला विशाल अग्रवालच्या मुलाने याच बारमध्ये पार्टी केली होती. तो अल्पवयीन होता तरीदेखील या बारमध्ये त्याला प्रवेश दिला होता. अल्पवयीन असलेल्या मुलाला प्रवेश दिल्यामुळे आणि त्याचा दारु सर्व्ह केल्याने या बारवर कारवाई करण्यात येत आहे. 

या पबमधील दारु, फ्रिज आणि बिल्सेरी बॉटल्ससहित इतर सामान सील करण्यात येत आहेत. Porsche Car अपघातात गुंतलेल्या अल्पवयीन मुलांना दारू पुरवल्याप्रकरणी उत्पादन शुल्क विभागाने नोंदवलेल्या नियम उल्लंघनाच्या प्रकरणातहॉटेल ट्रिलियन सिक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेड (कोझी) आणि  पंचशील इन्फ्रास्ट्रक्चर (ओक वुड) मॅरियट सूट- ब्लॅक या दोन्ही हॉटेल पबवर कारवाई करण्यात आली आहे. 

परवानाधारक अल्पवयीन मुलांना कोणत्याही विदेशी मद्याची विक्री करू नये.परवानाधारकाने पहाटे 1.30 नंतर (दिलेली वेळ) कोणत्याही विदेशी मद्याची विक्री करू नये. परवानाधारक महिला वेटर्समार्फत उत्पादन शुल्क विभागाच्या नोकरनामा शिवाय आणि रात्री 9.30 नंतर कोणतीही विदेशी दारू सर्व्ह करू शकणार नाही.आणि जर बॉम्बे प्रोहिबिशन ऍक्ट-1949 आणि बॉम्बे फॉरेन लिकर रुल्स-1953 अंतर्गत येणाऱ्या विविध तरतुदी आणि नियमांचे उल्लंघन केले असेल तर त्या आस्थापनांवर नियमानुसार गुन्हे नोंद केले जातील  मद्य विक्री लायसन्स निलंबित अथवा रद्द केले जातील, असं उत्पादन शुल्क विभागाकडून सांगण्यात आलं आहे. 

अल्पवयीन मुलाला मद्य देणारे हॉटेल काझीचे मालक प्रल्हाद भुतडा आणि मॅनेजर सचिन काटकर त्याचबरोबर हॉटेल ब्लॅकचे संदीप सांगळे आणि बार काऊंटर जयेश बोनकर यांना अटक देखील आली आहे. त्यासोबतच विशाल अग्रवालसह ड्रायव्हर आणि अन्य एक व्यक्तीलाही अटक करण्यात आलीये. अटक करण्यात आलेल्या ड्रायव्हरचं नाव चत्रभूज डोळस आहे तर दुसरा व्यक्ती राकेश पौडवाललाही अटक करण्यात आली आहे. 

इतर महत्वाची बातमी-

Pune Car Accident : पार्टीला जातोय ना मग ती ग्रे पोर्शे घेऊन जा, मी दारु पितो, पप्पांनीच मला कार दिली; लेकानं असं काही सांगितलं की विशाल अग्रवाल गोत्यात आले!

पुणे पोलिसांच्या कारवाईची गाडी टॉप गिअरमध्ये, एक-एक करुन सर्वांनाच उचललं, मुलाच्या वडिलांपासून पब-बारचा मालक सगळेच जेलमध्ये

