एक्स्प्लोर

MPSC Student Issue: संयुक्त मुख्य परीक्षेबाबत लवकरात लवकर निर्णय घ्या, विद्यार्थ्यांची मागणी

संयुक्त मुख्य परीक्षेबाबत निर्णय घ्या. ही केस फास्ट टॅग कोर्टात दाखल करावी आणि तारीख लवकरात लवकर जाहीर करा, अशी मागणी स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी केली.

MPSC Student Issue: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 2021 मध्ये संयुक्त पूर्व परीक्षा घेतली होती. त्यात १३ हजाराहून अधिक विद्यार्थी परीक्षेसाठी पात्र ठरले. मात्र याबाबत काही विद्यार्थ्यांनी आक्षेप घेत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यामुळे जानेवारीत होणारी मुख्य परीक्षा रखडली. 

न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेली संयुक्त मुख्य परीक्षा 2020 च्या भरती प्रक्रियेचा प्रश्न तत्काळ सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत तसेच उर्वरित भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. राज्य सरकार आणि आयोगाने समन्वय साधून ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात दाखल करुन मुख्य परीक्षेची तारीख जाहीर करावी, अशी मागणी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी केली आहे.

तब्बल अडीच वर्षे उलटून गेली तरीही संबंधित भरती प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. या कारणामुळे 22 व 29 जानेवारी 2022 रोजी नियोजित असलेली मुख्य परीक्षा न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेली आहे.उच्च न्यायालयात ही केस दिनांक 17/02/2022 रोजी दाखल केली. चार महिने उलटून देखील अद्याप एकही सुनावणी झालेली नाही. यामुळे  सर्व उमेदवार प्रचंड मानसिक व आर्थिक तणावाने ग्रस्त आहेत.

राज्य सरकारने लोकसेवा आयोगाशी चर्चा करुन महाधिवक्त्याची नेमणूक करावी आणि 13 हजार विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात. विद्यार्थ्यांना अनेक समस्या आहेत. त्या समस्यांवर गेले अडीच वर्ष काहीही चर्चा झाली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक आणि आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. परीक्षेची तारीख जाहीर कमीत कमी वेळात जाहीर करा, असं मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले आहे. 

