एक्स्प्लोर
बोअरमध्ये पडलेल्या चिमुरड्याला सुखरुप बाहेर काढण्यात यश
पुण्यातील आंबेगावमध्ये बोअरवेलमध्ये पडलेल्या 6 वर्षाच्या मुलाला बाहेर काढण्यात 15 तासांनी यश आलं आहे.
पुणे : पुण्यातील आंबेगावमध्ये बोअरवेलमध्ये पडलेल्या 6 वर्षाच्या मुलाला बाहेर काढण्यात 15 तासांनी यश आलं आहे. रवी पंडित असं बोअरवेलमध्ये पडलेल्या 6 वर्षीय चिमुरड्याचं असं आहे.
ज्या बोअरमध्ये रवी पडला आहे, ती सुमारे 200 फुटांची बोअरवेल आहे. रवीला बाहेर काढण्यासाठी काल बुधवार रात्रीपासून एडीआरएफची टीम खोदकाम करत होती. सुरुवातीला खोदकाम सुरळीत सुरु होतं, मात्र खडकाळ जमीन असल्याने रवीला बाहेर काढण्यात अडचणी येत होत्या.
रवीला कोणतीही इजा न पोहोचवता खडक फोडत एनडीआरएफच्या टीमने सुखरुप बाहेर काढलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
व्यापार-उद्योग
बातम्या
क्रीडा
Advertisement