एक्स्प्लोर

Bhide Bridge : डेक्कन बसस्थानक ते भिडे पुलाजवळील रस्ता दोन महिने वाहतुकीसाठी बंद; 'हे' आहेत पर्यायी मार्ग

भिडे पुलाजवळील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. या भागात पुणे महानगरपालिका पावसाळी वाहिनी टाकण्याचे काम सुरु करणार आहे. त्यामुळे हा पूल आता दोन महिने पुणेकरांना वापरता येणार नाही.

पुणे : पुण्यातील वाहतुकीसाठी सगळ्यात महत्त्वाचा (Pune Traffic news) असलेल्या भिडे पुलासंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. भिडे पुलाजवळील (bhide bridge)  वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. या भागात पुणे महानगरपालिका पावसाळी वाहिनी टाकण्याचे काम सुरु करणार आहे. त्यामुळे हा पूल आता दोन महिने पुणेकरांना वापरता येणार नाही आहे. मात्र यासाठी पर्यायी मार्ग देण्यात आले आहे. त्यामुळे दोन महिने पुणेकरांनी या पर्यायी मार्गाचा वापर करावा, असं आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आलं आहे.

पुणे शहरात अनेक ठिकाणी महापालिकेतर्फे विविध कामं सुरु आहे. अनेक परिसरात खड्डे बुजवण्याचंदेखील काम सुरु आहे शिवाय पुण्यात मेट्रोचंदेखील काम सुरु आहे. या कामांमुळे वाहतूक कोंडी होते आणि याच वाहतूक कोंडीचा सामना पुणेकरांना करावा लागतो. त्यात आता भिडे पूल बंद करण्यात येणार असल्याने पुणेकरांना वळसा घालावा लागणार आहे. डेक्कन जिमखाना येथील पीएमपी स्थानक ते भिडे पूल दरम्यान पावसाळी वाहिनी टाकण्याचे काम सोमवारपासून (16 ऑक्टोबर) सुरू करण्यात येणार आहे. हे काम साधारणपणे 15 डिसेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. गरज भासल्यास केळकर रस्तामार्गे भिडे पुलावरुन डेक्कन जिमखान्याकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे.

पर्यायी मार्ग कोणते?

- केळकर रस्तामार्गे डेक्कन जिमखान्याकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा.

- केळकर रस्त्यावरुन जंगली महाराज रस्त्याकडे जाणारे, तसेच जंगली महाराज रस्त्यावरुन केळकर रस्तामार्गे नारायण पेठेकडे येणाऱ्या वाहनचालकांनी शक्यतो गाडगीळ पुलाचा (झेड ब्रीज ) वापर करावा. 

- भिडे पूल, सुकांता हाॅटेल, खाऊ गल्लीमार्गे जंगली महाराज रस्त्याने वाहनचालकांनी इच्छितस्थळी जावे.

पुण्यात वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेना...

पुण्याला आणि पुणेकरांना वाहतूक कोंडी आता रोजचा विषय झाला आहे. त्यात पुणेकरांना प्रत्येक परिसरात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याने अनेकदा या विरोधात प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटताना दिसतात.त्यात पावसाळा आला की रस्त्यांवर पाणी साचतं त्यामुळे अनेक पुणेकरांना नाहक त्रास सहन करावा लागतो. पुण्यात अनेक ठिकाणी वेगवेळी कामं सुरु आहे त्यात मेट्रोच्या कामामुळे पुण्यात अनेक परिसरात वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे या वाहतूक कोंडीवर उपाय शोधा,अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून विचारला जात आहे. 

इतर महत्वाची बातमी-

Manoj Jarange vs Gunaratna Sadavarte : लॉयल डॉग आज जत्रेत दिसतात, गुणरत्न सदावर्तेंची जहरी टीका, जरांगेंच्या सभेची चौकशीची मागणी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Vidhan Sabha Result |  माहिममध्ये अमित ठाकरे की  सदा सरवणकर कोण बाजी मारणार?Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक वाढली, प्रवक्त्यांना काय वाटतं?Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार? वरचढ कोण?Zero Hour Maha Exit Poll : ठाकरे की शिंदे, जनतेचा कौल कुणाला? कोण बाजी मारणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
Embed widget