पाहा व्हिडीओ :
 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करणार, आगामी अधिवेशनात कायदा करणार : माणिकराव कोकाटे
शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करणार, आगामी अधिवेशनात कायदा करणार : माणिकराव कोकाटे
Beed : बीडची गुंडागर्दी...जिल्ह्यात ड्रायव्हिंग लायसन्स दिल्यासारखे बंदुक परवाने; 1281 अधिकृत पिस्तुल; खासदारांचा संताप
बीडची गुंडागर्दी... जिल्ह्यात ड्रायव्हिंग लायसन्स दिल्यासारखे बंदुक परवाने; 1281 अधिकृत पिस्तुल; खासदारांचा संताप
मंत्री महोदयांनी घेतली विनोद कांबळींची भेट, रुग्णालयातच ख्रिसमस साजरा; आर्थिक मदत पत्नीकडे सुपूर्द
मंत्री महोदयांनी घेतली विनोद कांबळींची भेट, रुग्णालयातच ख्रिसमस साजरा; आर्थिक मदत पत्नीकडे सुपूर्द
मोठी बातमी ! कझाकिस्तानमध्ये विमान क्रॅश; 25 प्रवशांना वाचविण्यात यश, रुग्णालयात उपचार सुरू
मोठी बातमी ! कझाकिस्तानमध्ये विमान क्रॅश; 25 प्रवशांना वाचविण्यात यश, रुग्णालयात उपचार सुरू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 25 December 2024 दुपारी 3 च्या हेडलाईन्सKalyan Girl Murder News : अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर केला तसाच विशाल गवळीचाही करा, कल्याणमधील महिलांची मागणीVinod Kambli Bhiwandi Hospital News : विनोद कांबळींवर भिवंडीच्या आकृती रुग्णालयात उपचार सुरु, ख्रिसमसचा आनंद लुटता यावा यासाठी खास सजावटMumbai BJP Core committee Meeting : मुंबई भाजप कोअर कमिटी बैठक, भाजपचा मुंबई अध्यक्ष बदलला जाण्यार असल्यानंं बैठकील महत्त्व

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करणार, आगामी अधिवेशनात कायदा करणार : माणिकराव कोकाटे
शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करणार, आगामी अधिवेशनात कायदा करणार : माणिकराव कोकाटे
Beed : बीडची गुंडागर्दी...जिल्ह्यात ड्रायव्हिंग लायसन्स दिल्यासारखे बंदुक परवाने; 1281 अधिकृत पिस्तुल; खासदारांचा संताप
बीडची गुंडागर्दी... जिल्ह्यात ड्रायव्हिंग लायसन्स दिल्यासारखे बंदुक परवाने; 1281 अधिकृत पिस्तुल; खासदारांचा संताप
मंत्री महोदयांनी घेतली विनोद कांबळींची भेट, रुग्णालयातच ख्रिसमस साजरा; आर्थिक मदत पत्नीकडे सुपूर्द
मंत्री महोदयांनी घेतली विनोद कांबळींची भेट, रुग्णालयातच ख्रिसमस साजरा; आर्थिक मदत पत्नीकडे सुपूर्द
मोठी बातमी ! कझाकिस्तानमध्ये विमान क्रॅश; 25 प्रवशांना वाचविण्यात यश, रुग्णालयात उपचार सुरू
मोठी बातमी ! कझाकिस्तानमध्ये विमान क्रॅश; 25 प्रवशांना वाचविण्यात यश, रुग्णालयात उपचार सुरू
Kalyan News : अक्षय शिंदेप्रमाणे विशाल गवळीलाही गोळ्या घाला, आमदार सुलभा गायकवाड यांची खळबळजनक मागणी
अक्षय शिंदेप्रमाणे विशाल गवळीलाही गोळ्या घाला, आमदार सुलभा गायकवाड यांची खळबळजनक मागणी
WTC Final Scenarios : WTC फायनल रेसमध्ये येणार मोठा ट्विस्ट; भारत, पाकिस्तान एकाच दिवशी कसोटी मैदानात भिडणार, जाणून घ्या समीकरण
WTC फायनल रेसमध्ये येणार मोठा ट्विस्ट; भारत, पाकिस्तान एकाच दिवशी कसोटी मैदानात भिडणार, जाणून घ्या समीकरण
Devendra Fadnavis : मला टार्गेट करण्यासाठी नागपूरला बदनाम करू नका; देवेंद्र फडणवीसांचे विरोधकांना खडे बोल, म्हणाले.... 
मला टार्गेट करण्यासाठी नागपूरला बदनाम करू नका; देवेंद्र फडणवीसांचे विरोधकांना खडे बोल, म्हणाले.... 
लाचखोर वनक्षेत्रपालाच्या घरी मोठं घबाड; 57 तोळं सोनं अन् 1 कोटी 31 लाखांची कॅश; अधिकीरीही चक्रावले
लाचखोर वनक्षेत्रपालाच्या घरी मोठं घबाड; 57 तोळं सोनं अन् 1 कोटी 31 लाखांची कॅश; अधिकीरीही चक्रावले
Embed widget