एक्स्प्लोर

Ajit Pawar: अजितदादांची स्वाक्षरी करून गंडवण्याचा प्रयत्न; देवगिरी बंगल्यावर विशेष कार्य अधिकारी म्हणून केली स्वत:चं निवड, नेमकं काय प्रकरण?

Ajit Pawar: प्रवीण साठे (वय 42) असे या आरोपीचे नाव असून तो मूळचा सातारा येथील आहे. सरकारी अधिकारी असल्याचे भासवून त्याने अनेकांकडून आर्थिक फायदा स्वीकारत फसवणूक केल्याचे तक्ररीत म्हटले आहे.

मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची स्वत:चं स्वाक्षरी करून एका व्यक्तीने देवगिरी बंगल्यावर विशेष कार्य अधिकारी निवड करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे बनावट लेटर स्वाक्षरीने स्वत:ची देवगिरी बंगल्यावर विशेष कार्य अधिकारी निवड करून घेणाऱ्याला मलबार हिल पोलिसांनी अटक केली आहे. प्रवीण साठे (वय 42) असे या आरोपीचे नाव असून तो मूळचा सातारा येथील आहे. सरकारी अधिकारी असल्याचे भासवून त्याने अनेकांकडून आर्थिक फायदा स्वीकारत फसवणूक केल्याचे तक्ररीत म्हटले आहे.

पुण्याचे व्यावसायिक तक्रारदार अतुल शितोळे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर मलबार हिल पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रवीण साठे याला मलबार हिल पोलिसांनी नवी मुंबईच्या उलवेतून अटक केली आहे. त्याने अशा प्रकारे अन्य किती जणांची फसवणूक केली आहे याचा मलबार हिल पोलिस तपास करत आहेत. या आधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावे बनावट लेटर हॅड व शिक्क्याचा वापर करून फसवणूकीचा प्रकार घडला होता. त्या प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. हे प्रकरण ताजे असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाचा व स्वाक्षरीने आरोपींने अनेकांची फसवणूक केल्याचे समोर आल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. 

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबतच्या प्रश्नावर अजित दादा भडकले

आज पुण्यात पुन्हा पत्रकारांनी धनंजय मुंडे यांच्या राजनाम्याबाबत प्रश्न विचारला असता अजित दादा काहीसे  भडकले असल्याचे बघायला मिळाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कराड प्रकणात चौकशी सुरू केली असून एसआयटी, सीआयडी चौकशी करत आहे. यात जे कोणी दोषी असतील त्यावर कारवाई करण्यात येईल, असे ही सीएम म्हणताय. यात सगळ्या चौकशी सुरु आहेत. किंबहुना बीड प्रकरणाचे कोणीही दोष असतील त्यांच्यावर कारवाई झाली आणि पुढेही होईल अशी प्रतिक्रिया देत सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satara News : पोहायला शिकवणे बेतले जीवावर, विहिरीत बुडून एकाच गावातील दोघांचा दुर्दैवी अंत; साताऱ्यात शोककळा
पोहायला शिकवणे बेतले जीवावर, विहिरीत बुडून एकाच गावातील दोघांचा दुर्दैवी अंत; साताऱ्यात शोककळा
Mark Carney : कॅनडाला 24वे नवे पंतप्रधान मिळाले, भारतासाठी डोकेदुखी कमी होणार की वाढणार? खलिस्तानी दहशतवाद्यांवर काय भूमिका??
कॅनडाला 24वे नवे पंतप्रधान मिळाले, भारतासाठी डोकेदुखी कमी होणार की वाढणार? खलिस्तानी दहशतवाद्यांवर काय भूमिका??
Sunita Williams : सुनिता विल्यम्स तब्बल नऊ महिन्यांनी जमिनीवर पाय ठेवणार; एलॉन मस्क यांच्या स्पेस एजन्सी स्पेसएक्सचे रॉकेट फाल्कन 9 यशस्वी झेपावले
सुनिता विल्यम्स तब्बल नऊ महिन्यांनी जमिनीवर पाय ठेवणार; एलॉन मस्क यांच्या स्पेस एजन्सी स्पेसएक्सचे रॉकेट फाल्कन 9 यशस्वी झेपावले
Washim Crime News :  किरकोळ वाद विकोपाला; तीन तरुणांवर प्राणघातक हल्ला, चक्क गळ्यावर...., वाशिम हादरलं!
किरकोळ वाद विकोपाला; तीन तरुणांवर प्राणघातक हल्ला, चक्क गळ्यावर...., वाशिम हादरलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Farmer Suicide Maharashtra | राज्यात वर्षभरात 2,706 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, अमरावती, संभाजीनगरमध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांनी संपवलं जीवनABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 8 AM 15 March 2025TOP 70 | टॉप 70 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 07.00 AM TOP Headlines 07.00 AM 15 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satara News : पोहायला शिकवणे बेतले जीवावर, विहिरीत बुडून एकाच गावातील दोघांचा दुर्दैवी अंत; साताऱ्यात शोककळा
पोहायला शिकवणे बेतले जीवावर, विहिरीत बुडून एकाच गावातील दोघांचा दुर्दैवी अंत; साताऱ्यात शोककळा
Mark Carney : कॅनडाला 24वे नवे पंतप्रधान मिळाले, भारतासाठी डोकेदुखी कमी होणार की वाढणार? खलिस्तानी दहशतवाद्यांवर काय भूमिका??
कॅनडाला 24वे नवे पंतप्रधान मिळाले, भारतासाठी डोकेदुखी कमी होणार की वाढणार? खलिस्तानी दहशतवाद्यांवर काय भूमिका??
Sunita Williams : सुनिता विल्यम्स तब्बल नऊ महिन्यांनी जमिनीवर पाय ठेवणार; एलॉन मस्क यांच्या स्पेस एजन्सी स्पेसएक्सचे रॉकेट फाल्कन 9 यशस्वी झेपावले
सुनिता विल्यम्स तब्बल नऊ महिन्यांनी जमिनीवर पाय ठेवणार; एलॉन मस्क यांच्या स्पेस एजन्सी स्पेसएक्सचे रॉकेट फाल्कन 9 यशस्वी झेपावले
Washim Crime News :  किरकोळ वाद विकोपाला; तीन तरुणांवर प्राणघातक हल्ला, चक्क गळ्यावर...., वाशिम हादरलं!
किरकोळ वाद विकोपाला; तीन तरुणांवर प्राणघातक हल्ला, चक्क गळ्यावर...., वाशिम हादरलं!
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
US Vice-President JD Vance : वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
Amir Khan Girlfriend : तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
Embed widget