परीक्षा प्रक्रियेवर सुनावणी झाली नसल्याने 13909 विद्यार्थांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. एका विद्यार्थ्याचा 10000 रुपये प्रति महिना खर्च आहे. त्यामुळे आम्हाला मानसिक मनस्तापाबरोबरच आर्थिक अडचणीलाही तोंड द्यावे लागत आहे. आमच्यात अनेक विद्यार्थी शेतकरी कुटुंबातील आहे. शेतकऱ्यांच्या मुलांना न्याय मिळायला हवा यासाठी ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात दाखल करावी आणि निकाल लावावा, असं मत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मनोज पिंगळे याने व्यक्त केले आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उपमुख्यमंत्र्याच्या कार्यक्रमासाठी 71 हजारांची वर्गणी पाठवा, नाहीतर अधिवेशनात तुमचा... 'त्या' फोनमुळे तहसीलदार टेन्शनमध्ये
उपमुख्यमंत्र्याच्या कार्यक्रमासाठी 71 हजारांची वर्गणी पाठवा, नाहीतर अधिवेशनात तुमचा... 'त्या' फोनमुळे तहसीलदार टेन्शनमध्ये
Pimpari News : पिंपरीतील 29 बंगले जमीनदोस्त होणार, हरित लवादाचे पालिकेला आदेश, 300 रहिवाशी बेघर होणार?
मोठी बातमी : पिंपरीतील 29 बंगले जमीनदोस्त होणार, हरित लवादाचे पालिकेला आदेश, 300 रहिवाशी बेघर होणार?
''ड्रोनचा खोडसाळपणा जरांगेच्याच माणसांचा''; ओबीसी आंदोलक वाघमारेंचा गंभीर आरोप, दिलं 'हे' कारण
''ड्रोनचा खोडसाळपणा जरांगेच्याच माणसांचा''; ओबीसी आंदोलक वाघमारेंचा गंभीर आरोप, दिलं 'हे' कारण
साप वनात चावत नाही तर तुमच्या घरी येऊन चावतो, विश्वजीत कदमांच्या प्रश्नावर मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर
साप वनात चावत नाही तर तुमच्या घरी येऊन चावतो, विश्वजीत कदमांच्या प्रश्नावर मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ambadas Danve Mumbai : विधान परिषदेतील आक्षेपार्ह वक्तव्यावरून अंबादास दानवेंची दिलगीरीCM Eknath Shinde On Rahul Gandhi : हिंदू संयमी; योग्यवेळी राहुल गांधींना उत्तर मिळेल - एकनाथ शिंदेUruli Kanchan Palkhi : उरूळी कांचन इथे तुकोबांच्या पालखीचा नगारा अडवलाVishwajeet Kadam on Nutrition Food : कंपनी आणि प्रशासनातील दोषींवर कठोर कारवाई करा - कदम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उपमुख्यमंत्र्याच्या कार्यक्रमासाठी 71 हजारांची वर्गणी पाठवा, नाहीतर अधिवेशनात तुमचा... 'त्या' फोनमुळे तहसीलदार टेन्शनमध्ये
उपमुख्यमंत्र्याच्या कार्यक्रमासाठी 71 हजारांची वर्गणी पाठवा, नाहीतर अधिवेशनात तुमचा... 'त्या' फोनमुळे तहसीलदार टेन्शनमध्ये
Pimpari News : पिंपरीतील 29 बंगले जमीनदोस्त होणार, हरित लवादाचे पालिकेला आदेश, 300 रहिवाशी बेघर होणार?
मोठी बातमी : पिंपरीतील 29 बंगले जमीनदोस्त होणार, हरित लवादाचे पालिकेला आदेश, 300 रहिवाशी बेघर होणार?
''ड्रोनचा खोडसाळपणा जरांगेच्याच माणसांचा''; ओबीसी आंदोलक वाघमारेंचा गंभीर आरोप, दिलं 'हे' कारण
''ड्रोनचा खोडसाळपणा जरांगेच्याच माणसांचा''; ओबीसी आंदोलक वाघमारेंचा गंभीर आरोप, दिलं 'हे' कारण
साप वनात चावत नाही तर तुमच्या घरी येऊन चावतो, विश्वजीत कदमांच्या प्रश्नावर मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर
साप वनात चावत नाही तर तुमच्या घरी येऊन चावतो, विश्वजीत कदमांच्या प्रश्नावर मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर
Mirzapur 3 Relaese Date Time OTT Platform : 'मिर्झापूर -3' साठी काही तासांची प्रतीक्षा, किती वाजता ओटीटीवर होणार स्ट्रीम? जाणून घ्या सगळं काही...
'मिर्झापूर -3' साठी काही तासांची प्रतीक्षा, किती वाजता ओटीटीवर होणार स्ट्रीम? जाणून घ्या सगळं काही...
Telly Masala : मिर्झापूर-3  किती वाजता ओटीटीवर होणार स्ट्रीम ते  'मुंज्या'नंतर आदित्यच्या नव्या हॉररपटाचा ट्रेलर आउट; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
मिर्झापूर-3 किती वाजता ओटीटीवर होणार स्ट्रीम ते 'मुंज्या'नंतर आदित्यच्या नव्या हॉररपटाचा ट्रेलर आउट; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
Arbaaz Khan and Sshura Khan : 56 व्या वर्षी अरबाझ खान बाबा होणार?  मॅटर्निटी क्लिनिक जवळ दिसला पत्नी शूरासोबत
56 व्या वर्षी अरबाझ खान बाबा होणार? मॅटर्निटी क्लिनिक जवळ दिसला पत्नी शूरासोबत
मोठी बातमी! पंढरपूरला जाणाऱ्या वाहनांना आजपासूनच टोलमाफी; भाविकांना करावं लागल 'हे' काम
मोठी बातमी! पंढरपूरला जाणाऱ्या वाहनांना आजपासूनच टोलमाफी; भाविकांना करावं लागल 'हे' काम
Embed widget