एक्स्प्लोर
CCTV : पुण्यात दोन टोळक्यांमध्ये तुफान हाणामारी
काही दिवसांपूर्वी अलीम शेख आणि करीम शेख यांच्यात वादावादी झाली होती. दोघांच्या मनात राग खदखदत होता
पुणे : पुण्यातील दोन टोळक्यांमधील हाणामारीचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. नानापेठ परिसरातील एका कॅफेमध्ये आठ दिवसांपूर्वी ही दोन टोळक्यांमध्ये तुफान हाणामारी झाली होती.
काही दिवसांपूर्वी अलीम शेख आणि करीम शेख यांच्यात वादावादी झाली होती. दोघांच्या मनात राग खदखदत होता. 25 जुलैला अलीम त्याच्या मित्रांसोबत कॅफेत आला होता. तिथे दोन्ही टोळक्यांमध्ये वाद झाला आणि नंतर रॉड, बांबूने हाणामारीला सुरुवात झाली.
मारहाणीचा हा सगळा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणी सहकारनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून सात जणांना अटक करण्यात आली आहे.
पाहा व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement