एक्स्प्लोर

CCTV : पुण्यात रूग्णाच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांना मारहाण

पुणे : पुण्याच्या ससून रुग्णालयातील डॉक्टरांना जबर मारहाण करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयातील डॉक्टरांना संरक्षण देण्याचं आश्वासन देऊन आठवडाही उलटला नाही तेवढ्यात ही घटना घडली आहे. मृत रूग्णांच्या नातेवाईकांनी डॉ. सादिक मुल्ला आणि डॉ. अभिजीत जवानजा यांना बेदम मारहाण केली आहे.   डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळं रुग्ण दगावल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. मारहाणीत दोन्ही डॉक्टर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर ससूनमध्येच उपचार सुरू आहेत. मारहाणीप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात एकमेकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मारहाण करणाऱ्या 5 जणांना पोलिसांनी अटक केली.   दरम्यान गेल्या काही दिवसांत रूग्णालयातील डॉक्टरांना मारहाणीचे प्रकार वाढले आहेत. या घटनेचा निषेध करण्यासाठी पुण्यातील मार्डनं उदया संध्याकाळी 5 वाजेपर्यंत संप पुकारला आहे.   पाहा व्हिडीओ -

महत्त्वाच्या बातम्या

सात दिवसात पैसे चौपट? गुंतवणुकीचे आमिष दाखवून वृद्धाची तब्बल 2 कोटींची फसवणूक; ED चा धाक दाखवून 1 करोड लुटले
सात दिवसात पैसे चौपट? गुंतवणुकीचे आमिष दाखवून वृद्धाची तब्बल 2 कोटींची फसवणूक; ED चा धाक दाखवून 1 करोड लुटले
पुणे महापालिकेत गिफ्टच्या बॉक्सची पिशवी घेऊन अज्ञात व्यक्तीचा शिरकाव, व्हिडिओ व्हायरल; आयुक्तांकडे कारवाईची मागणी
पुणे महापालिकेत गिफ्टच्या बॉक्सची पिशवी घेऊन अज्ञात व्यक्तीचा शिरकाव, व्हिडिओ व्हायरल; आयुक्तांकडे कारवाईची मागणी
Pune Metro Line 3 PM Modi : आधी देवेंद्रजी मुख्यमंत्री, मग मी झालो, देवेंद्रजी पुन्हा आले; आम्ही पुण्यात विकासाची गंगा वाहत ठेवली, अजिदादांचाही सिंहाचा वाटा: एकनाथ शिंदे
आधी देवेंद्रजी मुख्यमंत्री, मग मी झालो, देवेंद्रजी पुन्हा आले; आम्ही पुण्यात विकासाची गंगा वाहत ठेवली, अजिदादांचाही सिंहाचा वाटा: एकनाथ शिंदे
Payal Pawar Zhambre Death Case Pune: लग्नावेळी 50 तोळं सोनं, 25 लाख रोख...; पायल पवार-झांबरे मृत्यू प्रकरणात हादरवून टाकणारी माहिती
लग्नावेळी 50 तोळं सोनं, 25 लाख रोख...; पायल पवार-झांबरे मृत्यू प्रकरणात हादरवून टाकणारी माहिती

व्हिडीओ

Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report
Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report
Dia Mirza vs BMC on Diwali Pollution : व्हिडीओवरून कुरबूर बीएमसीत 'मिर्झा'पूर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीची देवगिरीवर बैठक, 32 आमदारांची उपस्थिती; पार्थ पवार, अर्थमंत्री अन् शिवसेना मुद्दा, बैठकीत नेमकं काय घडलं?
सांगली जिल्हा बँकेत भाजपासोबत जाणार का? अपक्ष किंगमेकर संजय पाटलांनी उलगडला पत्ता, म्हणाले, काही बोगस...
Video: सांगली जिल्हा बँकेत भाजपासोबत जाणार का? अपक्ष किंगमेकर संजय पाटलांनी उलगडला पत्ता, म्हणाले, काही बोगस...
'टँगो' ॲपवर ओळख, नेपाळमधील महिलांनी बनवले व्हिडिओ; बीडमधील उच्चशिक्षित व्यापाऱ्यास 47 लाखांना लुटले
'टँगो' ॲपवर ओळख, नेपाळमधील महिलांनी बनवले व्हिडिओ; बीडमधील उच्चशिक्षित व्यापाऱ्यास 47 लाखांना लुटले
Sanjay Raut: अमित शाह तुम्ही लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढताय आणि तुमच्याच सहकार मंत्रालयात, नियम कायदे धाब्यावर बसवून लोकशाहीची हत्या सुरुय, गोकुळला काय सुरुय? संजय राऊतांचा सडकून प्रहार
अमित शाह तुम्ही लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढताय आणि तुमच्याच सहकार मंत्रालयात, नियम कायदे धाब्यावर बसवून लोकशाहीची हत्या सुरुय, गोकुळला काय सुरुय? संजय राऊतांचा सडकून प्रहार
Satej Patil on Gokul: स्थानिक स्वराज्य संस्था मतदानाने, लोकांच्या बहुमताने चालल्या पाहिजेत, पण मोडून काढणार असतील तर कितपत योग्य? सतेज पाटलांची विचारणा
स्थानिक स्वराज्य संस्था मतदानाने, लोकांच्या बहुमताने चालल्या पाहिजेत, पण मोडून काढणार असतील तर कितपत योग्य? सतेज पाटलांची विचारणा
सात दिवसात पैसे चौपट? गुंतवणुकीचे आमिष दाखवून वृद्धाची तब्बल 2 कोटींची फसवणूक; ED चा धाक दाखवून 1 करोड लुटले
सात दिवसात पैसे चौपट? गुंतवणुकीचे आमिष दाखवून वृद्धाची तब्बल 2 कोटींची फसवणूक; ED चा धाक दाखवून 1 करोड लुटले
Cyclone Murasu: मुरासू चक्रीवादळाचे केंद्र आंध्र प्रदेशातून तेलंगणात सरकलं, 12 तासांसाठी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा इशारा; हजारो झाडे आणि विजेचे खांब कोसळले, 30 विमान उड्डाणे रद्द
मुरासू चक्रीवादळाचे केंद्र आंध्र प्रदेशातून तेलंगणात सरकलं, 12 तासांसाठी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा इशारा; हजारो झाडे आणि विजेचे खांब कोसळले, 30 विमान उड्डाणे रद्द
Embed widget