एक्स्प्लोर
पुण्यात ब्रेक फेल झाल्याने टेम्पो सुसाट, अनेक गाड्यांना धडक
पुणे: पुण्यात एका टेम्पोचा ब्रेक फेल झाल्याने तो थेट अनेक गाड्यांना धडक देत सुटला आहे. चांदणी चौकातून कोथरुड डेपोकडे जाताना, एका उतारावर टेम्पोचा ब्रेक फेल झाला. त्यामुळे हा अपघात झाला.
या अपघातात एक जण जखमी झाला आहे. तर या टेम्पोने लोहिया जैन आयटी पार्कच्या शेजारी पार्क केलेल्या गाड्यांना धडक दिली आहे. यामध्ये 2 रिक्षा, 4 फोरव्हिलर्सला टेम्पोची धडक बसली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement